Sakat Chauth 2024 : 100 वर्षांनी संकष्टी चतुर्थीला 2 अद्भूत योग! ‘या’ राशींना मिळणार बाप्पाचा महाप्रसाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 Shubh Yoga : पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही अतिशय खास आहे. या दिवसाला सकट चौथ असंही म्हटलं जातं. या दिवशी गणरायाला सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपासना केली जाते. यादिवशी तब्बल 100 वर्षांनी अद्भूत योग असणार आहे. या दिवशी शोभन योगसोबत धनु राशीत सूर्य, शुक्र आणि बुध असल्यामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे काही राशींना या आश्चर्यकारक संयोगाचा जबरदस्त फायदा होणार आहे. आर्थिक फायद्यासह करिअर आणि वैवाहिक जीवनात आनंद देणार आहे. बाप्पा काही राशींना खास महाप्रसाद देणार आहे. (Sakat Chauth…

Read More

आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाहीत 'ही' औषध; सरकारकडून डॉक्टर-केमिस्टना कडक सूचना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Antibiotic misuse: डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विसने भारताच्या फार्मासिस्ट एसोसिएशनला एंटीबायोटीक्सच्या औषधांसंदर्भात पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे, सामान्या नागरिकांना एंटीबायोटीक्सची औषधं देण्यापूर्वी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तपासावं असं अपील केमिस्टना केलं आहे. 

Read More

Karpuri Thakur to get Bharat Ratna, Modi Govt;कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न, मोदी सरकारची महत्वाची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Ratna Karpuri Thakur:भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी आदिवासी आणि दलितांसाठी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे.  कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीपूर्वी त्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जनता दल युनायटेड (JDU) ने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, राजकारणी आणि बिहार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अशी कर्पूरी ठाकूर यांची ओळख आहे. कर्पूरी ठाकूर हे…

Read More

Lakshmi Narayan Yog : फेब्रुवारीमध्ये बुध – शुक्र ग्रहांमुळे लक्ष्मी नारायण राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप संपत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshmi Narayan Yog : फेब्रुवारी महिन्यात बुध आणि शुक्र यांचं संयोग होणार आहे. बुध आणि शुक्र यांच्यामुळे मकर राशीत लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगाचा लाभ काही राशींना होणार आहे. 

Read More

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (22 ते 28 जानेवारी 2024) : लक्ष्मी नारायण योगामुळे ‘या’ राशींचं नशीब चमकणार, रामलल्ला मिळणार आशिर्वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 22 to 28 January 2024 : या आठवड्याचा पहिला सोमवार 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहे. त्यात या आठवड्यातील महालक्ष्मी योग आणि लक्ष्मी नारायण योग काही राशींसाठी आर्थिक लाभ घेऊन आला आहे. या आठवड्यात कोणा कोणावर रामलल्लाचा आशीर्वाद बरसणार आहे जाणून साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. (weekly horoscope money career prediction 22 to 28 January 2024 surya gochar 2024 laxmi narayan yog will give money and success arthik rashi bhavishy zodiac sign) मेष (Aries Zodiac)  या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक…

Read More

‘ही’ गोष्ट तुमच्याकडे नसेल तर अयोध्येत जाऊनही मिळणार नाही रामलल्लाचे दर्शन; अत्यंत महत्वाचा पुरावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir News:   22 जानेवारीला अयोध्येत रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. अनेकजण या सोहळ्याला जाण्यासाठी तसेच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्याचे दर्शन घेण्यासंदर्भात सक्तीचा निर्णय जारी करण्यात आला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने याबाबत माहिती दिली आहे.  राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश आणि जगातील अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सर्व पाहुण्यांसह येथे येणाऱ्यांना प्रत्येकांना विशिष्ट प्रकारचे प्रवेश पास बनवावे लागणार आहे. या प्रवेश पास वरील QR कोड स्कॅन…

Read More

अयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज होत आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत हजेरी लावणार आहेत. त्यातच अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो, असा दावा एका कंपनीने केला आहे. आता या दाव्यामागील सत्य समोर आलं आहे.  नेमका दावा काय? …

Read More

Shubh Yog: धनु राशीत एकत्र बनणार 5 शुभ योग; 'या' राशींना मिळणार प्रचंड लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budhaditya/Mangal Aditya/Navpanch/Chaturgrahi Yog: सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्र धनु राशीत आल्याने ५ शुभ योग तयार होणार आहेत. यामध्ये नवपंचम योग, बुधादित्य योग, आदित्य मंगल राजयोगासोबत धन योग तयार होणार आहे.

Read More

विद्यार्थ्यांना मिळणार अकॅडमिक क्रेडिट, विमा आणि आर्थिक मोबदला; कोण ठरणार लाभार्थी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) UGC Guideline: देशातील शैक्षणिक विभागामध्ये सातत्यानं काही मोठे बदल होत असून, या बदलांचा परिणाम विद्यार्थ्यांवर परिणाम होताना दिसत आहे. 

Read More

Paush Amavasya 2024 : पौष अमावस्येला ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरणार लकी! मिळणार पद आणि अमाप पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Paush Amavasya 2024 : नवीन वर्षांतील पहिल अमावस्या पौष अमावस्या म्हणून ओळखली जाते. पंचांगानुसार ही अमावस्या गुरुवार 11 जानेवारीला संध्याकाळी 5.30 वाजेपासून सुरु होणार असून 12 जानेवारीला दुपारी 2.25 पर्यंत असणार आहे. अमावस्येला स्नान करून पितरांसाठी तर्पण, पिंड दान, श्राद्ध करणे शुभ मानले जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ही अमावस्या काही राशींसाठी शुभ असणार आहे. (Paush Amavasya 2024 will be lucky for the people of these zodiac signs You will get position and unlimited money) मिथुन रास (Gemini Zodiac) पौष अमावस्या तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी…

Read More