( प्रगत भारत । pragatbharat.com) Badlapur Local Coaches: बदलापूर रेल्वे स्थानकात वाढीव प्लॅटफॉर्ममुळे लोकलच्या डब्यांची जागा बदलली आहे.
Read MoreTag: महतवच
Karpuri Thakur to get Bharat Ratna, Modi Govt;कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न, मोदी सरकारची महत्वाची घोषणा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Ratna Karpuri Thakur:भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी आदिवासी आणि दलितांसाठी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीपूर्वी त्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जनता दल युनायटेड (JDU) ने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, राजकारणी आणि बिहार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अशी कर्पूरी ठाकूर यांची ओळख आहे. कर्पूरी ठाकूर हे…
Read More‘100 टक्के आरक्षण मिळेल पण’,… मराठा आरक्षणाबाबत गिरीश महाजन यांचे अत्यंत महत्वाचे वक्तव्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation : फेब्रुवारीच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो त्यामुळे मनोज जरांगेनी थोडा धीर धरावा असं आवाहन मंत्री शंभूराज देसाईंनी केलंय. जरांगेंसोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचंही देसाईंनी म्हंटलय. तर दुसरीकडे मराठा समाजाला 100 टक्के आरक्षण मिळेल, टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी जरांगेंनी संयम धरायला हवा असं आवाहन गिरीश महाजनांनी केलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरांगेंना राजकीय प्यादं म्हणून बघतायत अशी टीका संजय राऊतांनी केलीय.. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तेव्हा राज्य सरकारने जरांगेंसोबत तातडीने सकारात्मक चर्चा करावी आणि ती निर्णयापर्यंत पोहोचवावी…
Read More‘ही’ गोष्ट तुमच्याकडे नसेल तर अयोध्येत जाऊनही मिळणार नाही रामलल्लाचे दर्शन; अत्यंत महत्वाचा पुरावा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir News: 22 जानेवारीला अयोध्येत रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. अनेकजण या सोहळ्याला जाण्यासाठी तसेच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्याचे दर्शन घेण्यासंदर्भात सक्तीचा निर्णय जारी करण्यात आला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने याबाबत माहिती दिली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश आणि जगातील अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सर्व पाहुण्यांसह येथे येणाऱ्यांना प्रत्येकांना विशिष्ट प्रकारचे प्रवेश पास बनवावे लागणार आहे. या प्रवेश पास वरील QR कोड स्कॅन…
Read MoreHoroscope 19 December 2023 : ‘या’ राशीच्या व्यक्तींना प्रयत्नांना यश मिळेल, मोठ्यांचा सल्ला महत्वाचा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 19 December 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries Zodiac) स्वतःसाठी वेळ काढणे चांगले. परस्पर विश्वासाच्या मदतीने कौटुंबिक संबंध दृढ होतील. प्रयत्न यशस्वी ठरतील. नातेवाईक आणि मित्रांच्या सहकार्याने अडचणी दूर होतील. कामाचे कौतुक होईल. पत्नीसोबतच्या नात्यात गोडवा राहील. वृषभ (Taurus Zodiac) घरात प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल.…
Read MoreAditya L1 reaches next orbit through third jump ISRO Updates News in Marathi;आदित्य L1 आता सुर्याच्या किती जवळ? समोर आली महत्वाची अपडेट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya L 1 Mission Latest Update: इस्रोने पाठवलेले आदित्य एल 1 हळूहळू पृथ्वीपासून दूर आणि सुर्याच्या जवळ पोहोचत आहे. इस्रोकडून यासंदर्भात वेळोवेळी अपडेट देण्यात येते. समोर आलेल्या माहितीनुसार आदित्य एल 1 ने यशस्वीपणे तिसरी उडी घेतली आहे. आता ते 296 किमीच्या वर्तुळात 71767 किमी वेगाने फिरत आहे. याआधी 5 सप्टेंबर रोजी आदित्य एल 1 दुसऱ्या उडीत 282 किमी x 40225 किमीच्या कक्षेत नेण्यात आले होते. यानंतर ITRAC बेंगळुरूने तिसरी उडी यशस्वीरीत्या पार पाडली. या वेळी मॉरिशस आणि पोर्ट ब्लेअरच्या ग्राउंड स्टेशनची नोंद झाली. पुढच्या वर्गात जाण्यासाठी…
Read Moreआदित्य एल 1 अवघ्या 3 दिवसात सुर्याच्या किती जवळ? इस्रोकडून आली महत्वाची अपडेट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya-L1,Aditya L1 live: आदित्य एल 1 संदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. चांद्रयान 3 च्या उत्तूंग यशानंतर आता इस्रोने आदित्य एल 1 मिशनवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य एल 1 प्रक्षेपित करण्यात आले. साधारण चार महिन्यांच्या प्रवास करुन ते सूर्य आणि पृथ्वीच्या अक्षात असलेल्या L1 बिंदूवर स्थापित केले जाईल. दरम्यान, आदित्य एल 1 दुसऱ्या उडीमध्ये 282 किमीच्या वर्तुळात 40 हजार 225 किमी अंतरावर असलेल्या कक्षेत स्थापित केले गेले आहे. आदित्य एल 1 च्या आतापर्यंत दोन उड्या आदित्य एल…
Read Moreचंद्रावरील तापमान मानवाला झेपेल का? चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला अत्यंत महत्वाचा प्रयोग
( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला प्रयोगाबाबतची माहिती इस्रोने दिली आहे. विक्रम लँडरच्या ChaSTE पेलोडच्या मदतीने चंद्रावरील तापमानाचे निरिक्षण करण्यात आले आहे.
Read MoreChandrayaan 3 LOI: चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार; 23 ऑगस्टला भारत रचणार इतिहास
( प्रगत भारत । pragatbharat.com) लूनर ऑर्बिट इंजेक्शनच्या (Lunar Orbit Injection – LOI) माध्यमातून चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे. चांद्रयान 3 आता चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आले आहे.
Read MoreIndiam Railways gift to poor middle class important decision regarding long distance trains;रेल्वेचे गरीब, मध्यमवर्गीयांना गिफ्ट, लांब पल्ल्याच्या गाड्यांसंदर्भात महत्वाचा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway: भारतीय रेल्वेचे खूप मोठे जाळे देशभरात विस्तारलेले आहे. देशात दररोज लाखो-करोडो लोक या सुविधेचा लाभ घेतात. यामध्ये गरीब, मध्यमवर्गीय, मजदूर यांचा मोठा समावेश असतो. यातील बहुतांश पोटा पाण्यासाठी दूरच्या शहराचा प्रवास करतात. भारतीय रेल्वेमुळे त्यांना कमी किंमतीत लांब पल्ल्यापर्यंत पोहोचणे शक्य होते. दरम्यान भारतीय रेल्वेकडून देशातील गरीब आणि सामान्य जनतेला एक गिफ्ट मिळणार आहे. कमी उत्पन्न असलेल्या प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच लांब मार्गांवर नियमित नॉन-एसी गाड्या चालविल्या जाणार आहेत. पुढील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या मार्गांवर या रेल्वे…
Read More