‘मुलींनी स्वयंपाकघरात राहिलं पाहिजे’, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यावर सायना नेहवालने चांगलंच झापलं, म्हणते “देशासाठी मी जर…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saina Nehwal on Congress MLA Remark : दावणगेरे दक्षिण येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार 92 वर्षीय शिवशंकरप्पा (Shamanur Shivshankarappa) यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार सिद्धेश्वरा जीएम यांची पत्नी गायत्री सिद्धेश्वर (Gayatri Siddheshwar) यांच्यावर बोलत असताना महिलाविरोधी एक वक्तव्य केलं होतं. महिलांनी स्वयंपाकघरापुरतंच मर्यादित राहावं, असं खळबळजनक वक्तव्य शामनूर शिवशंकरप्पा यांनी केलं होतं. त्यावरून आता मोठा राडा झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता भारताची स्टार बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालने (Saina Nehwal) शिवशंकरप्पा यांच्या वक्तव्यावर कठोर शब्दात टीका केली आहे.  काय म्हणाली सायना नेहवाल? दावणगेरेच्या उमेदवार गायत्री सिद्धेश्वरावर…

Read More

153 प्रवासी असलेल्या विमानाने उड्डाण घेताच दोन्ही पायलट झोपले, विमानाचा मार्ग चुकला अन्…पुढे काय घडलं?Viral News As soon as the plane with 153 passengers took off both the pilots fell asleep the plane lost its way and what happened next

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पुतिन युक्रेनवर टाकणार होते अणूबॉम्ब पण…; 2022 मध्ये मोदींनी ‘न्यूक्लिअर वॉर’ टाळल्याचा दावा

Read More

लग्न केलं म्हणून महिलांना नोकरीवरून काढता येतं का? सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारलाच झापलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Rights : सर्वोच्च न्यायालयानं आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर निकाल देत, सुनावणीदरम्यान भल्याभल्यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचं काम केलं आहे. सरकारही यातून सुटलं नाहीये.   

Read More

घरात चोर शिरला, पण तिथे घडलं असं काही की चोरी न करताच तो चक्क झोपला!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: चोरी करण्यासाठी चोर घरात शिरला. घरातील सदस्य झोपण्याची वाट पाहत बसला मात्र, तितक्यात असं काही झालं की चोराला स्वतःलाच झोप लागली. कुटुंबीयांना जाग आल्यानंतर चोराला बघून त्यांच्यापायाखालची जमिनच हादरली. चोराला गाफिल ठेवून त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला. पोलिसही घटनेचे गांभीर्य ओखळून तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चोराला अटक केली. पण नेमकं असं काय झालं की चोराला घरात येताच झोप लागली. जाणून घेऊया.  चीनच्या युन्नान प्रांतातील ही घटना आहे. साउथ चायनायेथील मॉर्निंग पोस्ट (एससीएमपी)ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पश्चिम चीनमधील हा प्रकार…

Read More

Video : तरुणी झोपली, रात्री आला बॉयफ्रेंडचा फोन मग आईने ‘जान’चा फोन उचलला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : सोशल मीडिया हा व्हिडीओचा खजिना आहे. यात असंख्य व्हिडीओ सेकंद सेकंदला व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका मुलीचं गुप्त आईसमोर उघड झालं आहे. त्यानंतर काय झालं ते तुम्हीच पाहा या व्हिडीओमध्ये…खरं तर असा प्रसंग कोणी कोणी अनुभव आम्हाला नक्की सांगा. चुकीच्या वयात मुलांनी चुकीच्या मार्गावर जाऊ नये असं प्रत्येक पालकांना वाटतं असतं. त्यासाठी ते डोळ्यात अंजन घालून त्यांच्यावर लक्ष ठेवतात. तरीदेखील अलड वयात मुलं चुका करतात. मुलं जशी मोठी होतात ते प्रौढ वयात…

Read More

संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन भारताने कॅनडाबरोबरच अमेरिकेलाही झापलं; जयशंकर म्हणाले, ‘ते दिवस गेले जेव्हा…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) India On Canada Nijjar Murder At UNGA: भारताने मंगळवारी संयुक्त राष्ट्रातील सदस्य देशांना दहशतवाद, कट्टरतावादी आणि हिंसांचारासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करताना ‘राजकीय सवलत’ आडवी येऊ देता कामा नये असं आवाहन केलं आहे. कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसंदर्भात सध्या कॅनडाबरोबर सुरु असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने थेट अंतरराष्ट्रीय मंचावरुन हे विधान करत कॅनडीयन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. एस. जयशंकर यांनी मांडली भारताची भूमिका भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका मांडली. संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या 78 व्या सत्राला संबोधित करताना एस.…

Read More

चीनमधील एकाधिकारशाहीचा अंत? जिनपिंग यांनी गुप्त बैठकीत कोणी झापलं? भारताशी कनेक्शन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Xi Jinping Is Not Coming To India For G20 Summit: नवी दिल्लीमध्ये 10 सप्टेंबपरापासून जी-20 परिषदेला सुरुवात होत आहे. मात्र या परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग येणार नाहीत. यामागील खरं कारण समोर आलं आहे.

Read More

चंद्रावरील तापमान मानवाला झेपेल का? चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला अत्यंत महत्वाचा प्रयोग

( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला प्रयोगाबाबतची माहिती इस्रोने दिली आहे. विक्रम लँडरच्या ChaSTE पेलोडच्या मदतीने चंद्रावरील तापमानाचे निरिक्षण करण्यात आले आहे. 

Read More

असं धाडस नकोच! रिल्सच्या नादात ट्रॅकखाली झोपला, वरुन धडधडणारी रेल्वे गेली आणि… Video पाहून थरकाप उडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Track: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आजची तरुण पिढी कोणत्याही टोकाला जाऊ शकते. रिलसाठी जीवावर उदार होऊन स्टंट केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Read More

Viral News: ट्रेन येताच तरुण ट्रॅकवर जाऊन झोपला, पाहा धक्कादायक VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. आत्महत्या करण्याच्या हेतूने रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या एका व्यक्तीने ट्रेन येताच ट्रॅकवर उडी मारली होती. पण त्याचवेळी आरपीएफ (RPF) जवानाने ट्रॅकवर उडी मारली आणि त्याचे प्राण वाचवले. आरपीएफने या घटनेचं सीसीटीव्ही (CCTV) ट्विटरला शेअर केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  व्हिडीओत एख व्यक्ती रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर उभा असल्याचं दिसत आहे. रात्रीची वेळ असल्याने स्थानकावर जास्त वर्दळ नव्हती. यावेळी तो वारंवार ट्रेन येत आहे का हे पाहत असतो. दरम्यान, विरुद्ध दिशेने एक…

Read More