( प्रगत भारत । pragatbharat.com) Zombie Virus : कोरोनाच्या महामारीनंतर हळूहळू जग पुन्हा एकदा स्थिरावत आहे. अशातच आता 48,500 वर्ष जुन्या व्हायरसमुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आले आहे. हा व्हायरस भारतासह अनेक देशांसाठी धोकादायक ठरू शकतो. आर्क्टिकतील बर्फाखाली दबला गेलेला झोम्बी व्हायरस पुन्हा जिवंत झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. मागील काही वर्षांत जगभरात तापमान झपाट्याने वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळत असल्याने विषाणू बाहेर येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी या व्हायरसचे नमुने घेतले होते. आर्क्टिक बर्फात असलेले विषाणू अनेक हजार वर्षांपासून बर्फाखाली दबून राहिल्याचे संशोधनातून समोर आले…
Read MoreTag: दशसठ
Isral Palestine War: वेब सीरिज Fauda मधील क्रू मेंबरने देशासाठी दिला जीव, गाझाविरोधातील युद्धात ठार
( प्रगत भारत । pragatbharat.com) फौदा ही एक इस्रायली टीव्ही मालिका आहे. इस्रायलमधील लष्कर दलातील माजी सैनिक लियोर रज आणि एवी इश्कारोफ यांनी ही मालिका तयार केली आहे. या सीरिजमध्ये काम करणारे अनेक अभिनेते हमासविरोधातील युद्धात उतरले आहेत.
Read More