अखेर सौर ऊर्जा मिळाली! चंद्रावर गेलेला लँडर पुन्हा जागा होणार; मून मिशनबाबत मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Mission :  जापानच्या स्मार्ट लँडरने चंद्रावर यशस्वी लँडिग करुनही मून मिशन फेल ठरतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.  आता जपानच्या मून मिशनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लँडरची बॅटरी चार्ज होत नसल्याने जपानची मून मिशन धोक्यात आली होती. मात्र, चंद्रावर गेलेला लँडर पुन्हा जागा होणार आहे. मून मिशनवर काम करणाऱ्या टीमला मोठं यश मिळाले आहे.  07 सप्टेंबर 2023 रोजी जपानेचे हे  मून लँडर स्लिम चंद्राकडे झेपावले. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून H-IIA रॉकेटद्वारे या यानाचे…

Read More

Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; सर्वाधिक जागा ‘यांच्या’ वाट्याला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीचा  (MVA) फॉर्म्युला ठरला आहे. मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4, तर काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्याचं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जागा ही उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. 2019 मध्ये ज्या पक्षाने जी जागा जिंकली ती जागा कायम राहणार या सूत्राने जागावाटप होणार आहे. हिंगोलीवर मात्र तिन्ही पक्षांचे दावे आहेत त्यामुळे याबाबतचा निर्णय फेब्रुवारीत होणार. (Lok Sabha…

Read More

‘…तर 2 लाथा मारल्या असत्या’; BMC कर्मचाऱ्यांनी जात विचारल्याने संपातला पुष्कर जोग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Resevation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांसह मुंबईच्या वेशीवर आंदोलन करत आपल्या मागण्या पूर्ण करुन घेतल्या आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मध्यरात्री मान्य करत मध्यरात्री अध्यादेश काढला. या अध्यादेशात मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे सरकारकडून मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणावरुन मात्र नागरिकांनी टीका केली आहे. अभिनेता पुष्कर जोगनेही अशाच सर्वेक्षणावरुन रोष व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 23 जानेवारीपासून मराठा…

Read More

48,500 वर्ष जुन्या व्हायरसमुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये; भारतासह अनेक देशांसाठी धोका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zombie Virus : कोरोनाच्या महामारीनंतर हळूहळू जग पुन्हा एकदा स्थिरावत आहे. अशातच आता 48,500 वर्ष जुन्या व्हायरसमुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आले आहे. हा व्हायरस भारतासह अनेक देशांसाठी धोकादायक ठरू शकतो. आर्क्टिकतील बर्फाखाली दबला गेलेला झोम्बी व्हायरस पुन्हा जिवंत झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.  मागील काही वर्षांत जगभरात तापमान झपाट्याने वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळत असल्याने विषाणू बाहेर येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी या व्हायरसचे नमुने घेतले होते. आर्क्टिक बर्फात असलेले विषाणू अनेक हजार वर्षांपासून बर्फाखाली दबून राहिल्याचे संशोधनातून समोर आले…

Read More

तरुण प्रेयसीचे कपडे घालून तिच्या जागी परीक्षा देण्यासाठी पोहोचला, पुढे काय झालं पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘आम्ही काय फक्त टाळ्या…,’ शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं अयोध्या राम मंदिरात न जाण्याचं कारण, ‘हा अहंकार…’

Read More

जपानमध्ये भूकंपानंतर समुद्र चक्क मागे सरकला; Before आणि After फोटो पाहून जग चिंतेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) जपानमध्ये सॅटेलाइट फोटोंमधून एक मोठा खुलासा झाला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी आलेल्या भूकंपामुळे जपानमधील समुद्रकिनारा 800 फूटांपेक्षा जास्त मागे सरकला असल्याचं समोर आलं आहे. जपानच्या नोटो द्वीपकल्पात वर्षाच्या पहिल्या दिवशी 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यानंतर ही चिंता वाढवणारी बातमी आणि फोटो समोर आले आहेत.  भूकंपानंतर त्सुनामीच्या भीतीने नोटो द्वीपकल्पावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे. यानंतर तेथून जमिनीत अंतर दिसत आहे. अनेक द्वीप समुद्रसपाटीपासून थोडे वर आले आहेत. यामुळे समुद्र थोडा मागे गेला आहे. सॅटेलाइट फोटोंमधून आधीची आमि आताची स्थिती किती…

Read More

Kim Jong launches his own low cal beer to help North Koreans slim days And Weight Loss; किम जोंग लठ्ठ लोकांना करणार बारीक, निश्चयावर ठाम… प्यायला दिले ‘हे’ पेय

( प्रगत भारत । pragatbharat.com) North Korea : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन काही दिवसांपूर्वी रडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ते देशातील महिलांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्याची विनंती करत होते. त्याच्याकडे पाहून असे वाटले की, किम जोंग उनला खरोखर आपल्या लोकांची खूप काळजी आहे. किमने नुकतेच असे काहीतरी केले आहे, ज्यावरून असे वाटते की त्याला खरोखरच लोकांच्या कल्याणासाठी काहीतरी करायचे आहे. उत्तर कोरियातील लोक लठ्ठ होऊ लागले आहेत. वजन वाढीची समस्या मोठी होत चालली आहे. असं असताना किम जोंग उनने यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. …

Read More

चीनचे सिक्रेट स्पेसक्राफ्ट; अंतराळात पाठवल्या 6 अज्ञात वस्तू, संपूर्ण जग टेन्शनमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनने पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढवणारे कृत्य केले आहे. सिक्रेट स्पेसक्राफ्टमधून चीनने अंतराळात रहस्यमयी वस्तू पाठवल्या आहेत. 

Read More

चाणक्य नीति या 7 प्रकारच्या जीवांना चुकूनही झोपेतून जागे करू नका!

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Yearly Horoscope 2024 : नववर्ष ‘या’ राशींसाठी अनलकी! करिअर, पैसा, आरोग्याबाबत काळजी घ्या, नाही तर…

Read More

'माझ्या देशात साधं…,' उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन भर पत्रकार परिषदेत रडला; पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन चक्क एका कार्यक्रमात रडला आहे. त्याचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. देशातील जन्मदर घटत असून, तो वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं तो यावेळी सांगत होता.   

Read More