जपानमध्ये भूकंपानंतर समुद्र चक्क मागे सरकला; Before आणि After फोटो पाहून जग चिंतेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) जपानमध्ये सॅटेलाइट फोटोंमधून एक मोठा खुलासा झाला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी आलेल्या भूकंपामुळे जपानमधील समुद्रकिनारा 800 फूटांपेक्षा जास्त मागे सरकला असल्याचं समोर आलं आहे. जपानच्या नोटो द्वीपकल्पात वर्षाच्या पहिल्या दिवशी 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यानंतर ही चिंता वाढवणारी बातमी आणि फोटो समोर आले आहेत.  भूकंपानंतर त्सुनामीच्या भीतीने नोटो द्वीपकल्पावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे. यानंतर तेथून जमिनीत अंतर दिसत आहे. अनेक द्वीप समुद्रसपाटीपासून थोडे वर आले आहेत. यामुळे समुद्र थोडा मागे गेला आहे. सॅटेलाइट फोटोंमधून आधीची आमि आताची स्थिती किती…

Read More

कॉर्परेटमधील CTC पेक्षाही जास्त कमवतो 'हा' पोहेवाला! कमाई पाहून सरकेल पायाखालची जमीन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pohawala Earning Viral Video : हा व्हिडीओ एका फूड ब्लॉगरने शेअर केला असून व्हिडीओमधील आकडेमोड पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ इंदूरमधील आहे.

Read More

ज्या मुलावर अंत्यसंस्कार केले तोच 7 वर्षांनी जिवंत परतला, आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारच्या (Bihar) पाटणा Patna) येथील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथील एका जोडप्याच्या पायाखालची जमीनच सरकली, जेव्हा त्यांचा मृत मुलगा 7 वर्षांनी जिवंत घरी परतला. आई-वडिलांनी तर त्याला मृत समजून अंत्यसंस्कार करुन टाकले होते. पण सात वर्षांनी मुलगा जिवंत असल्याचं पाहून त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.  मिळालेल्या माहितीनुसार, आसोपूर येथे वास्तव्यास असणारे बृजनंदन राय आणि पियरिया देवी यांचा मुलगा बिहारी राय 2016 मध्ये घऱातून अचानक बेपत्ता झाला होता. दोघांनी आपल्या मुलाला शोधण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. पण…

Read More

10 वर्षांपूर्वी हरवलेला पती समजून ज्याला घरी आणलं तो भलताच निघाला, महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलिया (Balia) येथील एक व्हिडीओ नुकताच चर्चेत आला होता. यामध्ये एक महिला एका व्यक्तीला पाहून त्याला आपला 10 वर्षांपूर्वी हरवलेला पती समजून भावूक झाली होती. पण आता त्या प्रकरणात एक नाट्यमय वळण आलं आहे. मानसिक स्थिती योग्य नसणारी ही व्यक्ती आपला पती नसून, चुकीच्या व्यक्तीला आपण घरी घेऊन आल्याचं महिलेने म्हटलं आहे.  शुक्रवारी महिलेला बलिया जिल्हा रुग्णालयात एक मानसिक रुग्ण दिसला होता. यावेळी तिला तो आपला हरवलेला पती मोतीचंद असल्याचं वाटलं होतं. यामुळे ती त्याला घऱी घेऊन आली होती. पण जेव्हा…

Read More

8 वर्षाच्या मुलाने ऑनलाइन मागवली AK-47; घरी आलेलं पार्सल पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: सध्या इंटरनेटचा वापर इतका वाढला आहे की, अनेकजण तर खरेदीसाठीही घऱाबाहेर पडत नाहीत. तुम्ही घरबसल्या सर्व सामान मागवू शकत नसल्याने, फार तसदी घेण्याच्या भानगडीत पडत नाही. अगदी कंगव्यापासून ते मोबाईलपर्यंत सर्व काही तुम्ही ऑनलाइन मागवू शकता. यासाठी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर केला जातो. दरम्यान, एका घटनेत 8 वर्षाच्या मुलाने चक्क AK-47 ची ऑर्डर दिली. डार्क वेबवरुन त्याने ही ऑर्डर दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे त्याला AK-47 ची डिलिव्हरीही करण्यात आली. मुलाच्या आईनेच या घटनेचा उलगडा केला आहे. नेदरलँडमध्ये ही घटना घडली आहे.  महिलेने…

Read More

Pocket Money म्हणून अनंत अंबानींना किती पैसे मिळायचे हे पाहून पायाखालची जमीन सरकेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anant Ambani Pocket Money: अनंत अंबानींनी आपलं शालेय शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं. आजोबांच्या नावाने असलेल्या या शाळेची मालकी अनंत यांचे वडील मुकेश अंबानी यांच्याकडेच आहे हे विशेष. निता अंबानींनी अनंत अंबानींना मिळणाऱ्या पॉकेट मनीबद्दल केलेला खुलासा.

Read More

Biparjoy Cyclone : बिपरजॉय वादळ गुजरातला तडाखा देऊन पुढे सरकलं, राजस्थानमध्ये जोरदार पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Biporjoy Updates :  बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, गुरुवारी रात्री गुजरातला धडकलेले वादळ आता राजस्थानकडे सरकलं आहे.  गुजरातनंतर आता बिपरजॉयचा तडाखा राजस्थानला बसणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Read More

समोसे आणि फ्रेंच फ्राईज करतील घात, जगणंच नकोसं वाटेल तज्ज्ञांनी केलेला खुलासा वाचून तुमच्याही पायाखालची जमिनच सरकेल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Samosa-French Fries Side Effects : तुम्हालाही फ्रेंच फ्राईज समोसा खायला आवडते का? जर तुमचे उत्तर हो असेल तर सावध होण्याची गरज आहे. कारण तुमची ही सवय तुमच्या शरीरावर वाईट परिणाम करू शकते. यामुळे लठ्ठपणा आणि इतर समस्याच नव्हे तर मानसिक आरोग्यही बिघडू शकते. संशोधकांचे मत आहे की बटाटे, समोसे किंवा पकोड्यांपासून बनवलेल्या फ्रेंच फ्राईजसारख्या तळलेल्या गोष्टी खाल्ल्याने तणाव-डिप्रेशनचा धोका वाढू शकतो. बर्‍याच अभ्यासांमध्ये, तळलेल्या गोष्टी गंभीर मानसिक परिस्थितीशी जोडल्या गेल्या आहेत. (फोटो सौजन्य :- iStock) [ad_2]

Read More