वाढदिवशीच गमावले प्राण, ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाताच 10 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Died After Eating Cake: वाढदिवस हा प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस असतो. हा दिवस साजरा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करतो. लहान मुलं तर या खास दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात. वाढदिवस म्हटलं की केक, फुगे, सगळ्यांच्या शुभेच्छा त्याचबरोबर मिळणारे गिफ्ट याचे लहान मुलांना आकर्षण असते. मात्र एका 10 वर्षांच्या मुलीसोबत खूप दुखः घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. चिमुकलीच्या मृत्यून घरावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.  पंजाबच्या पटियालातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केक खाल्ल्यानंतर 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला…

Read More

‘ईडीने जप्त केलेले 3000 कोटी गरिबांना वाटणार’, मोदींचं आश्वासन; ठाकरे गट म्हणाला, ‘आधी ते 15 लाख..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Comment Saying Rs 3000 Crore Distribution To Poor: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील जाहीर सभेत सक्तवसुली संचलनालयाने जप्त केलेले तीन हजार कोटी रुपये गरीबांमध्ये वाटणार असल्याचं विधान केलं आहे. मात्र या विधानावरुन आता उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींना 15 लाख रुपये प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर टाकण्यासंदर्भातील आश्वासनाची आठवण करुन दिली. “तोंडभरून आश्वासने देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात कुणी धरणार नाही. मागील 10 वर्षांपासून देशातील जनता याचा चांगलाच अनुभव घेत आहे. आता पंतप्रधानांनी आणखी एका फसव्या आश्वासनाचा रंगीत फुगा पश्चिम बंगालच्या आकाशात सोडला आहे. पश्चिम…

Read More

पॉर्न स्टार विकू लागली आंघोळ केलेलं पाणी! तिच्या कमाईचा आकडा पाहून उडेल झोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Social Media Influencer Selling Bathwater: सेलिब्रिटींनी त्यांच्या आवडत्या गोष्टी चाहत्यांसाठी किंवा काही विशिष्ट कारणासाठी लिलाव केल्याचं यापूर्वी तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल. मात्र एका तरुणीने चक्क स्वत: अंघोळ केलेलं पाणी विकण्यास सुरुवात केली. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Read More

शाप की बॅड लक? चोरी केलेला दगड पुन्हा परत करायला आली महिला, सांगितली वाईट घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News Today In Marathi: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका महिलेने पोम्पेई येथील प्राचीन स्थळावरुन चोरलेले तीन दगड पुन्हा परत केले आहेत. तर महिलिने दावा केला आहे की, हे दगड शापित असून परवानगी न घेता या दगडांना हात लावला व येथून घेऊन गेली या कृत्यासाठी तिने माफी मागितली आहे. Gabriel Zuchtriegel नावाच्या अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये दगड आणि एक चिठ्ठीचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटनुसार, गॅब्रिअलला इटलीच्या पोम्पेईच्या पुरातत्व पार्कचा…

Read More

विमान ढगांमधून जाताना कसा नजारा दिसतो? वैमानिकाने शेअर केला कॉकपिटमधून शूट केलेला VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) विमानातून प्रवास करताना खिडकीच्या शेजारची सीट मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. याचं कारण खिडकीतून दिसणारं मनमोहक दृश्य पाहण्याचा मोह आवरत नसतो. आपण कितीही मोठे झालो तरी ही एक गोष्ट मात्र आपल्याला बालपणात घेऊन जाते. अनेकदा आपल्याला हे दृश्य पाहिल्यानंतर कॉकपिटमधून किती सुंदर दिसत असेल असंही वाटतं. पण प्रवाशांना तिथे प्रवेश निषिद्ध असल्याने आपण फक्त अंदाजच लावू शकतो. दरम्यान सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे.  Newsweek त्या वृत्तानुसार हा व्हिडीओ टर्कीमधला आहे. वैमानिक Bedrettin Sagdic याने हा…

Read More

काकाने आईसोबत केलेली मस्करी मुलाच्या जिव्हारी, 11 वर्षांच्या चिमुरड्याने घेतला गळफास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलाच्या काकाने त्याच्या आईची मस्करी केली. काकाची मस्करी त्याला चांगलीच खटकली. नाराज झालेल्या मुलगा सतत रडत होता. त्याच्या आईसह आत्यावर काकीनेही त्याची समजूत घातली मात्र, तो ऐकायलाच तयार नाही. आईसोबत मस्करी केल्याची घटना त्याच्या मनातून जातच नव्हती. त्यातूनच त्याने धक्कादायक पाऊल उचलले आहे. मुलाने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कानपूरमधील संचेडी परिसरातील भौतीजवळील प्रतापपुर परिसरातील आहे. राधेश्याम याला तीन मुलं आहेत. त्याचा मधला मुलगा इयत्ता…

Read More

Year Ender 2023 : भारतीयांनी सर्वात जास्त सर्च केलेलं ड्रिंक ‘सेक्स ऑन द बीच!’ असं नाव का पडलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Search 2023 :  नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. अशातच 2023 या वर्षाला निरोप देताना या वर्षी भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केलं आहे, याच गुपित उघड केलं आहे. यावर्षी गुगलवर कोणाच्या रेसिपी सर्वाधिक ट्रेंडिंगमध्ये होत्या त्या जाणून तुम्हालाही नवलंच वाटेल. गेल्या वर्षी 3 नंबरला असलेली रेसिपी सेक्स ऑन द बीच यावर्षी दोन नंबरवर आहे. तर भारतीयांनी सर्वाधिक गुगलवर कसली रेसिपी शोधली हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर भारतीयांनी या वर्षी सर्वाधिक सर्च केलं आहे ते आंब्याचे लोणची रेसिपी. हो अगदी…

Read More

‘सोनिया गांधी मला पंतप्रधान करणार नाहीत’; फोन कॉलवर व्यक्त केलेली खंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonia Gandhi Will Not Make Me Prime Minister Of India: माजी दिवंगत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी 2004 साली केंद्रामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होत असताना केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रणब मुखर्जी यांनी कन्या शर्मिष्ठा मुखर्जीशी बोलताना ‘सोनिया गांधी मला पंतप्रधान होऊ देणार नाही,’ असं म्हटलं होतं. प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांच्या आगामी ‘इन प्रणब, माई फादर: ए डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकामध्ये हा दावा केला आहे. सोनिया गांधींनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रणबदांनी फोनवरुन मुलीशी चर्चा करताना हे…

Read More

आपल्या आनंदाला प्राधान्य देत केलेली 'ती' कृती पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक; 8.4 मिलियन लोकांनी पाहिला VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Blad Man Video: सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओ हा जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी त्याच्या डोक्यावर एकही केस नाही तरीही एक इसम हा बसमध्ये बसून केस विंचरायची कृती करताना दिसला. त्यावर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. 

Read More