निवडणुकीत पैशांचा पाऊस! पहिल्या टप्प्याआधीच 4658 कोटी जप्त; रोज 100 कोटींची जप्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Election Commission Action Against Money Power: मागील 75 वर्षांच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात जप्त केलेल्या रक्कमेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं स्पष्ट झालं आहे. समोर आलेली आकडेवारी ही फारच धक्कादायक आहे.

Read More

200 कोटी दान करुन पती-पत्नी होणार संन्यासी; भिक्षा मागून भरणार पोट! हा निर्णय घेण्यामागील कारण..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhavesh Bhai Bhandari: गुजरातच्या एका बांधकाम व्यावसायिकाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होतेय. याचं कारणंही खास आहे कारण या व्यावसायिकाने त्याच्या आयुष्याची सर्व संपत्ती दान करुन पत्नीसह संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यावसायिकाची संपत्ती ही जवळपास 200 कोटी रुपये असल्याची माहिती पुढे आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. संन्यास घेतल्यानंतर आयुष्यभर कष्ट करुन कमावलेल्या संपत्तीमधील एक रुपयाही व्यायसायिकाला जवळ ठेवता येणार नाहीये. त्यामुळे या व्यावसायिकाने सगळ्या सोई सुविधा हाताजवळ असताना असा निर्णय का घेतला याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. गुजरातमधील साबरकांठा येथे राहणारे व्यावसायिक भावेश…

Read More

3 कोटी घरं, स्वस्त स्वयंपाकाचा गॅस अन्… लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा घोषणांचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस बाकी आहेत. अशातच आता भाजपने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचा जाहीरनामा जारी केला.

Read More

South Korea Artificial sun temperature world record World Marathi News;दक्षिण कोरियाने बनवला कृत्रिम सुर्य, पृथ्वीवर 10 कोटी डिग्री तापमान; दुनिया झालीय हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) South Korea Artificial sun: जगात देश-प्रदेश जरी कित्येक असले तरी पृथ्वी, सुर्य आणि चंद्र एकच असल्याचे आपण शिकलो असू. पण विज्ञान इतक्या पुढे गेल्यानंतर जगात काय ऐकायला मिळेल सांगता येत नाही.दक्षिण कोरियाच्या परमाणू वैज्ञानिकांनी पृथ्वीवर 10 कोटी डिग्री सेल्लियस तापमान निर्माण करुन वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहे. इतके तापमान आतापर्यंत कोणत्याच देशाने निर्माण केले नाही. कृत्रिम सुर्याच्या परमाणू संलयन प्रयोगातून हे तापमान निर्माण केलेले हे तापमान सुर्याच्या कोरपेक्षा सातपट असल्याचे सांगण्यात येतंय. भविष्यातील औद्योगिक उर्जेच्या दिशेने हा एक मैलाचा दगड सिद्ध होईल, असे दक्षिण कोरियाने म्हटले…

Read More

‘ईडीने जप्त केलेले 3000 कोटी गरिबांना वाटणार’, मोदींचं आश्वासन; ठाकरे गट म्हणाला, ‘आधी ते 15 लाख..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Comment Saying Rs 3000 Crore Distribution To Poor: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील जाहीर सभेत सक्तवसुली संचलनालयाने जप्त केलेले तीन हजार कोटी रुपये गरीबांमध्ये वाटणार असल्याचं विधान केलं आहे. मात्र या विधानावरुन आता उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींना 15 लाख रुपये प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर टाकण्यासंदर्भातील आश्वासनाची आठवण करुन दिली. “तोंडभरून आश्वासने देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात कुणी धरणार नाही. मागील 10 वर्षांपासून देशातील जनता याचा चांगलाच अनुभव घेत आहे. आता पंतप्रधानांनी आणखी एका फसव्या आश्वासनाचा रंगीत फुगा पश्चिम बंगालच्या आकाशात सोडला आहे. पश्चिम…

Read More

वॉशिंग मशिनमध्ये सापडले 500 च्या नोटांचे बंडल; ईडीच्या छापेमारीत 2.54 कोटी जप्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) ED Seizes 2 Crore 54 Lakhs: विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा म्हणजेच ‘फेमा’अंतर्गत सक्तवसुली संचलनालयने देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेनं कोट्यवधी रुपयांची कॅश जप्त केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांना छापेमारी केलेल्या एका ठिकाणी चक्क फ्रण्ट लोड वॉशिंग मशीनमध्ये लपवलेल्या नोटा सापडल्या. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, सदर छापेमारीनंतर 47 बँक खात्यांच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे.  ईडीने दिली माहिती ईडीने जारी केलेल्या पत्रकानुसार कॅपरीकोरनियान शिपिंग अॅण्ड लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड सारख्या कंपन्या आणि या कंपनी संचाकल विजय कुमार शुक्ला आणि…

Read More

ब्रिटनच्या राजघराण्यासंदर्भात धक्कादायक बातमी! प्रिन्स ऑफ वेल्स केट मिडलटनला कॅन्सरचं निदान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Princess of Wales Kate Middleton in Marathi : ब्रिटनची राजकुमारी केट मिडलटन यांनी शुक्रवारी मोठा खुलासा केला. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत, त्यांना कॅन्सरचे निदान झालं असल्याचे स्पष्ट केले आहे. याआधी ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांना कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. लंडनमध्ये चार्ल्सवर उपचारही सुरू झाले असले, तरी अलीकडेच दुसऱ्या आजारावर उपचार करून रुग्णालयातून परतलेल्या ब्रिटिश राजाच्या कर्करोगाच्या बातमीने जगातील अनेकजण अवाक झाले आहेत. एका व्हिडिओ केट मिडलटन यांनी म्हटलं की, ‘शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि अद्भुत शुभेच्छांसाठी मी वैयक्तिकरित्या तुमचे आभार मानू इच्छितो.…

Read More

‘इलेक्टोरल बॉन्ड’ म्हणजे काय? BJP ला 5271 कोटी कसे मिळाले? सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) What Is Electoral Bond: इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणावरुन आज सुप्रीम कोर्टाने एसबीआयला दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्रात सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची ही इलेक्ट्रोरल बॉन्डची म्हणजेच निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी निधी संकलन करणं घटनाबाह्य असल्याचं म्हटलं आहे. या योजना घटनाविरोधी असल्याचं सांगत कोर्टाने 2019 पासूनची सर्व माहिती निवडणूक आयोगाला द्यावी असं सांगितलं आहे. इलेक्टोरल बॉन्डसंदर्भातील माहिती देण्याची एसबीआयला देण्यात आलेली मुदत उलटल्यानंतरही एसबीआयनं मुदत वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. एसबीआयने ही माहिती देण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत द्यावी अशी मागणी केली होती.…

Read More

6400 कोटी रुपये अन् मोदींनी 'मित्रा'बरोबर काढलेला सेल्फी! प्रचंड व्हायरल होतोय 'हा' फोटो

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Selfie With His Friend: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच त्याच्या एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन हा फोटो पोस्ट केला असून तो काही वेळात व्हायरल झाला आहे. 10 हजारांहून अधिक वेळा हा फोटो रिट्वीट करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

Read More

40 किलो वजनी 70 सोन्याची बिस्कीटं, 5.43 कोटी कॅश अन्…; मुंबईतील छापेमारीत सापडलं घबाड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Directorate of Revenue Intelligence Seized 40 kg Gold: आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसहीत देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेल्या सदर छापेमारीसंदर्भात मागील अनेक आठवड्यांपासून तयारी सुरु होती अशी माहिती समोर आली आहे.

Read More