अबब… तब्बल 2.05 लाख कोटी रुपये बुडाले! HDFC वरील विश्वास नडला; होत्याचं नव्हतं झालं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sell off in HDFC Bank Share Market: भारतीय बँकिंग श्रेत्रातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअर्समधील ताज्या घसरणीची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. एचडीएफसीचे शेअर्ज गडगडल्याने केवळ या सर्वात मोठ्या खासगी बँकेचे मूल्यांकन आणि भारतात चौथ्या क्रमांकावर असलेल्या अॅक्सिस बँकेच्या मूल्यामधील तफावत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच एचडीएफची बाजारपेठेतील मूल्यांकनही फार मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचं बाजार मूल्य 131 अब्ज अमेरिकी डॉलर इतकं आहे. मागील वर्षी जून महिन्यात ही बँक यशाच्या शिखरावर असताना हाच आकडा 156.2 अब्ज…

Read More

Viral Video : शहानपणा नडला! त्याने मगरीच्या तोंडात हात घातला, पुढे काय झालं पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crocodile Viral Video : धाडस, शौर्य आणि मूर्खपणा यांच्यामध्ये मोठा फरक आहे. पण हे अनेक लोकांना कळत नाही. त्यांचा मूर्खपणा, अतिशहान शहानपणा त्यांना कधी कुठे कसा नडतो हे त्यांच माहिती नसतं. यांच्या या मूर्खपणामुळे ते आपला जीवही धोक्यात घालतात. सोशल मीडियावर एका व्यक्तीचा असाच मूर्खपणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. (Man puts hand inside crocodiles mouth what happens next video viral on Internet today Trending news ) वाघ, सिंह, बिबट्या असो किंवा मगर या प्राणघातक आणि भीतीदायक प्राण्यांशी कोणही शहाणा माणूस पंगा घेत नाही. पण या…

Read More

‘जो आमच्याशी नडला…’; शरद पवार यांचा मोठा निर्णय, दिल्ली राष्ट्रवादीची जबाबदारी ‘या’ व्यक्तीकडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Political Crisis : जुलै महिन्याची सुरुवात महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फारशी समाधानकारक राहिली नाही. राष्ट्रवादीत झालेल्या बंडामुळं (Sharad Pawar) शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा नव्यानं पक्षबांधणीची जबाबदारी आली. (Ajit Pawar Rebel) अजित पवार यांनी 8 आमदारांच्या साथीनं पक्षात बंड करत सत्ताधारी शिंदे- फडणीवस सरकारमध्ये प्रवेश केला. रविवारीच तडकाफडकी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राष्ट्रवादीला हादला दिला.  पक्षात झालेल्या या बंडाळीनंतर शरद पवारांनी अतिशय संयमानं गोष्टी हाताळत बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगाई उगारला. तिथं पवार कराड दौऱ्यावर गेलेले असतानाच इथं (Mumbai) मुंबईत अजित पवार यांच्या निवासस्थानी बंडखोर गटाची पुढील…

Read More