लॉरेंस बिश्नोईच्या शार्प शुटरचा वाजला 'गेम', बंबीहा गँगने घेतला सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lawrence Bishnoi Crime News : लॉरेन्स बिश्नोईचा शार्प शुटर राजन याच्या हत्येची जबाबदारी बंबीहा टोळीने घेतली आहे. याबाबत फेसबुकवर पोस्ट करण्यात आलीये.

Read More

दरवर्षी 1 फेब्रुवारीलाच का सादर केला जातो अर्थसंकल्प? मोदी सरकारने का घेतला होता हा निर्णय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : येणाऱ्या आठवड्यात  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या देशाचा 2024-25 अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 1 फेब्रुवारी  2024, सकाळी 11 वाचता हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पामुळे कोणत्या वर्गाला दिलासा मिळेल तर कुणाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागेल याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Read More

महाराष्ट्रात झालं तसंच राजकारण बिहारमध्ये घडलं; नितीश कुमार यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमध्ये जेडीयु-भाजप सरकार स्थापन झाले आहे. नितीश कुमार यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

Read More

बदलापुरकरांनो, लक्ष द्या! वाढीव प्लॅटफॉर्ममुळे रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Badlapur Local Coaches: बदलापूर रेल्वे स्थानकात वाढीव प्लॅटफॉर्ममुळे लोकलच्या डब्यांची जागा बदलली आहे. 

Read More

IIT ग्रॅज्युएट मुलाने मोह-माया सोडून घेतला संन्यास

( प्रगत भारत । pragatbharat.com) IIT पास-आउट असलेल्या संकेत पारेख, ज्याने यूएस मध्ये केमिकल इंजिनियर म्हणून काम केले पण त्यानंतर त्याने भिक्षू बनण्यासाठी उच्च पगाराची नोकरी सोडली. संकेत पारेख या मुलाने ‘दीक्षा:’ मिळविण्यासाठी आपली उच्च पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या निर्णयाने त्याची आई थक्क झाली.  भारतभरातील लाखो विद्यार्थी अनेकदा त्यांची 12 वीची परीक्षा पूर्ण केल्यानंतर अभियंता होण्याचे स्वप्न पाहतात आणि यातील बहुतांश विद्यार्थी IIT JEE परीक्षा उत्तीर्ण करून IIT मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहतात. IIT हे भारतातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक मानले जाते ज्यामध्ये IIT JEE ही सर्वात…

Read More

पंढरपूर महिला बचत गट झाले मालामाल; असा घेतला PM सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेमुळे पंढरपुरातील शारदा बचत गटाच्या या महिलांना घरातील कामे करत हाताला रोजगार ही मिळाला. आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत सुरू झाला. या महिला आपल्या पायावर सक्षम झाल्या आहेत. घर सांभाळणारी स्त्री आता आपला व्यवसाय ही सांभाळू लागली आहे.

Read More

Orange truck stopped on road elephants took jungle tax Viral video;भर रस्त्यात बंद पडला संत्र्यांचा ट्रक, हत्तींनी घेतला ‘जंगल टॅक्स’; व्हिडीओ पाहिलात का

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी दुःख ऐकण्याचं दुकान! ग्राहकांना बोलावून ‘हा’ माणूस ऐकतो पर्सनल प्रॉब्लम आणि चहाही पाजतो

Read More

ईशा अंबानींनी घेतला व्यवसाय क्षेत्रातील सर्वात मोठा निर्णय; मुकेश अंबानींनाही वाटेल अभिमान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani Isha Ambani : (Reliance ) रिलायन्स उद्योग समुहानं व्यवसाय क्षेत्रात एक उंची गाठलेली असतानाच आता मुकेश अंबानी हे त्यांच्या पुढच्या पिढीला या क्षेत्रातील प्रगतीपथावर चालण्यासाठी तयार करताना दिसत आहेत. अंबानी यांची मुलं, अनंत आणि आकाश अंबानी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत. त्यात अंबानी यांची लेक, ईशासुद्धा मागे नाही.  ईशा अंबानीच्या नेतृत्त्वाखाली पुढे जाणाऱ्या आणि 1860000 कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या रिलायन्स रिटेलकडून सध्या या क्षेत्रामध्ये काही मोठे आणि तितकेच महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. ईशानं बऱ्याच काळापासून या कंपनीच्या कक्षा रुंदावण्यासाठी सातत्यानं आणि…

Read More

अमिताभ बच्चन यांनी राम मंदिराजवळ घेतली जमीन; 15 मिनिटांवर असलेल्या भूखंडाची किंमत माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amitabh Bachchan : अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भगवान श्री रामच्या शहरात एक प्लॉट खरेदी केला आहे, ज्याची किंमत कोट्यावधींमध्ये आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही जागा राम मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे.

Read More

मोदींनी ‘या’ भीतीने ‘हिट ऍण्ड रन’ कायदा मागे घेतला; ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, ‘पाशवी बहुमत आहे म्हणून..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Truck Driver Strike: “उफराटे कायदे करतातच कशाला? पाशवी बहुमत आहे म्हणून मनमानी करण्याचा अधिकार तुम्हाला ना घटनेने दिला आहे ना जनतेने. परंतु ‘मेरी मर्जी’ म्हणत पाशवी बहुमताच्या जोरावर अन्याय्य कायदे मंजूर करून घ्यायचे आणि जनतेवर त्यांचा दांडपट्टा फिरवायचा, हेच मोदी सरकारचे धोरण आहे,” असं म्हणत ठाकरे गटाने मोदी सरकावर ‘हिट ऍण्ड रन’ कायद्यावरुन टीका केली आहे. ‘हिट ऍण्ड रन’ संदर्भातील कायदे केंद्र सरकारने तातडीने लागू होणार नाही असं स्पष्ट केल्यानंतर नवीन मोटर वाहन कायद्यातील तरतुदींच्या विरोधात ट्रकचालकांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला. मात्र या प्रकरणावरुन झालेला गोंधळ…

Read More