कुकरच्या वाफेवर तळल्या पुऱ्या, गॅसची बचत करण्यासाठी भयंकर जुगाड, Viral Video पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pressure Cooker Hacks: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल याची काहीच खात्री नाही. कधीकधी सोशल मीडियावर एखादा ट्रेंडच सुरू होता. त्या ट्रेंडला धरुन अनेकजण तसेच व्हिडिओ अपलोड करतात. पहिले एखाद्या गाण्याचा किंवा डान्सचा व्हिडिओ व्हायरल व्हायचा. पण आता त्या व्यतिरिक्तही अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही जुगाडू व्हिडिओदेखील रातोरात हिट होतात. अशाच एका काकूंचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. किचन टिप्स देणाऱ्या या काकुंचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही त्यांची फिरकी घेतली आहे.  एका काकुंचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. गॅसची बचत होण्यासाठी लोक निरनिराळे जुगाड करत असतात.…

Read More

पंढरपूर महिला बचत गट झाले मालामाल; असा घेतला PM सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेमुळे पंढरपुरातील शारदा बचत गटाच्या या महिलांना घरातील कामे करत हाताला रोजगार ही मिळाला. आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत सुरू झाला. या महिला आपल्या पायावर सक्षम झाल्या आहेत. घर सांभाळणारी स्त्री आता आपला व्यवसाय ही सांभाळू लागली आहे.

Read More

50 हजार पगार असलेल्या लोकांनी किती बचत केली पाहिजे? हा फॉर्म्युला लक्षात ठेवल्यास व्हाल मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year Saving Plan: पगार वाढल्यानंतर खर्चदेखील वाढतात. त्यामुळंच पैशांच्या बचतीकडे कानाडोळा केला जातो. देशातील अधिकाधीक तरुणाई खर्च वाढल्यामुळं बचत करु शकलो नाही, अशी कारण देत टाळाटाळ करतात. तसंच, पुढच्या वर्षी पगार वाढल्यानंतर बचत करण्यास सुरुवात करु, असंही सांगतात. मात्र प्रत्यक्षात तसे घडत नाही. पगार कितीही वाढला तरीदेखील बचतीची सवय नसल्यास सेव्हिंग होत नाही. पण बचतीची पुढील भविष्यासाठी खूप फायद्याचे आहे. आज आम्ही तुम्हाला बचतीचा एक सुपर फॉर्मुला सांगणार आहोत.  20 हजार पगार असलेल्या नोकरदारांसाठीतुमचा पगार 20 हजार रुपये महिना असेल तरीदेखील तुम्ही बचत करु…

Read More