तिसरीच्या विद्यार्थ्याची स्कूल फी 30 हजार रुपये, सोशल मीडियात पालकांचा रोष

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Fees Hike: शिक्षण हे सर्वांसाठी खूप महत्वाचे असते. पण आजकाल शिक्षणाचं व्यावसायिकरण झाल्याचं चित्र जागोजागी दिसत. आपल्या मुलाला चांगल शिक्षण मिळून त्याच भवितव्य उज्वल व्हावं, असं प्रत्येक पालकांना वाटतं. पालकांच्या या भावनेचा गैरफायदा घेत अनेक शैक्षणिक संस्था आपली दुकानं भरत आहेत. पण विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क इतके वाढलंय की पालक फॅमिली प्लानिंग करताना हा विचार गांभीर्याने करु लागली आहेत. नुकतेच एका शाळेच्या फीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. त्यामुळे बदलत्या शिक्षणव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  गुरुग्राम येथे राहणाऱ्या रियल…

Read More

हजारो फूट उंचीवर असतानाच विमानाचे इंजिन कव्हर तुटले; प्रवाशांचा जीव टांगणीला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News Today: अमेरिकेत एक विमान प्रवासादरम्यान भीषण दुर्घटना होता होता टळली आहे. डेनवरहून ह्यूस्टनला जाणाऱ्या साउथवेस्ट एअरलाइन्सच्या विमानाचे इंजिन कव्हर विमान हवेत असतानाच तुटले. रविवारी ही दुर्घटना घडली आहे. बोइंग 737-800 चे इंजिन कव्हर तुटून हवेतच कोसळले. या वेळी विमानातील प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. या घटनेनंतर विमान पुन्हा डेनवर येथे परतले. घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. युएस फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशन (एफएए)ने बोइंग 737-800 चे इंजन कव्हर कोसळल्याची आणि विंग फ्लॅपला धडकल्याच्या घटनेची चौकशी सुरु केली आहे.  साउथवेस्ट फ्लाइट 3695…

Read More

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीला फटका; प्रतितोळा दर 71 हजार रुपयांवर, तर चांदी 82 हजारांवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Buying Muhurat on Gudi Padwa 2024 in Marathi : हिंदू नवंवर्ष म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचा गुढीपाडवा. यादिवशी महाराष्ट्रात दारोदारी रांगोळी, विजयी गुढी उभारली जाते. मराठी लोकांचं नवीन वर्ष चैत्र महिन्याची ही सुरुवात असते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ कार्य केले जाते. या दिवशी सोन्याची खरेदी, वाहन खरेदी, नवीन वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीला मोठी मागणी असते. पण गेल्या काही दिवसांपासून भारतात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. भारतात सध्या लगनसराईचा काळ देखील सुरु आहेत. मात्र लग्नसराईच्या निमित्ताने…

Read More

स्वर्गात पोहचवणाऱ्या 3 हजार 922 पायऱ्या; पृथ्वीवरील सर्वात थरारक ठिकाण

( प्रगत भारत । pragatbharat.com) स्वर्ग ही रम्य कल्पना आहे. पण हवाईबेटांवर हायकू स्टेअर्स पाहून लोकांना स्वर्गाचीच आठवण येते. स्वर्गात जाणारा मार्ग वाटावा असा चार हजार पायऱ्या या ठिकाणी आहेत. या ठिकाणी जाण्यास बंदी असली तरी लोकं बंदी झुगारून हायकू स्टेअर्स चढण्याचा प्रयत्न करतात.

Read More

'राज्यात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा..', रोहित पवारांनी हातातील खेकडा दाखवत साधला निशाणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ambulance Corruption: घोटाळ्यातून मिळालेला पैसा निवडणुकीसाठी वापरला जाण्याची शक्यता रोहित पवार यांनी वर्तवली आहे.

Read More

पाकिस्तानात होळी सेलिब्रेट करणाऱ्यांना चक्क 10-10 हजार रुपये दिले जाणार! सरकारची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानात होळी साजरी करणाऱ्यांना 10 – 10 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारने होळी स्पेशल पॅकेजची घोषणा केली आहे. 

Read More

IBM Layoff Jonathan Adashe fired Employee in Meeting;7 मिनिटांची मिटींग आणि कर्मचाऱ्यांची गेली नोकरी, या बड्या कंपनीत हजारो कर्मचाऱ्यांची कपात

( प्रगत भारत । pragatbharat.com) IBM layoff: तुमच्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कामासाठी अनेक मिटींग होत असतील. पण कधी अचानक घेतलेल्या छोट्या मिटींगमध्ये हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरच घाला घालण्यात आल्याचा प्रसंग घडला तर? हो. काही कर्मचाऱ्यांनी हा अनुभव नुकताच घेतलाय. एखादा बॉम्ब अचानक येऊन पडावा आणि सर्व उद्वस्त व्हावं, याचा प्रत्यय त्यांना आला. जगप्रसिद्ध आयबीएममधून हे वृत्त आलंय. गेल्या दोन वर्षापासून सलग येथून कर्मचारी कपातीचे वृत्त समोर येतंय. पण आता आलेली बातमी नक्कीच धक्कादायक आहे. आयबीएमची मार्केटींग आणि कम्युनिकेशन टीममध्ये नुकतीच कपात करण्यात आली आहे. चीफ कम्युनिकेशन ऑफिसर जोनाथन अडाशेक यांनी कर्मचाऱ्यांची बैठक…

Read More

बाबो! तब्बल 34 हजार बर्गर खाल्ले; 70 वर्षांच्या आजोबांचा अनोखा विश्वविक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Donald Gorske : विक्रम करण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. एका 70 वर्षांच्या व्यक्तीनं संपूर्ण शहरातील बर्गर खाऊन गिनीज बुकमध्ये आपलं नाव नोंदवलंय. विशेष म्हणजे इतके बर्गर खाऊनही त्यानं आपला फिटनेस काय ठेवलाय.

Read More

…म्हणून द्रौपदी मुर्मू राम मंदिराच्या कार्यक्रमाला हजर नव्हत्या; राहुल गांधींचं खळबळजनक विधान, ‘तुमच्यासाठी जागा…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi on Ayodhya Ram Temple: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी असल्याने राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांना प्रवेश दिला नाही असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.  तुमच्यासाठी येथे जागा नाही असं भाजपाने त्यांना सांगितलं होतं असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. या कार्यक्रमात फक्त अरबपती, नरेंद्र मोदी, मोहन भागवत आणि निवडलेल्या 1 टक्के लोकांनाच प्रवेश देण्यात आला असंही त्यांचं म्हणणं आहे. ते ठाण्यात बोलत होते.  ‘…म्हणून द्रौपदी मुर्मू राम मंदिराच्या कार्यक्रमाला हजर नव्हत्या’ “राम मंदिराच्या कार्यक्रमात तुम्हाला गरीब, मजूर, शेतकरी दिसला…

Read More

12 हजार कोटींचा ‘चंदे का धंदा’ अखेर उघड, लॉटरी किंग कंपनीकडून राजकीय पक्षांना खिरापत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral bonds: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इलेक्टोरल बॉण्ड अर्थात निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर झालाय. 12 एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 या पाच वर्षांच्या काळात तब्बल 12 हजार 155 कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉण्डची विक्री स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयनं केली. कोणत्या कंपन्यांनी आणि व्यक्तींनी हे बॉण्ड खरेदी केले आणि कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळाला, याचा गौप्यस्फोटच या माहितीतून समोर आलाय. चंदे का धंदा… ‘टॉप 5’ लाभार्थी राजकीय पक्ष  भाजपला सर्वाधिक 6060 कोटी रुपये मिळालेत्यापाठोपाठ तृणमूल काँग्रेसला 1609 कोटी रुपयेकाँग्रेसला 1421 कोटी रुपयेभारत राष्ट्र समितीला 1214…

Read More