तिसरीच्या विद्यार्थ्याची स्कूल फी 30 हजार रुपये, सोशल मीडियात पालकांचा रोष

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Fees Hike: शिक्षण हे सर्वांसाठी खूप महत्वाचे असते. पण आजकाल शिक्षणाचं व्यावसायिकरण झाल्याचं चित्र जागोजागी दिसत. आपल्या मुलाला चांगल शिक्षण मिळून त्याच भवितव्य उज्वल व्हावं, असं प्रत्येक पालकांना वाटतं. पालकांच्या या भावनेचा गैरफायदा घेत अनेक शैक्षणिक संस्था आपली दुकानं भरत आहेत. पण विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क इतके वाढलंय की पालक फॅमिली प्लानिंग करताना हा विचार गांभीर्याने करु लागली आहेत. नुकतेच एका शाळेच्या फीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. त्यामुळे बदलत्या शिक्षणव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  गुरुग्राम येथे राहणाऱ्या रियल…

Read More

मुलाचं स्कूल टीचरसोबत सुरु होतं अफेयर, आईने टेक्नोलॉजीच्या मदतीने पकडलं रंगेहात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Trending News : मुलांचा पहिला गुरु आई वडील आणि त्यानंतर त्याचे शिक्षक असतात. गुरुची जागा ही जगात सर्वात उच्च स्थानी असते. गुरु आणि विद्यार्थ्यांचं नातं पवित्र मानलं जातं. पण एक विचित्र घटना समोर आली आहे, ज्यामुळे या नात्याला काळिमा फासला आहे. एका मुलाचं आपल्या शिक्षिकेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्या मुलाच्या आईला होता. तिने टेक्नोलॉजीच्या मदतीने तिने दोघांना रंगेहात पकडलं. या घटनेनंतर एकच खळबळ माजली आहे. (The boy starts an affair with the school teacher the mother catches him red handed with the help of…

Read More

मुलांना स्कूल व्हॅनमधून पाठवताना विचार करा! नर्सरीच्या 2 मुलींवर चालकाकडूनच बलात्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या अनेक पालक नोकरी करत असल्याने मुलांना शाळेत पाठवण्यासाठी स्कूल व्हॅन किंवा रिक्षा यांनाच प्राधान्य देतात. या बसेस, रिक्षा घऱाखाली येत असल्याने पालकांना सोयीस्कर पडतं आणि वेळही वाचतो. यानिमित्ताने पालक एकाप्रकारे आपलं मूल पूर्ण विश्वासाने त्या चालकाकडे सोपवत असतात. पण हा विश्वास किती आंधळा ठरु शकतो हे दाखवणारी आणि अशा पालकांना खडबडून जागं करणारी एक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये स्कूल व्हॅन चालकाने नर्सरीत शिकणाऱ्या दोन मुलींवर बलात्कार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर आरोपी चालकाने हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.  बिहारच्या बेगुसराई…

Read More

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा झटका, 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

( प्रगत भारत । pragatbharat.com) भूकंपाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असणारा उत्तराखंडचा उत्तरकाशी जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. सोमवारी सकाळी जवळपास 8 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. या भूकंपात कोणतंही नुकसान झालं असल्याची माहिती समोर आलेली नाही. पण भूकंपामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरुन घराबाहेर आले होते. भूकंपाचं केंद्र हिमालच प्रदेशला लागून असणाऱ्या मोरी ब्लॉकच्या कोठीगाड क्षेत्रात जमिनीच्या पाच किमी खाली होतं.  फक्त याच वर्षाबद्दल बोलायचं गेल्यास उत्तरकाशीमध्ये अनेक वेळा भूकंप…

Read More

What is the skill development scam Why Chandrababu Naidu Arrested know Details;चंद्रबाबू नायडूंना अटक; पण स्किल डेव्हलपमेंट स्कॅम काय आहे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Skill Development Scam: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. स्किल डेव्हलपमेंट घोटाळ्यासंदर्भात ही अटक केल्याचे सांगितले जात आहे. हा घोटाळा एकूण 371 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे.  तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू यांना अटक झाली तेव्हा ते नंदल्यातील रॅलीनंतर आपल्या व्हॅनमध्ये आराम करत होते. चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर टीडीपी कार्यकर्त्यांनी गदारोळ सुरू केला आहे. आपण कोणताही भ्रष्टाचार केला नसून कोणताही पुरावा न दाखवता अटक करण्यात…

Read More

तब्बल 8 किमीपर्यंत चुकीच्या दिशेने धावत होती स्कूल बस; CCTV त कैद झाला अपघात; 6 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Accident: दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवर (Delhi Meerut Expressway) गाजियाबाद (Ghaziabad) येथे मंगळवारी एक मोठी दुर्घटना झाली. बसचालकाची एक चूक आणि प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षपणामुळे एका कुटुंबातील 6 जण ठार झाले आहेत. मेरठमधील राहणारं एक कुटुंब राजस्थानच्या खाटू श्याम येथील मंदिरात दर्शनासाठी जात होतं. पण गाजियाबादमधील दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवर झालेल्या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला. कुटुंबातील दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये एक लहान मूलही आहे. हा सर्व अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  विजय चौकाजवळ एक कार आणि स्कूल बसमध्ये धडक झाली. ही धडक…

Read More

Video : स्कूल बस आणि कारची जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा जागीच बळी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ghaziabad Accident Video : गाझियाबादमधील दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला असून यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. चुकीच्या बाजूने येणाऱ्या स्कूल बस आणि कारची जोरदार धडक झाली. यात 8 वर्षांचा एक चिमुरड्या गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेवरील क्रॉसिंग पोलीस स्टेशन परिसरात ही दुर्घटना घडली आहे. एक्स्प्रेस वे असूनही चुकीच्या बाजूने तेही भरधाव वेगाने बस आली आणि कारला जाऊन धडकली. बस चालकाच्या चुकीमुळे 6 जणांचा नाहक…

Read More

Which Blood Group Can marry a Sickle Cell Know Symptoms Cause and Treatment; सिकल सेल आजाराशी कोणत्या ब्लडग्रुपची व्यक्त लग्न करू शकते या आजाराची लक्षणे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​भारतामध्ये सिकल सेल ऍनिमिया सिकल सेल ऍनिमिया ही भारतातील लाखो लोकांना भेडसावत असलेली एक गंभीर आरोग्य समस्या आहे आणि तरी देखील या अनुवांशिक रक्त विकाराकडे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष केले जाते. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माहितीनुसार, भारतात सिकल सेल आजाराचे २० मिलियनपेक्षा जास्त रुग्ण असून हे दक्षिण आशियातील सर्वाधिक प्रमाण आहे. ​आजाराचे स्वरूप हा अनुवांशिक जेनेटिक विकार हिमोग्लोबिन जीनमधील उत्परिवर्तनामुळे होतो. लाल रक्तपेशी आपला नेहमीचा आकार सोडून ‘सिकल’ म्हणजेच कोयत्यासारखा आकार धारण करतात, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. या आजाराची अनेक लक्षणे दिसून येतात,…

Read More