तिसरीच्या विद्यार्थ्याची स्कूल फी 30 हजार रुपये, सोशल मीडियात पालकांचा रोष

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Fees Hike: शिक्षण हे सर्वांसाठी खूप महत्वाचे असते. पण आजकाल शिक्षणाचं व्यावसायिकरण झाल्याचं चित्र जागोजागी दिसत. आपल्या मुलाला चांगल शिक्षण मिळून त्याच भवितव्य उज्वल व्हावं, असं प्रत्येक पालकांना वाटतं. पालकांच्या या भावनेचा गैरफायदा घेत अनेक शैक्षणिक संस्था आपली दुकानं भरत आहेत. पण विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क इतके वाढलंय की पालक फॅमिली प्लानिंग करताना हा विचार गांभीर्याने करु लागली आहेत. नुकतेच एका शाळेच्या फीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. त्यामुळे बदलत्या शिक्षणव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  गुरुग्राम येथे राहणाऱ्या रियल…

Read More