RBI News : बँक खातेधारकांना धक्का; कर्ज राहिलं दूर, आता खातच्यातून काढता येणार अवघे 15000 रुपये

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सुनांकडून सासूला बेदम मारहाण! मुलं बाजूला उभं राहून देत होती प्रोत्साहन; महिलेचा मृत्यू

Read More

तिसरीच्या विद्यार्थ्याची स्कूल फी 30 हजार रुपये, सोशल मीडियात पालकांचा रोष

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Fees Hike: शिक्षण हे सर्वांसाठी खूप महत्वाचे असते. पण आजकाल शिक्षणाचं व्यावसायिकरण झाल्याचं चित्र जागोजागी दिसत. आपल्या मुलाला चांगल शिक्षण मिळून त्याच भवितव्य उज्वल व्हावं, असं प्रत्येक पालकांना वाटतं. पालकांच्या या भावनेचा गैरफायदा घेत अनेक शैक्षणिक संस्था आपली दुकानं भरत आहेत. पण विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क इतके वाढलंय की पालक फॅमिली प्लानिंग करताना हा विचार गांभीर्याने करु लागली आहेत. नुकतेच एका शाळेच्या फीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. त्यामुळे बदलत्या शिक्षणव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  गुरुग्राम येथे राहणाऱ्या रियल…

Read More

पाकिस्तानात होळी सेलिब्रेट करणाऱ्यांना चक्क 10-10 हजार रुपये दिले जाणार! सरकारची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानात होळी साजरी करणाऱ्यांना 10 – 10 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारने होळी स्पेशल पॅकेजची घोषणा केली आहे. 

Read More

मत्सपालनासाठी सरकार देते लाखो रुपये; योजनेचा लाभ कसा घ्याल?, सर्वकाही जाणून घ्या!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fish Farming Scheme: मत्सपालन व्यवसाय तुम्हीदेखील करु शकता. त्यासाठी काय करावे लागेल आणि किती निधी सरकारकडून मिळतात याची माहिती जाणून घेऊया.   

Read More

‘बायको आजारी आहे, 5000 रुपये हवेत,’ मदतीचा बहाणा करत शेजारच्या दोन मुलांची हत्या; पोलिसांनी केला एन्काऊंटर

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात दोन लहान मुलांच्या हत्येमुळे खळबळ माजली असून, अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुलांच्या वडिलांसह असणाऱ्या वादातून आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी साजिदला एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. या हल्ल्यातून वाचलेल्या तिसऱ्या मुलाने घटना घडली तेव्हा साजिद आणि जावेद असे दोन आरोपी उपस्थित होते अशी माहिती दिली आहे. तसंच साजिदने आधी मोठ्या भावाकडून चहा आणि छोट्याकडून पाणी मागवलं होतं असंही सांगितलं आहे.  आरोपी साजिद याचं पीडितांच्या घऱासमोर केशकर्तनालय आहे. तो मुलांचे वडील विनोद यांना ओळखत होता अशी माहिती पोलिसांनी…

Read More

6400 कोटी रुपये अन् मोदींनी 'मित्रा'बरोबर काढलेला सेल्फी! प्रचंड व्हायरल होतोय 'हा' फोटो

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Selfie With His Friend: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच त्याच्या एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन हा फोटो पोस्ट केला असून तो काही वेळात व्हायरल झाला आहे. 10 हजारांहून अधिक वेळा हा फोटो रिट्वीट करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

Read More

महिलांच्या दरमहा मिळणार 1000 रुपये; काय आहे मुख्यमंत्री महिला कल्याण सन्मान योजना?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : काही दिवसांपूर्वीच देशाच्या अर्थसंकल्पामधून नागरिकांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या तरतुदी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये महिला वर्गाच्या दृष्टीनंही काही महत्त्वाचे संदर्भ पाहायला मिळाले. त्यामागोमागच आता महिला वर्गाच्या दृष्टीनं आणखी एक योजना आखण्यात आली असून, राज्याच्या अर्थसंकल्पातून त्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना असं त्या योजनेचं नाव असून, प्रत्येक महिलेला दर महिन्याला शासनाच्या वतीनं 1000 रुपये देण्याचा निर्णय या योजनेअंतर्गत घेण्यात आला आहे.  कोण असणार या योजनेचे लाभार्थी?  तुम्ही महाराष्ट्रात राहून योजनेचा लाभ घ्यायच्या विचारात असाल, तर ही योजना तुमच्यासाठी नाही. कारण, ती…

Read More

चोरुन पत्नीचे फोन कॉल ऐकून कमवले 23 कोटी रुपये! Work From Home दरम्यान..; सारेच चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Earn 23 Crore Rupees By Secretly Listening Wife Phone Calls: पत्नीचे फोन कॉल्स ऐकून त्याने तब्बल 23 कोटींची कमाई केल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालं आहे. मात्र हा सारा प्रकार या व्यक्तीच्या चांगलाच अंगलट आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Read More

तुमचे पैसे बुडणार नाहीत, सरकार देते हमी; रोज 405 रुपये गुंतवा अन् करोडो मिळवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) PPF Investment Formula: तुमचे पैसे सुरक्षित तर राहतीलच पण त्याचबरोबर त्यावर जबरदस्त व्याजदेखील मिळणार आहे. हे दोन्ही फायदे तुम्हाला एका सरकारी योजनेत मिळणार आहे. या योजनेचे नाव आहे पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (Public Provident Fund) आहे. यालाच पीपीएफ असंदेखील म्हणतात. ही देशातील सर्वात पॉपुलर स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे.  देशातील नागरिक डोळे बंद करुन पीपीएफवर विश्वास ठेवतात. यात गुंतवणुक केल्यास नुकसानीची थोडीदेखील भिती राहत नाही. कारण केंद्र सरकार या योजनेची हमी घेते. जाणून घेऊया पीपीएफ योजनेची वैशिष्ट्ये पीपीएफमध्ये किती गुंतवणुक करायला हवी? या सरकारी योजनेत दरवर्षी कमीत…

Read More

ते 8465 कोटी रुपये कुठे गेले? राऊतांचा सवाल; म्हणाले, ‘पुलवामाचे सत्य पंतप्रधानांनी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sanjay Raut On PM Modi Over Article 370 & Kashmiri Pandit Issue: उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी काश्मीरमधील परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीबरोबरच केंद्र सरकावर निशाणा साधाला आहे. “कलम 370 हाच विकासाचा मुख्य अडथळा होता असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 370 कलम हटवून चार वर्षे झाली. जम्मू-कश्मीरात निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत व कश्मिरी पंडित पुन्हा आपल्या घरी जाऊ शकलेले नाहीत. रामास मंदिर मिळाले पण पंडितांचा वनवास तंबूतले जगणे कायम आहे. मोदींच्या थापेबाजीला अंत नाही,” असा टोला राऊतांनी लगावला…

Read More