दिल्ली की मुंबई? नितीन गडकरींनी सांगितलं खाण्याचं आवडतं ठिकाण

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि भाजप खासदार नितीन गडकरी हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. नितीन गडकरी हे सतत त्यांच्या आयुष्यातील विविध किस्से सांगताना दिसतात. नितीन गडकरी हे प्रचंड फूडी आहेत. आता नितीन गडकरींनी एका मुलाखतीत दिल्ली आणि मुंबईतील खाण्याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.  ‘कर्ली टेल्स’ या एका युट्यूब चॅनलने नुकतंच नितीन गडकरींची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना दिल्लीतील खाणं जास्त आवडतं की मुंबईतील, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नितीन गडकरींनी फारच मजेशीरपणे उत्तर दिले. यावेळी उत्तर देताना त्यांनी त्यांचे वजन 45 किलो…

Read More

Maratha Reservation: मराठा मोर्चासाठी वाहतुकीत बदल; जुन्या मुंबई- पुणे हायवेपासून नवी मुंबईपर्यंत अशी असेल वाहतूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation Traffic Changes : मराठा आंदोलकांचा मोर्चा मुंबईत दाखल होण्यमासाठी काही तास उरलेले असतानाच या मोर्चाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हा मोर्चा एक्‍सप्रेस वे ऐवजी जुन्‍या मुंबई पुणे हायवेने पुढे आणण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणांनी केल्या आहेत. ज्यामुळं आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली असली तरीही मोर्चा मात्र थांबलेला नाही.  सध्या लोणावळ्यामध्ये असणाऱ्या या मोर्चाचा मुक्काम 25 जानेवारीला नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट या ठिकाणी असल्याने एपीएमसी परिसरातील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार 25 जानेवारीला दुपारी 2 वाजल्यापासून ते 26 जानेवारीरोजी दुपारी 2 वाजेपर्यंत एपीएमसी…

Read More

चलो मुंबई! मोदींनी उद्घाटन केलेल्या 3500 कोटींच्या सुरत हिरा मार्केटमधून व्यापारी पळाले, कारण..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diamond Merchant Walk Out Of Surat Diamond Bourse: सुरतमधील भव्य हिरे बाजाराचे म्हणजेच सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन 17 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल्यानंतर महिन्याभरातच या बाजारातून व्यापारी काढता पाय घेऊ लागले आहेत. हिरे उद्योगातील आघाडीचे नाव असलेल्या किरण जेम्स कंपनीने सुरतमधून गाशा गुंडाळून पुन्हा मुंबईकडे मोर्चा वळवण्याचा निर्णय घेतला आहे.  व्यापाऱ्यांचा काढता पाय सुरतमधील हिरे बाजार हा केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा फार महत्त्वकांशी प्रकल्प मानला जातो. मात्र याच प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय किरण जेम्स कंपनीने घेतला आहे. ही कंपनी पुन्हा मुंबईतून…

Read More

मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये सावळा गोंधळ; मॅरेथॉनसाठी दिलेल्या जागेचा वापर पैसा कमावण्यासाठी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai University Kalina Campus : सध्या मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉनची जय्यत तायरी सुरु आहे. रविवार 21 जानेवारी रोजी ही मॅरेथॉन होणार आहे. मात्र, त्याआधीच नवा वाद सुरु झाला आहे.  मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस येथील दोन एकर जागा टाटा मुंबई मॅरेथॉन च्या वापराकरीता देण्याचा करार करण्यात आला आहे.  मात्र, या जागेच्या वापराबाबत मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये सावळा गोंधळ पहायला मिळत आहे. मॅरेथॉनसाठी दिलेल्या जागेचा वापर पैसा कमावण्यासाठी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  मॅरेथॉन च्या वापराकरीता देण्याचा करार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र, जवळपास दहा एकर…

Read More

मुंबई- पुण्यात पेट्रोल किती रुपये लिटर? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर today Petrol Diesel Price on 19 Jan 2024 news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 19 Jan 2024 : गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक फ्युएल प्राइसिंग सिस्टमवर आधारित असतात. त्यामुळे किमती नियमितपणे सुधारल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जाहीर केले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी इ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा…

Read More

Weather Updates : मुंबई गारठली! राज्याच्या बहुतांश भागात तापमान 10 अंशांखाली, ‘इथं’ धुक्याची चादर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : अवकाळीनं धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातील थंडीनं पुन्हा एकदा या पावसावर मात करत दमदार पुनरागमन केलं आहे. उत्तरेकडे पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं ही शीतलहर आता थेट महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकली असून, परिणामी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारपासूनच राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 10 अंशांच्या खाली राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  मध्य महाराष्ट्रासह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक इथंही तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात असून, पुढील काही दिवसांसाठी हीच परिस्थिती कायम राहील असा…

Read More

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळं जमिनीच्या किंमतीत वाढ; 'या' भागातील घरांचे भाव 10 टक्क्यांनी वाढले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Trans Harbour Link Toll: मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांतील अंतर कमी होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बल लिंकचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 

Read More

100 रुपयांत मुंबई गाठली अन् आज आहेत 11500 कोटींचे मालक; शाहरुखच्या शेजाऱ्यांचा थक्क करणारा प्रवास

( प्रगत भारत । pragatbharat.com) रुणवाल ग्रुपचे सुभाष रुणवाल एकेकाळी मुंबईत ‘वन रूम-किचन’मध्ये राहत होते. पण, आज ते बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा शेजारी आहे. बिझनेस टायकून सुभाष रुणवाल यांची संपत्ती 11,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.  

Read More

मुंबई, पुणे नाही तर महाराष्ट्रातील ‘हे’ शहर जगातील Slowest Traffic असलेल्या Top 10 शहरात 5 व्या स्थानी

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘3-3 इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर…’; राज ठाकरे संतापले

Read More

Ganpati Visarjan 2023 : दीड दिवसाच्या बाप्पाला आज निरोप; मुंबई पालिकेकडून तयारी पूर्ण, पोलिसांचीही देखरेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganpati Visarjan 2023 : घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप देण्यात येणार आहे. साधारणपणे सायंकाळी चार नंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तगण घराबाहेर पडणार आहेत. या दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यास मुंबई महापालिकासह मुंबई पोली, स्वयंसेवी संस्था सज्ज झाल्या आहेत.  (ganesh chaturthi 2023 ganpati visarjan bmc mumbai traffic police all set navimumbai ganeshotsav) कृत्रिम तलावांची निर्मिती मुंबईतल्या ठिकठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे. वरळीतील जांबोरी मैदानमध्ये मुंबई महानगरपालिका आणि वरळी सागरी कोळी महोत्सव समितीच्यावतीने कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे.…

Read More