चंद्र आकुंचित पावतोय? पाणी शोधण्यास गेलेल्या संशोधकांसाठी धोक्याची घंटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Moon is shrinking: दक्षिण ध्रुवावरील भूकंप आणि फॉल्ट लाइन्स हे चंद्र आकुंचित होण्याचे कारण मानले जात आहे. 

Read More

Weather Updates : मुंबई गारठली! राज्याच्या बहुतांश भागात तापमान 10 अंशांखाली, ‘इथं’ धुक्याची चादर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : अवकाळीनं धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातील थंडीनं पुन्हा एकदा या पावसावर मात करत दमदार पुनरागमन केलं आहे. उत्तरेकडे पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं ही शीतलहर आता थेट महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकली असून, परिणामी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारपासूनच राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 10 अंशांच्या खाली राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  मध्य महाराष्ट्रासह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक इथंही तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात असून, पुढील काही दिवसांसाठी हीच परिस्थिती कायम राहील असा…

Read More

‘या’ राशीच्या लोकांसाठी पुढचे 2 महिने धोक्याचे; जानेवारी 2024 पर्यंत नुसती धाकधूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Uday 2024: ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाचा उदय आणि अस्त यांचा कालवधी अत्यंत महत्वाचा मानला जातो. ग्रहाचा उदय आणि अस्त यांचा परिणाम राशींवर होत असतो. मंगळ सध्या अस्ताच्या मार्गावर आहे. थेट जानेवारी महिन्यात मंगळ पुन्हा उदयाला येणार आहे.  याचा परिणाम काही ठराविक राशींच्या लोकांवर होणार आहे. यामुळे पुढचे दोन महिने हे संबधित राशींच्या लोकांसाठी धोक्याचे असणार आहेत.  23 सप्टेंबर रोजी मंगळाचा अस्त झाला आहगे.  85 दिवस मंगळ हा कन्या राशीत राहणार आहे. अशा स्थितीत ग्रहस्थितीत बदल होणार आहे. परिणामी काही राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक…

Read More

NASA ने जगाला दिला इशारा, पुढचं वर्ष फार धोक्याचं, 1880 नंतर पहिल्यांदाच असं घडणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील अंतराळ संसोधन संस्था नासाने (NASA) यावर्षीचा जुलै महिना हा 1880 नंतरचा सर्वाधिक उष्ण (Temperature) महिना होता याला दुजोरा दिला आहे. यासह नासाने जगाला भविष्यातील एका धोक्याचा इशारा दिला आहे. तो म्हणजे, 2024 मध्ये उष्णता प्रचंड वाढणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. जर योग्य तयारी केली नाही, तर अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो असं नासाने स्पष्ट सांगितलं आहे.  सध्या जग वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांचा सामना करत आहे. ज्यामुळे पृथ्वी संकटांच्या कचाट्यात आहे. जगभरातील देशांमध्ये तापमान वाढलं असून, त्याच्यात दिवसेंदिवस वाढच…

Read More

अंटार्क्टिकामधून ग्रीनलँडच्या आकाराचा महाकाय हिमनग गायब झाला; जगासाठी धोक्याची घंटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Antarctica Greenland Iceberg:  जगातली बर्फाची खाण असलेल्या अंटार्टिकामधून (Antarctica)  एक अतिप्रचंड हिमनग वेगळा झालाय. याचा आकार एवढा प्रचंड आहे की त्यानं जगभरातील शास्त्रज्ञांना धडकी भरवली आहे. या हमनगाचा आकार हा ग्रीनलँड बेटा इतका मोठा आहे. जगभरातील पर्यावरणप्रेमी,अभ्यासक आणि वैज्ञानिक यांची चिंता वाढली आहे.   2 महिने सदैव बर्षाच्छादित असलेला देश म्हणून ग्रीनलँड भाग माहित आहे. एवढंच नाही तर जगातील सर्वात मोठे बर्फाच्छादित बेट अशीही या ग्रीनलॅडची एक वेगळी ओळख आहे. याच ग्रीनलँडच्या आकाराचा हिमनग हा अंटार्क्टिकामधून गायब झाला आहे. हिमनग समुद्रात वितळल्याची भिती व्यक्त केली जात…

Read More

Too much vitamin D is dangerous for the body 6 major symptos indicate; व्हिटॅमिन डीचे अधिक प्रमाणही शरीरासाठी घातक, या संकेतावरून ओळखा धोक्याची पातळी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मळमळ आणि उलटी जर तुम्ही खूप जास्त व्हिटॅमिन डी घेत असाल तर तुम्हाला सकाळी आजार पडल्यासारखे, उलट्या आणि मळमळ होऊ शकते. तुम्ही व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स थोड्या प्रमाणात घ्याव्यात किंवा फक्त अन्नातून घ्याव्यात. कॅल्शियम तयार होते तुमच्या रक्तात कॅल्शियमचे प्रमाण वाढणे (हायपरकॅल्सेमिया), ज्यामुळे अशक्तपणा, मळमळ आणि उलट्या होणे आणि वारंवार लघवी होणे हे व्हिटॅमिन डीचे मुख्य दुष्परिणाम आहेत. मायो क्लिनिकच्या रिपोर्टनुसार, अतिरिक्त व्हिटॅमिन डीमुळे होणार्‍या हायपरक्लेसीमियावर उपचार करण्यासाठी तुम्हाला स्टिरॉइड्स देखील लिहून दिली जाऊ शकतात, परंतु तुम्ही अतिरिक्त व्हिटॅमिन डी घेणे देखील टाळले पाहिजे. ​(वाचा…

Read More