( प्रगत भारत । pragatbharat.com) Musafiraa movie Jhilmil song : ‘मुसाफिरा’ आणि ‘मन बेभान’ या उत्स्फूर्तदायी गाण्यांनंतर आता ‘मुसाफिरा’ चित्रपटातील तिसरे गाणे नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. ‘झिलमिल’ असे या गाण्याचे नाव असून हे बहारदार गाणं सलीम मर्चंट यांनी गायलं आहे. तर या गाण्याचे बोल अदिती द्रविड हिचे असून साई -पियुष यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या निसर्गरम्य वातावरणात हे गाणं चित्रित करण्यात आलय. हे गाणं पाहिल्यानंतर जणू हे डोळ्यांचे पारणे फिटणारे आहे. पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांची घनिष्ट मैत्री या गाण्यातून…
Read MoreTag: घडणर
सौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट; कट्टरपंथीय नाराज?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Riyadh Fashion Week: सौदी अरबच्या इतिहासात पहिल्यांदाच फॅशन विक आयोजित केला जाणार आहे. 20 ऑक्टोबरपासून रियाद फॅशन विकला सुरुवात होणार आहे. या फॅशन विकमध्ये तीसहून अधिक ब्रँड आपले डिझाइन प्रदर्शित करणार आहेत. 20 ते 23 ऑक्टोबरपर्यंत या फॅशन विकचे आयोजन करण्यात येणार आहे. कट्टर व रुढीवाढी समजल्या जाणाऱ्या सौदी अरेबियामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे महत्त्व वाढताना दिसत आहे. यापूर्वी 2018 मध्ये अशाच प्रकारच्या एका खासगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्याबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली होती. त्याचबरोबर अशा कार्यक्रमांत कोणाला प्रवेश देण्यात यावा याबाबतही काही…
Read More'गाझातील 10 लाख लोकांनी…'; इस्रायलचा पॅलेस्टानला इशारा! 24 तासांत मोठं काहीतरी घडणार?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War: हमासच्या अतिरेक्यांनी 7 ऑक्टोबर रोजी केलेला हल्ला हा ‘दहशतवादी कृत्य’च असल्याचं मानतो, असं भारताने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे.
Read MoreNASA ने जगाला दिला इशारा, पुढचं वर्ष फार धोक्याचं, 1880 नंतर पहिल्यांदाच असं घडणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील अंतराळ संसोधन संस्था नासाने (NASA) यावर्षीचा जुलै महिना हा 1880 नंतरचा सर्वाधिक उष्ण (Temperature) महिना होता याला दुजोरा दिला आहे. यासह नासाने जगाला भविष्यातील एका धोक्याचा इशारा दिला आहे. तो म्हणजे, 2024 मध्ये उष्णता प्रचंड वाढणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. जर योग्य तयारी केली नाही, तर अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो असं नासाने स्पष्ट सांगितलं आहे. सध्या जग वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांचा सामना करत आहे. ज्यामुळे पृथ्वी संकटांच्या कचाट्यात आहे. जगभरातील देशांमध्ये तापमान वाढलं असून, त्याच्यात दिवसेंदिवस वाढच…
Read MoreBudh Asta 2023 : ‘या’ 5 राशींना भासणार आर्थिक चणचण, आज नेमकं काय घडणार?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Asta 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह हा आज बुध राशीत अस्त झाला आहे. 7 जूनला बुध वृषभ राशीत गोचर केलं होतं. बुध ग्रहाच्या अस्त होण्यामुळे काही राशींचं भाग्य चमकणार आहे. पण काही राशींच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. बुध ग्रहाच्या अस्तामुळे त्याची ऊर्जा कमी होते, न्यूरोलॉजिक समस्या आणि आरोग्याची समस्या तुम्हाला जाणवू लागते. कुठल्या राशींवर आर्थिक संकट कोसळणार आहे. तुमची रास तर यात नाही ना जाणून घ्या. बुधाचा अस्तकाळ ‘या’ राशींच्या अडचणी वाढवणार! (mercury combust in taurus budh ast 2023 june…
Read More