Gudi Padwa called in other states intresting Facts;गुढीपाडव्याला इतर राज्यात काय म्हटलं जातं? जाणून घ्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa 2024: हिंदु धर्मामध्य गुढीपाडवा सणाला विशेष महत्व आहे. नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपसून होते. हा दिवस महाराष्ट्रातील लोक मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा गुढीपाडवा 9 एप्रिल 2024 रोजी साजरा होत आहे. हा सण देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. याबद्दल माहिती घेऊया.  पोईला बोईशाख हा सण बंगला नोबोबोरशी नावानेदेखील ओळखला जातो. हा बंगाली कॅलेंडरचा पहिला दिवस असतो, जो नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 14 किंवा 15 एप्रिलला हा सण साजरा केला जातो.  गोवा आणि केरळमध्ये कोकणी…

Read More

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत ‘या’ गोष्टी तुम्हाला नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे नेतील, अशी करा देवींची पूजा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chaitra Navratri 2024 : हिंदू नवं वर्ष म्हणजे महाराष्ट्रीय लोकांचा गुढीपाडवा हा चैत्र महिन्याची सुरुवात असते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील सण आणि व्रताला अतिशय महत्त्व आहे. वर्षात 4 नवरात्री येत असतात, त्यातील शारदीय आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यंदा चैत्र महिना म्हणजे गुढीपाडवा हा 9 एप्रिल मंगळवारी आहे. याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ होणार आहे. (Chaitra Navratri to Ram Navami worship these things that will take you from negativity to positivity ghatasthapana shubh muhurat puja vidhi) चैत्र नवरात्री घट स्थापना शुभ मुहूर्त! पंचांगानुसार चैत्र…

Read More

‘या’ गोष्टी केल्यास एप्रिल महिन्यात तुमच्या इच्छा होतील पूर्ण, कामात मिळणार संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pisces Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे मीन राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Pisces April 2024 Horoscope Meen Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi) मीन राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी मीन राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिन्याच भाकीत केलंय. त्या म्हणतात की, जर तुम्ही फोकस, संयम ठेवून आणि नियोजनबद्ध पद्धतीने पुढे गेल्यास तुमचे सगळे…

Read More

Mutual Funds SIP Tips Systematic Investment Plan Marathi News;SIP मध्ये जास्त फायदा हवाय? मग ‘या’ 4 गोष्टी ध्यानात ठेवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Systematic Investment Plan: आर्थिक गुंतवणूक ही भविष्यासाठी केव्हाही उत्तम ठरते. सिस्टेमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजेच एसआयपी करण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. हल्ली अनेकजण म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून एसआयपीमध्ये पैसे गुंतवतात. असे असले तरी आम्हाला जास्त रिटर्न्स मिळाले नाही म्हणून ओरड करतात. पण आपण केलेल्या काही छोट्या चुका आपल्या कमी रिटर्न्सला कारणीभूत ठरतात. म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही छोट्या रक्कमेचे मोठ्या फंडमध्ये रुपांतर करु शकता. एसआयपी ही मार्केटसोबत लिंक असल्याने यामध्ये रिस्कदेखील असते.  पण 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवलात तर तुम्हाला एसआयपी गुंतवणूक…

Read More

होळीच्या दिवशी अंकशास्त्रानुसार 6, 15, 24 या जन्मतारखेच्या लोकांनी समृद्धीसाठी ‘या’ गोष्टी करा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Numerology Holi 2024 Tips in Marathi : होळीचा हा उत्साह सकारात्मक आणि शुभ मानला जातो. हिंदू धर्मातील हा शेवटचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नकारात्मक गोष्टींवर सकारात्मकतेचा विजय करण्यासाठी अतिशय भाग्यशाली मानला जातो. एस्ट्रो आणि अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी अंकशास्त्रानुसार प्रत्येकासाठी होळीचा हा दिवस असा आयुष्यभरासाठी शुभ आणि भाग्यशाली बनवता येईल याबद्दल काही उपाय सांगितले आहेत.  अंकशास्त्रानुसार 6, 15, 24  या तारखेला ज्यांचा वाढदिवस असतो त्या लोकांनाचा मूलांक हा 6 असतो. होळी हा रंगांचा सण असल्याने या मूलांकाने कुठल्या रंगांसोबत होळी खेळावी. त्यासोबत होळीच्या दिवशी…

Read More

Holi 2024 : होळी रे होळी पुरणाची पोळी! होळीच्या अग्नित नैवेद्य म्हणून पुरणपोळी का अर्पण करतात? त्यामागे आहे ‘ही’ पारंपरिक गोष्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 : अख्खा देश जाती धर्म, उच्चनीच विसरून एकाच रंगात रंगतो तो म्हणजे होळीचा सण. देशभरात होळीचा उत्साह वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा करतात. होळीचा सण हा वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो. आपल्यामधील वाईट गोष्टींचं दहन करुन सकारात्मक प्रवृत्त निर्माण केली जाते. महाराष्ट्रात एक वाक्य आहे जे होळीमध्ये म्हटलं जातं. होळी रे होळी पुरणाची पोळी….महाराष्ट्रीय घरांमध्ये होळीला पुरण पोळीचा नैवेद्य केला जातो. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन केलं जातं. तेव्हा होलिकेला पुरण पोळीचं नैवेद्य का दाखवलं जातं. काय आहे यामागील…

Read More

Vastu Tips : मुलांचे अभ्यासात मन लागत नाही? Study Table वर ‘या’ गोष्टी ठेवल्यास रट्टा मारण्याची गरजच नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips Study Table in Marathi : मुलांच्या उज्ज्वल भविष्य, यश आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रत्येक पालक प्रार्थना करत असतात. त्यासाठी चांगल्या शाळेची निवड करतात. त्यांच्या अभ्यासावर भर देतात. कारण आपल्या मुलांला उत्तम गुण मिळावे हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असतं. त्यामुळे पालक मुलांमागे अभ्यास कर असा तगादा लावत असतात. अनेक मुलांना रट्टा मारण्याची सवय असते. तरीदेखील त्यांना चांगले मार्क मिळत नाही. अनेक गोष्टी करुनही मुलांचा अभ्यासात मन लागत नाही. अशावेळी पालकांना चिंता पडते की त्यांचं पुढे कसं होणार. (Children not interested in studies There is…

Read More

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वांची बातमी, रेशनसोबत मिळतील ‘या’ गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ration Card List March : तुम्ही जर शिधापत्रिकाधारक असाल आणि सरकारी रेशनिंग योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत धान्य मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. शिधापत्रिका धारकांसाठी आता सरकार नवा नियम लागू करणार आहे. दरम्यान भारतीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधावाटप योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निम्नवर्गीय पात्र उमेदवारांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत रेशन उपलब्ध करून देण्यासाठी शिधापत्रिकेची कागदपत्रे दिली जातात. ज्याची स्वीकृती दर महिन्याला अन्नधान्य व वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन दुकानातून गहू, तांदूळ, मीठ, रॉकेल इत्यादी सर्व अन्नधान्यांचे वाटप केले जाते. सरकार रेशन कार्ड धारकांसाठी वेळोवेळी पावले…

Read More

Janaki Jayanti 2024 : ‘या’ दिवशी साजरी होणार जानकी जयंती; सीताजींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या गोष्टी करा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Gudi Padwa 2024 Date : यंदा कधी आहे गुढीपाडवा? सणाचं धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

Read More

Hanuman Jayanti 2024 Date : हनुमान जयंती कधी आहे? तारीख, पूजेची वेळ आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hanuman Jayanti 2024 Date : हिंदू धर्मात देवतांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. गणेश जयंतीनंतर फाल्गुन महिन्यात येतो तो सण म्हणजे महाशिवरात्री आणि त्यानंतर वेध लागतात ते हनुमान जयंतीचे. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानाची जयंती साजरी करण्यात येते. माता अंजनी पुत्राचा जन्म यावर्षी कुठल्या तारीखेला येणार आहे. संकट मोचन हनुमान जयंती 2024 ची तारीख, वेळ आणि महत्त्वाची माहितीबद्दल जाणून घेऊयात.  हनुमान जयंती 2024 कधी आहे? (Hanuman Janmotsav 2024 Date) यावर्षी हनुमानाची जयंती 23 एप्रिल 2024 ला साजरी करण्यात येणार आहे. 23 एप्रिल 2024 ला मंगळवार…

Read More