( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Horoscope 16 January 2024 : ‘या’ राशींच्या व्यक्तींनी जोखमीची गुंतवणूक करणं टाळावं!
Read MoreTag: नहतर
Fast Food And Chinese harmful for Liver its damage you body inside And Health; लिवरला या पद्धतीने सडवतात पिझ्झा-चायनीज, खाणं बंद करा नाहीतर शरीर आतून पोखरेल
( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या मूडप्रमाणेच जिभेची चवही बदलत राहते. आपल्या चवीला कधी खारट, कधी गोड तर कधी अचानक काहीतरी मसालेदार हवासा वाटू लागतात. यामुळेच ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण फास्टफूड खातो. फास्ट फूड म्हणजे डोसा, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, छोले बतुर, पावभाजी किंवा सँडविच. हे सर्व पदार्थ तुमची भूक लवकर पूर्ण करतात. त्यामुळे बरेच लोक दररोज फास्ट फूडचे सेवन करतात. पण या सगळ्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. जर तुम्ही देखील यापैकी एक असाल तर भाऊ, जरा तुमच्या तब्येतीचा विचार करा. कारण असे पदार्थ केवळ तुमचे वजनच वाढवत नाहीत तर…
Read Moreनवीन वर्षात घरातल्या या गोष्टी बाहेर केल्यास होईल लाभ नाहीतर….
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tips For Good Start In New Year 2024: येणारं नवीन वर्ष आनंदी आणि सुख-समृद्धीने जावं असं प्रत्येकाला वाटत असतं.पण घरातील अशा काही वस्तू आहेत , ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. यामुळे घरात आर्थिक अडचणी देखील निर्माण होतात.हे टाळण्यासाठी घरातील या काही वस्तू आहेत, ज्या तुम्ही नवीन वर्ष सुरु व्हायच्या अगोदर लांब केल्या पाहीजे. वास्तुनुसार नवीन वर्षाच्या आधी घरातून कोणत्या वस्तू काढून टाकाव्यात हे सांगणार आहोत. सुकलेली झाडेवास्तुशासत्रानुसार घरामध्ये सुकलेली आणि कोरडी झाडं ठेवणं अशुभ मानलं जातं. नवीन वर्ष आनंदात घालवण्यासाठी घरातील सुकलेली झाडं, कुंड्या…
Read Moreवर्ष संपण्याआधी उरकून घ्या बँकेची कामं, नाहीतर वाढतील अडचणी; काय आहे कारण? पाहून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank News : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत. तर, काहीजण या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी काही कामं मार्गी लावण्यासाठी घाई करत आहेत. त्यातच बँकाच्या कामांसाठी अनेकांचीच लगबग पाहायला मिळत आहे. तुम्हीही बँकांची काही कामं नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात ढकलताय का? असं करणं तुम्हालाच महागात पडू शकतं. कारण, 2024 च्या जानेवारी महिन्यामध्ये साधारण 16 दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत. थोडक्यात या दिवसांना बँकांचं कामकाज होणार नाहीये, त्यामुळं खातेधारकांच्या अडचणी वाढू शकतात. बँका नेमक्या कोणत्या दिवशी बंद असतील याची सविस्तर माहिती RBI च्या वतीनं देण्यात…
Read More‘…नाहीतर मरायला तयार राहा’; पंतप्रधान नेतन्याहू यांचा हमासला शेवटचा अल्टिमेटम
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas war : इस्रायल आणि हमासमधील संघर्ष थांबवण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या कित्येक दिवसांपासून दोन्ही बाजूकडून संघर्ष सुरु आहे. इतर देशांनी मध्यस्थी करुनही अद्यापही दोन्ही बाजूकडून कोणीही माघार घेतल्याचे दिसत नाहीये. त्यामुळे युद्धविराम करारासाठी वाटाघाटी होण्याची शक्यता कमी दिसते. अशातच इस्रायलने हमासला शेवटचा इशारा दिला आहे. आत्मसमर्पण करा, तुमच्याकडे पर्याय नाही असे इस्रायलने म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इस्रायलने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे की, इस्रायलने गाझामधील लढाई कायमची थांबवण्याची हमासची मागणी फेटाळून लावली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाबाबत आपल्या जुन्याच भूमिकेचा पुनरुच्चार…
Read MoreRussian President Vladimir Putin has urged Russian women to have at least eight children;’किमान 8 मुलांना जन्म द्या नाहीतर…’, पुतिन यांनी रशियन महिलांकडे का केली मागणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Russian 8 Children: देशातील महिलांनी किमान आठ मुले जन्माला घालण्याचे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केले आहे. मोठ्या कुटुंबांना ‘आदर्श’ बनवण्याच्या दिशेने लोकांनी काम करावे, असे त्यांनी आवाहन केले. जगभरात लोकसंख्या वाढीचा प्रश्न उद्धवत असताना पुतिन यांनी असे आवाहन का केले? असा प्रश्न उपस्थित होतोय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. रशियाला लोकसंख्येच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. जन्मदरातील घसरण आणि युक्रेनबरोबरच्या युद्धात सतत सैनिक शहीद होणे, अशा दुहेरी संकटात रशिया सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मॉस्कोमध्ये जागतिक रशियन पीपल्स काऊन्सिलला व्हिडिओद्वारे संबोधित करताना त्यांनी या गोष्टी…
Read MoreVIDEO: ‘ऐकायचं तर ऐका, नाहीतर इथून निघा’; मल्लिकार्जून खरगे काँग्रेस कार्यकर्त्यांवर भडकले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Assembly Election 2023 : तेलंगणात (Telangana) सध्या विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अशातच काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तेलंगणात निवडणूक प्रचार सभेला संबोधत असतानाच मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांचा संयम सुटला. संतापलेल्या खरगेंनी भाषण सुरु असतानाच कार्यकर्त्यांना बाहेर निघून जाण्यास सांगितलं आहे. खरगे यांनी स्टेजवरुनच कार्यकर्त्यांना फटकारलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी तेलंगणातील कालवकुर्थी येथे एका जाहीर सभेत भाषण करताना बेशिस्त कार्यकर्त्यांना झापलं. तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मल्लिकार्जून खरगे…
Read MoreBhai Dooj 2023 : भाऊबीजेला फक्त दोन तासांचा मुहूर्त! भावाला औक्षण, टिळा लावताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhai Dooj 2023 : दिवाळीची सांगता आणि दिवाळीतील पाच सणाचा शेवटचा सण भाऊबीज. बहीण भावाच्या प्रेमाचा हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला साजरा करण्यात येतो. या दिवसाला यम द्वितीया असंही म्हटलं जातं. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्याची आणि सुख समृद्धीबद्दल कामना करते. यंदाची भाऊबीज खास आहे. पंचांगानुसार भाऊबीजेला अतिशय दुर्मिळ योग आहे. जाणून घ्या यंदा भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त… (Bhai Dooj 2023 shubh muhurta of tilak and Keep these things in mind while applying charms and tilak to your brother and yam…
Read Moreतुमचं आधार कार्ड अशा पद्धतीने लॉक करा; नाहीतर त्याचा गैरवापर होऊ शकतो…
( प्रगत भारत । pragatbharat.com) तुमचा खासगी तपशील सुरक्षित ठेवण्यासाठी UIDAI तुम्हाला असे अनेक फीचर्स देते ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकतात. तर आज जाणून घेऊया अशाच एका फीचरबद्दल. तुम्हाला माहितीये का, आधार लॉकचा वापर करून तुम्ही तुमचे बायोमेट्रिक्स लॉक करू शकता आणि कधी गरज पडल्यास ते अनलॉकदेखील करू शकता.
Read MoreVehicle Fitness renewal : वाहनांचं आरोग्य जपा नाहीतर….; सरकारचा नवा नियम कायम लक्षात ठेवा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vehicle Fitness Renewal: रस्त्यावरून चालत असताना आपल्या आजूबाजुनं, मुख्य रस्त्यावरून, गल्लीबोळातून बरीच वाहनं जाताना आपण पाहतो. वाहनांची ही ये-जा मागील काही वर्षांमध्ये इतकी वाढली आहे की रस्त्यावर माणसं कमी, वाहनंच जास्त दिसू लागली आहेत. तुम्हीही या वाहनधारकांपैकी एक आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. कारण, सरकारनं आता असे काही नियम आखले आहेत जे विसरुन चालणार नाही. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय (MoRTH) नं याबाबतची माहिती दिली असून, आता वाहनांची काळजी न घेणं तुम्हाला महागात पडू शकतं. रस्ते परिवहन मंत्रालयानं केंद्रीय मोटरवाहन कायदा 2023 मध्ये…
Read More