वर्ष संपण्याआधी उरकून घ्या बँकेची कामं, नाहीतर वाढतील अडचणी; काय आहे कारण? पाहून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank News : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत. तर, काहीजण या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी काही कामं मार्गी लावण्यासाठी घाई करत आहेत. त्यातच बँकाच्या कामांसाठी अनेकांचीच लगबग पाहायला मिळत आहे. तुम्हीही बँकांची काही कामं नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात ढकलताय का? असं करणं तुम्हालाच महागात पडू शकतं. कारण, 2024 च्या जानेवारी महिन्यामध्ये साधारण 16 दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत. थोडक्यात या दिवसांना बँकांचं कामकाज होणार नाहीये, त्यामुळं खातेधारकांच्या अडचणी वाढू शकतात. बँका नेमक्या कोणत्या दिवशी बंद असतील याची सविस्तर माहिती RBI च्या वतीनं देण्यात…

Read More

Bank holiday in December Last Week Christmas 2023 Business News in Marathi;बँकेचे व्यवहार आताच उरकून घ्या, डिसेंबरच्या शेवटच्या दिवसात इतके दिवस बॅंक हॉलीडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays in December: 2023 वर्षे संपायला काही दिवसच राहिले आहेत. शाळा, कार्यालयांना ख्रिसमसच्या सुट्ट्या पडल्या आहेत. अनेकजण सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. अशावेळी तुम्हीदेखील तुमचे बॅंक व्यवहार लवकरात लवकर उरकून घ्या. कारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकाना सलग सुट्टी असणार आहे. सोमवारी 25 डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी आहे. यामुळे आठवड्याची सुरुवातच सुट्टीने होत आहे.  त्याआधी 23 डिसेंबर हा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे हा एक मोठा विकेंड ठरणार आहे. आता डिसेंबर 2023 संपायला फक्त 9 दिवस उरले आहेत पण यातील…

Read More