( प्रगत भारत । pragatbharat.com) Paytm Payments Bank : पेटीएम वापरकर्त्यांसाठी आताची मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने पेटीएम पेमेंट बँकेला ठेवी घेण्यास बंदी (RBI action on Paytm) घातली आहे. इतकंच नाही तर 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँक आपल्या ग्राहकांना बँकिंग सुविधा देऊ शकणार नाही. याशिवाय आरबीआयने (Reserve Bank) क्रेडिट व्यवहारांवरही बंदी घातली आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितलं आहे. रिझर्व्ह बँकेने कंपनीच्या क्रेडिट व्यवहार, टॉप-अप सुविधा, वॉलेट आणि फास्टॅगसह…
Read MoreTag: bank
Bank Holidays : फेब्रुवारीच्या 29 दिवसांमधील 11 दिवस बँका बंद, कसं कराल आर्थिक नियोजन
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays February 2024 News in Marathi: फेब्रुवारी महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. चार वर्षानंतर यंदा फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असणार आहे. फेब्रुवारी हा महिना इतर महिन्याच्या तुलनेत कमी दिवसांचा असतो. अशातच तुम्ही फेब्रुवारी महिन्यात बँकांशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. कारण फेब्रुवारी महिन्यात बँका 11 दिवस बंद असणार आहे. त्यामुळे आधी बँकेच्या सुट्टयांची यादी पाहा मग नियोजन करा. फेब्रुवारी महिना सुरू होण्यापूर्वी बँक किती दिवस बंद राहणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.…
Read Morebusiness hdfc bank stocks tank more than 8 percent down lose 100000 mcap
( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC Bank Share Fall : शेअर बाजारात गुंतवणूक (Stock Market) करणाऱ्यांसाठी बुधवारचा दिवस अत्यंत वाईट ठरला. सेन्सेक्स 1600 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीतही 450 हून अधिक अंकांची घसरण झाली. शेअर बाजारातील या भूकंपामुळे गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालं. देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेला या घसरणीचा सर्वात मोठा तोटा सहन करावा लागला. बँकेने तीन महिन्यांत कमावलेल्या एकूण रकमेच्या पाचपट पेक्षा जास्त रक्कम एका झटक्यात नष्ट झाली. 1600 अंकाहून अधिकची घसरणशेअर बाजार बुधवारी सकाळी 71,988 अंकांवर खुला झाला पण…
Read MoreRailways and Bank Jobs : 10 वी पास आहात? मग बँकपासून ते रेल्वेपर्यंत इथे करा लगेच अप्लाय, जाणून घ्या डिटेल्स
( प्रगत भारत । pragatbharat.com) Central Bank and Central railway mega Recruitment : केवळ दहावी उत्तीर्ण असल्याने नोकरी कोण देणार? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर काळजी करु नका. कारण बँकेत आणि रेल्वेत तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 10वी पास तरुणांसाठी रेल्वे आणि बँकांमध्ये मेगा भरती सुरू झाली आहे. पश्चिम मध्य रेल्वे आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 10वी उत्तीर्ण लोकांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. जबलपूर येथील रेल्वे आणि मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता,…
Read MoreRules Changing From January 1 2024 From Bank Lockers To Gst Rate Know details In Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules Changing from January 2024 : नव्या वर्षाच्या सुरूवातीला आता फक्त हातावर मोजण्याइतके दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत अनेक मोठ्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. याशिवाय काही महत्त्वाच्या कामांची मुदतही संपणार आहे. त्यामुळे काही कामं तुम्हाला या वर्षाअखेर पूर्ण करावी लागतील. नाहीतर तुम्हाला नव्या वर्षात संकटाचा सामना करावा लागू शकतो. इन्कम टॅक्स रिटर्नपासून ते म्युच्युअल फंडच्या नव्या नियमांनुसार काय बदल करावे लागतील? पाहा… सेबीचा नवा नियम जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवलेत तर तुम्ही 31 डिसेंबरपूर्वी नॉमिनी जोडावे लागतील, कारण सेबीने 31 डिसेंबर ही डिमॅट खात्यात…
Read MoreBank holiday in December Last Week Christmas 2023 Business News in Marathi;बँकेचे व्यवहार आताच उरकून घ्या, डिसेंबरच्या शेवटच्या दिवसात इतके दिवस बॅंक हॉलीडे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays in December: 2023 वर्षे संपायला काही दिवसच राहिले आहेत. शाळा, कार्यालयांना ख्रिसमसच्या सुट्ट्या पडल्या आहेत. अनेकजण सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. अशावेळी तुम्हीदेखील तुमचे बॅंक व्यवहार लवकरात लवकर उरकून घ्या. कारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकाना सलग सुट्टी असणार आहे. सोमवारी 25 डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी आहे. यामुळे आठवड्याची सुरुवातच सुट्टीने होत आहे. त्याआधी 23 डिसेंबर हा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे हा एक मोठा विकेंड ठरणार आहे. आता डिसेंबर 2023 संपायला फक्त 9 दिवस उरले आहेत पण यातील…
Read MoreBank of Baroda Bharti 2023 Jobs For MBA Marketing Finance;बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank of Baroda Bharti 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बॅंकेकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. बॅंक ऑफ बडोदामध्ये सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिपच्या एकूण 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. तसेच उमेदवाराकडे संबंधित कामाचा 8 वर्षांचा अनुभव असावा. किंवा पदव्युत्तर…
Read MoreSun transit in Sagittarius surya gochar 16 december 2023 these zodic signs bank balance to raise money News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Dhan Shakti Rajyog : 2023 वर्षाच्या अखेरीस ‘धन शक्ती’ राजयोग! मंगळ व शुक्र ग्रहामुळे ‘या’ राशींना मिळणार अपार संपत्ती
Read MoreBank Jobs: बँकेत तब्बल 15 हजार जागांसाठी बंपर भरती सुरु; अर्ज करण्याआधी जाणून घ्या सर्व माहिती
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी आरोपीच्या पोटात गेलेल्या सिमकार्डमधून पोलिसांनी मिळवला डेटा; सर्वात मोठ्या गुन्ह्याचा उलगडा
Read MoreCent Bank Home Finance Recruitment Of Various Post Job For Graduate;सेंट बँक होम फायनान्स लि.मध्ये बंपर भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cent Bank Home Finance Ltd Bharti 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ऑफिसरच्या 31, सिनियर ऑफिसरच्या 27, सिनियर ऑफिसर (HR) ची 1,सिनियर ऑफिसर (कंप्लायंस) ची 1 जागा भरली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.…
Read More