Bank Holidays : फेब्रुवारीच्या 29 दिवसांमधील 11 दिवस बँका बंद, कसं कराल आर्थिक नियोजन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays February 2024 News in Marathi: फेब्रुवारी महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. चार वर्षानंतर  यंदा फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असणार आहे. फेब्रुवारी हा महिना इतर महिन्याच्या तुलनेत कमी दिवसांचा असतो. अशातच तुम्ही फेब्रुवारी महिन्यात बँकांशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. कारण फेब्रुवारी महिन्यात बँका 11 दिवस बंद असणार आहे. त्यामुळे आधी बँकेच्या सुट्टयांची यादी पाहा मग नियोजन करा.  फेब्रुवारी महिना सुरू होण्यापूर्वी बँक किती दिवस बंद राहणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.…

Read More

School Holidays in November 2023 Marathi News;नोव्हेंबरमध्ये शाळा, कॉलेजला ‘इतक्या’ सुट्ट्या! विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Holidays in November 2023: ऑक्टोबर महिना संपला आणि त्यासोबत नवरात्र, दसरा अशा सणांच्या सुट्ट्यादेखील संपल्या. आता शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यात किती दिवस सुट्ट्या असतील? हा प्रश्न पडला आहे. तुम्ही देखील सुट्ट्यांच्या माहितीसाठी येथे आला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती आहे. कारण नोव्हेंबर महिनादेखील खूप सुट्ट्यांचा आहे. या महिन्यात देशभरात सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे त्या त्या राज्यानुसार तेथील शाळांचे सुट्ट्यांचे वेळापत्रक समोर आले आहे.  नोव्हेंबरमध्ये गुरु नानक जयंती, दिवाळी या दिवशी शाळांना सुट्टी असेल. त्यासोबत अनेक सुट्ट्यांची सविस्तर यादी जाणून घेऊया. नोव्हेंबर महिन्याता…

Read More

पुढील 12 पैकी 9 दिवस बँका बंद! पाहा उर्वरित ऑक्टोबर महिन्यातील Bank Holidays ची संपूर्ण यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays October 2023: ऑक्टोबरचा अर्ध्याहून अधिक महिना सरला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये मोजून 12 दिवस शिल्लक राहिले आहेत. पुढील 12 दिवसांमध्ये तुम्ही बँकेसंदर्भातील काही काम करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. या महिन्यातील शेवटच्या 15 दिवसांपैकी 8 दिवस बँका बंद राहणार आहेत.  वेगवेगळ्या कारणांसाठी सुट्ट्या भारतामधील बँकांची बँक म्हणजेच केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करते. या यादीमध्ये यंदाच्या महिन्यामध्ये दसऱ्याच्या सुट्टीसहीत वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोणकोणत्या दिवशी आणि कोणत्या कारणासाठी सुट्ट्या आहेत याची यादीच देण्यात आली आहे.…

Read More

Bank Holidays in August 2023: Banks to be closed for 14 days in August, check full list her | ऑगस्ट महिन्यात ‘इतके’ दिवस बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी आजच जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank holiday in August 2023: शाळा, कॉलेज तसेच नोकरदार वर्गासाठी सुट्टी हा आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे प्रत्येकजण महिन्याच्या सुरुवातीला कॅलेंडरमध्ये कुठे लाल चौकोन आहे का? हे तपासत असतात. नोकरदार वर्गाला बॅंकेची कामे करण्यासाठी ऑफिस आणि बॅंकेच्या वेळा पहाव्या लागतात. दोन्ही सुट्ट्या एकाच दिवशी असल्या तर बॅंकेची महत्वाची कामे होत नाहीत आणि खूप मोठी गैरसोय होते. दरम्यान ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या बॅंक हॉलिडेबद्दल जाणून घेऊया.  ऑगस्ट 2023 मध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीचे कॅलेंडर सूचित करते की ऑगस्ट 2023 मध्ये…

Read More

Bank Holidays 2023 in July! Banks to remain shut for 15 days, check list here

( प्रगत भारत । pragatbharat.com) July 2023 Bank Holidays List : आर्थिक व्यवहारांना अधिक सुकर पद्धतींनी सर्वसामान्यांपर्यंत आणणाऱ्या, विविध ठेवींच्या योजना, कर्ज यांसारख्या सुविधासुद्धा बँकांकडून पुरवण्यात येतात. मुख्य म्हणजे काही कामं ऑनलाईन पद्धतींनी होत असली तरीही काही कामांसाठी मात्र बँकेत जायची वेळ सर्वांवरच येते. जुलै महिन्यात तुम्ही बँकेची अशीच काही कामं नजरेत ठेवली असतील कर आधी बँकांचं वेळापत्रक पाहून घ्या.  नव्या महिन्यामध्ये ज्याप्रमाणं काही नियमांमध्ये बदल होतात आणि त्याचे थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतात अगदी त्याचप्रमाणं बँकांच्या वेळापत्रकातही बदल होणार असून, त्याचे परिणाम सर्वसामान्यांवर काही अंशी होणार आहेत.  दर महिन्याप्रमाणं…

Read More