( प्रगत भारत । pragatbharat.com) Schools Closed in August: शाळेची सुट्टी हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा विषय असतो. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातील शाळेच्या डायरीमध्ये किती सुट्ट्या आहेत, हे विद्यार्थी एकत्र येऊन तपासताना दिसतात. या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण जुलै महिना आज संपत आहे. ऑगस्टमध्ये शाळांना अनेक दिवस सुट्या आहेत. आपण ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणार आहोत. विद्यार्थी आणि पालकांना सुट्ट्यांची माहिती असणे गरजेचे आहे. पालक आपल्या मुलांसोबत सुट्टीचे नियोजन करू शकतात. ऑगस्टमध्ये चार रविवार आहेत, ज्यामध्ये शाळा आपोआप बंद असतात. याशिवाय पडणाऱ्या सुट्ट्या पुढीलप्रमाणे आहेत. तेंडॉन्ग लो रम फीट सण…
Read MoreTag: closed
Bank Holidays in August 2023: Banks to be closed for 14 days in August, check full list her | ऑगस्ट महिन्यात ‘इतके’ दिवस बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी आजच जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank holiday in August 2023: शाळा, कॉलेज तसेच नोकरदार वर्गासाठी सुट्टी हा आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे प्रत्येकजण महिन्याच्या सुरुवातीला कॅलेंडरमध्ये कुठे लाल चौकोन आहे का? हे तपासत असतात. नोकरदार वर्गाला बॅंकेची कामे करण्यासाठी ऑफिस आणि बॅंकेच्या वेळा पहाव्या लागतात. दोन्ही सुट्ट्या एकाच दिवशी असल्या तर बॅंकेची महत्वाची कामे होत नाहीत आणि खूप मोठी गैरसोय होते. दरम्यान ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या बॅंक हॉलिडेबद्दल जाणून घेऊया. ऑगस्ट 2023 मध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीचे कॅलेंडर सूचित करते की ऑगस्ट 2023 मध्ये…
Read More