complete 5 argent works before 31 december otherwise you have to pay penalty

( प्रगत भारत । pragatbharat.com) 31 December Deadline : वर्ष संपायला आता केवळ 10 दिवसांचा अवधी बाकी आहे. पण त्याचबरोबर काही कामांची डेडलाईनही संपणार आहे. जर तुम्ही ही कामं केली नसतील तर 31 डिसेंबरच्या आत ही कामं पूर्ण करुन घ्या. यात यूपीआई आयडीपासून (UPI ID) डिमॅट अकाऊंटपर्यंतच्या (DMat Account) कामांचा समावेश आहे.  डीमॅट अकाउंट आणि म्यूचुअल फंड नॉमिनेशनजर तुम्ही म्युच्यूअल फंडमध्ये पैसा गुंतवत असाल तर तुमच्याकडे नॉमिनीचं नाव जोडण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची वेळ आहे. डिमॅट खातेधारकांसाठी नामांकनाची अंतिम मुदत 3 महिन्यांनी वाढवून 31 डिसेंबर 2023 करण्यात आली होती. जर तुम्ही हे…

Read More

Schools Closed these days in the August see the complete list;विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्ट महिन्यात ‘इतके’ दिवस शाळा बंद, पहा संपूर्ण यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Schools Closed in August: शाळेची सुट्टी हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा विषय असतो. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातील शाळेच्या डायरीमध्ये किती सुट्ट्या आहेत, हे विद्यार्थी एकत्र येऊन तपासताना दिसतात. या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण  जुलै महिना आज संपत आहे. ऑगस्टमध्ये शाळांना अनेक दिवस सुट्या आहेत. आपण ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणार आहोत. विद्यार्थी आणि पालकांना सुट्ट्यांची माहिती असणे गरजेचे आहे. पालक आपल्या मुलांसोबत सुट्टीचे नियोजन करू शकतात. ऑगस्टमध्ये चार रविवार आहेत, ज्यामध्ये शाळा आपोआप बंद असतात. याशिवाय पडणाऱ्या सुट्ट्या पुढीलप्रमाणे आहेत.  तेंडॉन्ग लो रम फीट सण…

Read More

World Brain Tumor Day 2023, ब्रेन ट्यूमरवर पूर्णपणे मात करणं शक्य; जाणून घ्या लक्षणं, चाचण्या अन् उपचार… – complete elimination of brain tumors is possible

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) म. टा. प्रतिनिधी, पुणे : बदलती जीवनशैली, प्रदूषण, अनुवंशिकता या कारणांमुळे गेल्या काही वर्षांत ब्रेन ट्युमरचे प्रमाण वाढत असले, तरी तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे ब्रेन ट्युमरवर मात करणे शक्य झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत ब्रेन ट्युमरमधून ५० ते ६० टक्के रुग्ण बरे होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. मात्र, बरे होण्यासाठी वेळेत निदान आणि योग्य उपचार घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सीटी स्कॅन, एमआरआय, अँजिओग्राफी यांसारख्या चाचण्यांमुळे आता मेंदूतील गाठ नेमकी कुठे आहे याचे निदान करता येते. त्यामुळे शस्त्रक्रिया अचूकपणे करणे शक्य…

Read More