South Korea Artificial sun temperature world record World Marathi News;दक्षिण कोरियाने बनवला कृत्रिम सुर्य, पृथ्वीवर 10 कोटी डिग्री तापमान; दुनिया झालीय हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) South Korea Artificial sun: जगात देश-प्रदेश जरी कित्येक असले तरी पृथ्वी, सुर्य आणि चंद्र एकच असल्याचे आपण शिकलो असू. पण विज्ञान इतक्या पुढे गेल्यानंतर जगात काय ऐकायला मिळेल सांगता येत नाही.दक्षिण कोरियाच्या परमाणू वैज्ञानिकांनी पृथ्वीवर 10 कोटी डिग्री सेल्लियस तापमान निर्माण करुन वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहे. इतके तापमान आतापर्यंत कोणत्याच देशाने निर्माण केले नाही. कृत्रिम सुर्याच्या परमाणू संलयन प्रयोगातून हे तापमान निर्माण केलेले हे तापमान सुर्याच्या कोरपेक्षा सातपट असल्याचे सांगण्यात येतंय. भविष्यातील औद्योगिक उर्जेच्या दिशेने हा एक मैलाचा दगड सिद्ध होईल, असे दक्षिण कोरियाने म्हटले…

Read More

world news car accident shocking video suv flips multiple time on abu al hasania beach in kuwai

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी धड एक पण चेहरे दोन; एकमेकींना जोडलेल्या बहिणींनी एकाच व्यक्तीसोबत केले लग्न, VIDEO

Read More

world news body builder who gave bodybuilding tips on social media died of cardiac arrest

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी जर्मनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?

Read More

जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल! एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर, अंबानी-अदानींनाही झटका Jeff Bezos topples Elon Musk to reclaim title of world richest man news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Right To Abortion : गर्भपात हा संवैधानिक हक्क! विधेयकाला मान्यता मिळताच जागतिक स्तरावर या निर्णयाचं स्वागत

Read More

गर्भपात हा संवैधानिक हक्क! विधेयकाला मान्यता मिळताच जागतिक स्तरावर या निर्णयाचं स्वागत Right To Abortion legalise in france first contry in the world to do so

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सोन्याने भरलेला ग्रह, किंमत 700,000,000,000,000,000,000! सर्व सोनं पृथ्वीवर आणणार कसं?

Read More

Importance of Investment How Much Money Should Invest from Income Know Expert Opinion on World Thinking Day; गुंतवणुकीत विचार किती महत्त्वाचा? कधी आणि केव्हापासून सुरु झाला वर्ल्ड थिकिंग डे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Thinking Day : कोणतेही काम करण्यापूर्वी नीट विचार करणे आणि आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे, जेणेकरून नंतर तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल पश्चाताप होणार नाही. ‘जागतिक विचार दिन’ (World Thinking Day) दरवर्षी 22 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे मुलींमध्ये आदर आणि महिला सशक्तीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे.  वर्ल्ड असोसिएशन ऑफ गर्ल गाईड्स अँड गर्ल स्काउट्स (WAGGGS) दरवर्षी हा दिवस साजरा करते. पण आज या निमित्ताने आम्ही तुमच्याशी केवळ महिलाच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबद्दल बोलणार आहोत. आर्थिक…

Read More

world news papua new guinea ambush 64 dead in tribal dispute enga

( प्रगत भारत । pragatbharat.com) Papua New Guinea: पापुआ न्यू गिनीत आदिवासी हिंसाचाराने (Violence) नरसंहाराचे रूप घेतलं आहे. नुकत्याच झालेल्या एका हिंसेत 60 लोकांची गोळ्या मारुन हत्या करण्यात आली. पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोर्सबी इथून 600 किलोमीटर दूर असलेल्या एन्गा (Enga) प्रांतात मृतदेहांचा खच आढळल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. इथल्या रस्त्यांवर, झाडाझुडपात मृतदेह आढळून आले. सर्व मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होते. तांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याच्या खूणाही दिसत होत्या. पापुआ न्यू गिनीतील (Papua New Guinea) आदिवासी समुदायातील तीव्र संघर्षाचे हे बळी असल्याचं बोललं जात आहे.  याआधीही नरसंहारपापुआ न्यू गिनीत…

Read More

world news gloabl corruption india ranks most corrupt nations list

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Corruption Index 2023 : ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनल या संस्थेने जगातील सर्वात भ्रष्ट देशांची यादी जाहीर केली आहे. 2023 या वर्षातील जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक जारी करण्यात आला आहे. 180 देशांचा यात समावेश करण्यात आला असून या यादीत सलग सहाव्या वर्षी डेन्मार्क (Denmark) या देशात सर्वात कमी भ्रष्टाचार (Corruption) नोंदवला गेला आहे. . 180 देशांच्या यादीत दोन तृतीयांश देशांचा निर्देशांक 50 च्या खाली आहे. म्हणजेच दोन तृतीयांश देशांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. त्याच वेळी, अहवालानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचारात सर्वात कमी सुधारणा नोंदवण्यात आली आहे. अहवालानुसार बहुतांश देशातील…

Read More

Aliens Dead bodies in NASAs lab World News;नासाच्या लॅबमध्ये 8 एलियन्सचे मृतदेह, कोणाला सापडले, कसे दिसतात? सर्वकाही जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aliens Deadbody: एलियन्स हा जगातल्या प्रत्येकासाठी औत्सुक्याचा विषय ठरतो. एलियन्स कोणी पाहिले नाहीत, जगात एलियन्सच्या अस्तित्वाबाबत विविध दावे करण्यात आले आहेत. त्यांचे एक वेगळे विश्व असल्याचे मानले जाते. त्यात आता एलियन्सच्या डेड बॉडी सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एलियन्स कसे दिसतात हे प्रत्यक्ष पाहिले नाही पण मग त्यांच्या डेड बॉडी कशा दिसत असतील? याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता लागली आहे. काय आहे हा नेमका प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  अमेरिकेतील प्रसिद्ध जादूगार युरी गेलर यांनी एलियन्सची डेडबॉडी पाहिल्याचा दावा केला आहे. अमेरिकन…

Read More

Trending News : अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा World Record, इतिहासात जे कोणालाही जमलं नाही ते त्याने…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Union Budgt 2024: अर्थसंकल्पाआधी संसद भवन संकुलातील प्रवेशासंदर्भात महत्त्वाचा निर्णय; आता….

Read More