AUS vs WI Cartwheel celebration by Kevin Sinclair after taking his first Test wicket On Gabba

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kevin Sinclair celebration Video : जगप्रसिद्ध अशा ब्रिसबेन म्हणजेच गाभाच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात  (Australia vs WestIndies) दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत वेस्ट इंडिजने चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर पाठवल्याचं पहायला मिळतंय. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 311 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज गारद झाल्याचं दिसून आले. वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यासमोर कांगारूंचा टिकाव लागला नाही अन् ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात फक्त 289 धावा करू शकला. अशातच आता वेस्ट इंडिजच्या केविन सिंक्लेयर (Kevin Sinclair) याचं सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरत…

Read More

One World Beat One Family By 4 wicket in charity match Sachin Tendulkar Vs Yuvraj Singh News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sachin Tendulkar Vs Yuvraj Singh : सत्य साई ग्राम मुद्देनहल्ली क्रिकेट स्टेडियम, बंगळुरू येथे वन वर्ल्ड वन फॅमिली कपचे (One World One Family Cup) आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्यात सचिनच्या टीम वन वर्ल्डने युवराज सिंगच्या टीम वन फॅमिलीचा 4 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना युवराज संघाने 6 गडी गमावून 180 धावा केल्या. सचिनच्या टीम वन वर्ल्डने 19.5 षटकांत 6 गडी गमावून 184 धावा करून सामना जिंकला. अखेरच्या दोन बॉलमध्ये तीन धावांची गरज होती तेव्हा इरफान पठाणने भाऊ युसूफ पठाणला खणखणीत सिक्स…

Read More