Ram Navami 2024 : रामनवमी 16 एप्रिल की 17 एप्रिल कधी? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, शुभ योग आणि महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Navami 2024 : हिंदू धर्मात देवीदेवांची विशेष आराधन करण्यात येते. हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला भगवान विष्णू यांनी मानव अवतार घेतला. त्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. विष्णू यांनी श्रीराम यांचा रुपात अभिजित मुहूर्त आणि कर्क राशीत दुपारी जन्म घेतला. देशभरात रामनवमीचा हा उत्साह मोठ्या थाट्यामाट्या साजरा करण्यात येतो. यंदा अयोध्येत श्रीराम जन्मभूमीत मोठ्या उत्साह असणार आहे. मोठ्या संख्येने भक्त अयोध्येत रामल्लाचे दर्शन घेण्यासाठी रीघ लावणार आहे. अयोध्येचा राजा श्रीरामाची रामनवमी तिथीवरुन भक्तांमध्ये संभ्रम आहे. 16 एप्रिल की 17 एप्रिल नेमकं कधी रामनवमी…

Read More

वोडाफोन-आयडीयाचा FPO येतोय! किमान गुंतवणूक, बोली सर्वकाही आधीच जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vodafone Idea FPO: कंपनीचा एफपीओ याच आठवड्यात म्हणजे गुरुवारी 18 एप्रिल रोजी खुलणार आहे. 

Read More

Ram Navami banks closed Maharashtra Marathi News;राम नवमीला कोणत्या शहरात बॅंकांना सुट्टी? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Navami Holiday: कॅश भरणे, काढणे, बॅंक अकाऊंट उघडणे, लोनचे हफ्त भरणे अशी अनेक कामे करण्यासाठी नागरिकांना बॅंकेत जावे लागते. पण अनेकदा बॅंका बंद असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडते. त्यामुळे बॅंक हॉलीडे कधी आहे, याची माहिती असणे आवश्यक आहे. 17 एप्रिल रोजी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये राम नवमीची सुट्टी असते. त्यावेळी बॅंक बंद राहणार आहेत. ऐनवेळी होणारी तारांबळ टाळण्यासाठी बॅंक हॉलीडे बद्दल जाणून घ्या.  रामनवमीला बँका बंद आहेत का? असा प्रश्न इंटरनेटवर विचारला जातो.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या बँक ऑफिशियल हॉलिडे कॅलेंडरवर याची…

Read More

इस्रायल-इराण युद्धामुळे गडबडणार मंथली बजेट? जाणून घ्या तुमच्यावर नेमका कसा होणार परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Iran Israel War Impact On Indians: मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून रविवारी इराणने थेट इस्रायलवर हल्ला केल्याने जगभरातील देशांचं टेन्शन वाढलं आहे. या युद्धाचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही चुकत आहात.

Read More

Weekly Tarot Horoscope : त्रिग्रही योग आणि रामनवमीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Tarot Horoscope Prediction 15 to 21 april 2024 in Marathi : राजकारणासाठी हा आठवडा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तरदुसरीकडे हा आठवडा रामभक्तांसाठी खास आहे. रामनवमीचा हा आठवडा टॅरो कार्डच्या गणितानुसार तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून मेष (Aries Zodiac)   टॅरो कार्ड्सनुसार हा आठवडा या लोकांसाठी जरा कठीण असणार आहे. तुमच्या समस्यांमधून मुक्ती मिळवण्यासाठी इतरांच्या सल्ल्याची मदत लागणार आहे. धार्मिक आणि अध्यात्मात रुची वाढणार आहे. भाऊ, बहीण, नातेवाईक…

Read More

India Railway Nagpur Pune Nagpur Superfast Summer Special Trains;नागपूर-पुणेकरांसाठी सुपरफास्ट ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी नाराजीनाट्यामुळे मविआचं गणित बिघडणार? ‘या’ दोन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद

Read More

'आमच्याकडे Atom Bomb आहे'; एअरपोर्टवर प्रवाशाने मस्करीत केलेल्या वक्तव्यामुळं अभूतपूर्व गोंधळ; नेमकं घडलं काय? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Airport Checkings : विमानतळांवर गेलं असता तिथं विमानापर्यंत पोहोचण्यासाठी एका प्रक्रियेतून पुढे जावं लागतं. यामध्ये सुरक्षेच्या निकषांवर आधारित केली जाणारी तपासणी अत्यंत महत्त्वाची असते.   

Read More

Solar Eclipse 2024 : खरंच सूर्य ग्रहणामुळे प्राण्यांचा व्यवहार बदलतो? अभ्यास काय म्हणतो जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Solar Eclipse Effect On Animal : सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण सोमवारी 8 एप्रिलला आहे. वैज्ञानिकांच्या मते जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी सरळ रांगेत येतात. अशा स्थिती सूर्य चंद्राच्या मागे लपला जातो आणि पृथ्वीवर काही काळासाठी अंधार होतो. तब्बल 50 वर्षांनंतर सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर सर्वात अधिक जवळपास 7 मिनिटं अंधार होणार आहे. भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. या सूर्यग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होतो. तसंच सूर्यग्रहण काळात प्राण्यांच्या व्यवहारात बदल होतो असं आपण ऐकलंय. तुमच्या घरातही पाळीव प्राणी असेल तर सूर्यग्रहणाच्या…

Read More

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला गुढी का उभारतात तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या काय आहे शास्त्र?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudhi Padwa Significance In Marathi : उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी…हिंदूचं नवं वर्ष म्हणजे मराठी लोकांचही नवीन वर्ष सुरु होतं. महाराष्ट्रात मराठी नवं वर्षाची सुरुवात ही घरोघरी गुढी उभारुन करण्यात येते. पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात असतो. याला महापर्व असंही म्हटलं जातं. मराठी घरांमध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुढी उभारली जाते. या गुढीला विजयाच प्रतिकही म्हटलं जातं. अंगणात रांगोळी, दारात तोरण आणि घराच्या दारात, कुठे बाल्कनीत तर कुठे गच्ची यशाची, विजयाची आणि आपुलकीची गुढी उभारली जाते. (Gudi Padwa 2024 …

Read More

Gudi Padwa called in other states intresting Facts;गुढीपाडव्याला इतर राज्यात काय म्हटलं जातं? जाणून घ्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa 2024: हिंदु धर्मामध्य गुढीपाडवा सणाला विशेष महत्व आहे. नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपसून होते. हा दिवस महाराष्ट्रातील लोक मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा गुढीपाडवा 9 एप्रिल 2024 रोजी साजरा होत आहे. हा सण देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. याबद्दल माहिती घेऊया.  पोईला बोईशाख हा सण बंगला नोबोबोरशी नावानेदेखील ओळखला जातो. हा बंगाली कॅलेंडरचा पहिला दिवस असतो, जो नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 14 किंवा 15 एप्रिलला हा सण साजरा केला जातो.  गोवा आणि केरळमध्ये कोकणी…

Read More