Sankashti Chaturthi 2024 : ‘या’ दिवशी आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजाविधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला अतिशय महत्त्व असून आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आला आहे. मंगळवार, बुधवार हा गणरायाला समर्पित वार आहे. त्याशिवाय पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. चतुर्थी हा बाप्पाला समर्पित असू यादिवशी गणरायाला प्रसन्न करण्यासाठी व्रत केल जात. या चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं. (Sankashti Chaturthi 2024 or lambodara sankashti chaturthi puja vidhi know puja samagri list mantra Sakat Chauth) या वर्षातील पहिली संकष्टी…

Read More

Tulsi Vivah VIDEO : घरच्या घरी तुळशी विवाह कसा करावा? संपूर्ण पूजाविधी मंत्रांसह मंगलाष्टक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tulsi Vivah  : कार्तिकी म्हणजेच देवउठनी एकादशीची पूजा संपन्न झाली असून आजपासून तुळशी विवाहला सुरुवात झाली आहे. विष्णू भगवान यांची प्रिय तुळशी रोपाचं शालिग्रामरुपी विष्णूशी लग्न लावलं जातं. काही ठिकाणी तुळशीचं कृष्ण भगवानशी विवाह केला जातो. पूर्वीच्या काळात तुळशीचं घरातील किशोरवयीन मुलासोबत लग्न लावण्याची प्रथा होती.   (How to Tulsi Vivah at home Mangalashtak with complete pooja ritual mantra and Tulsi Vivah Rangoli Design video) तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त यावर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी 23 नोव्हेंबरला रात्री 09.02 वाजता सुरू झाला असून 24 नोव्हेंबरला…

Read More

Navratri 2023 : आज नवरात्रीची सहावी माळ! कात्यायनी देवी करते सर्व दु:खांचा नाश, जाणून घ्या पूजाविधी, मंत्र व स्वरूप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shardiya Navratri 6th Day 2023 : शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2022) सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची (mata katyayani) पूजा करण्याचा नियम आहे. कात्यायनी देवी ही सिंहावर विराजमान असून चार हात तिला आहे. ज्यात कमळ, त्रिशूल, तलवार आणि ढाल आहे. उत्तर भारतातील यूपी, बिहार आणि झारखंडमध्ये या देवीला छठ मैया म्हणूनही पूजा केली जाते. (shardiya navratri 2023 6th day mata katyayani puja vidhi aarti mantra and bhog and mahaupay and navratri 6th day colors green friday) शुक्रवारचा रंग आणि सहावी माळ शुक्रवारचा रंग हा हिरवा…

Read More

Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्दशीचं व्रत देणार 14 वर्षे लाभ! जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anant Chaturdashi 2023 : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार गुरुवारी 28 सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाणार आहे. त्यासोबत गणपती बाप्पा गावी जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक कार्य आणि उपवास केला जातो.  दुसरीकडे 28 सप्टेंबरला जैन अनुयायांचा पर्युषण उत्सव समाप्त होणार आहे. तसंच 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीसोबत ईद मिलाद उन नबी 2023 (Eid Milad un Nabi) साजरा करण्यात येणार आहे. ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातूनही हा…

Read More

Parivartini Ekadashi 2023 : आज परिवर्तिनी एकादशीला 5 दुर्लभ योग! जाणून घ्या महत्त्व, पूजाविधी आणि शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parivartini Ekadashi 2023 : भाद्रपदाची परिवर्तिनी एकादशी आज काही ठिकाणी या एकादशीला डोल ग्यारस, पद्मा एकादशी आणि जलझूलनी एकादशी असं म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णू झोपेत आपली बाजू बदलतात, असं म्हणतात. या दिवशी जगाचे पालनपोषण करणारे भगवान श्री हरी विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते.  यावर्षी परिवर्तिनी एकादशीला अत्यंत दुर्मिळ योगायोग घडत असल्याने या दिवसाचे महत्त्व द्विगुणित झालाय. या योगांमध्ये भगवान विष्णूची आराधना केल्याने भक्ताला अनेक लाभ मिळू शकतात. परिवर्तिनी एकादशीचा शुभ संयोग, शुभ मुहूर्त आणि उपाय जाणून घ्या.  परिवर्तिनी…

Read More

Anant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीला 3 अद्भुत शुभ योग! जाणून घ्या तिथी, पूजाविधी, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Visarjan / Anant Chaturdashi 2023 : घरोघरी आणि मंडळात विराजमान झालेले बाप्पा अनंत चतुर्दशीला आपल्या गावी जातात. यंदाची अनंत चतुर्दशी अतिशय खास आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला गणेशोत्सवाची सांगता होते. यंदा पंचागानुसार येत्या गुरुवारी म्हणजे 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.  या दिवशी जैन अनुयायांचा पर्युषण उत्सव (Paryushan Parv 2023) संपतो. तर या दिवशी भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते. अशा या शुभ दिवसाचे पूजाविधी, गणपती विसर्जन शुभ मुहूर्त जाणून घेऊयात. (ganesh visarjan anant chaturdashi 2023 date shubh muhurat puja time…

Read More

Rishi Panchami 2023 : आज रवि योगावर ऋषी पंचमी! महिलांसाठी व्रताला महत्त्व, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि मंत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rishi Panchami 2023 : सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असताना आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असून आज ऋषी पंचमी साजरी केली जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2023) दुसऱ्या दिवशी हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सप्त ऋषींची उपासना केली जाणार आहे. महाराष्ट्रात आजच्या दिवशी ऋषीची भाजी करण्याची पंरपंरा आहे.ऋषी पंचमीचं व्रत महिलांसाठी अतिशय खास आहे. अखंड सौभाग्यसाठी महिला हे व्रत करतात. (Rishi Panchami 2023 Shubh Muhurat Puja Vidhi Puja Samagri Mantra Katha Aarti significance in marathi) ऋषी पंचमी 2023 शुभ मुहूर्त भाद्रपद शुक्ल पंचमी…

Read More

Padmini Ekadashi 2023 : आज 19 वर्षांनंतर ब्रम्ह योगावर पद्मिनी एकादशी! जाणून घ्या पूजाविधी, मुहूर्त आणि पारणाची वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Padmini Ekadashi 2023 : हिंदू धर्मात एकादशी अतिशय पवित्र तिथी मानली जाते. आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत. आजच्या एकादशीला पद्मिनी एकादशी असं म्हणतात. ही तीन वर्षांनंतर आली आहे. तर आज ब्रह्म योग आहे त्यामुळे जवळपास 19 वर्षांनंतर ब्रह्म योगावर ही एकादशी आली आहे. श्रावण अधिक मासातील ही एकादशीला कमला (kamika ekadashi 2023) असंही म्हणतात.  पद्मिनी एकादशी शुभ योग (Padmini Ekadashi 2023 Shubh Yog) कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी 2023 आज शनिवारी हा शुभ योग आहे. ब्रह्म नावाचा शुभ योग सकाळी 09:34 पर्यंत राहील.…

Read More

Somvati Amavasya 2023 : आज सोमवती अमावस्येला 3 दुर्मिळ शुभ संयोग! जाणून घ्या पूजाविधी, स्नान-दान शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sawan Somvati Amavasya 2023 : आज अतिशय दुर्मिळ आणि दुहेरी योग जुळून आला आहे. आज आषाढ महिन्यातील अमावस्या आहे. ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे त्याला सोमवती अमावस्या असं म्हणतात. सोबतच आज दीप अमावस्यादेखील आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ही अमावस्या ओळखली जाते. या अमावस्येला पितरांची पूजा करणं शुभ असतं असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. आजच्या दिवशी महादेव भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं. भोलेनाथाच्या पूजा केल्याने पुण्य प्राप्त होतं. (Somvati amavasya 2023 snan daan muhurat puja time and importance Sawan 2023)   सोमवती…

Read More