( प्रगत भारत । pragatbharat.com) Tulsi Vivah : कार्तिकी म्हणजेच देवउठनी एकादशीची पूजा संपन्न झाली असून आजपासून तुळशी विवाहला सुरुवात झाली आहे. विष्णू भगवान यांची प्रिय तुळशी रोपाचं शालिग्रामरुपी विष्णूशी लग्न लावलं जातं. काही ठिकाणी तुळशीचं कृष्ण भगवानशी विवाह केला जातो. पूर्वीच्या काळात तुळशीचं घरातील किशोरवयीन मुलासोबत लग्न लावण्याची प्रथा होती. (How to Tulsi Vivah at home Mangalashtak with complete pooja ritual mantra and Tulsi Vivah Rangoli Design video) तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त यावर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी 23 नोव्हेंबरला रात्री 09.02 वाजता सुरू झाला असून 24 नोव्हेंबरला…
Read More