पंतप्रधान नरेंद्र मोदींची जम्मू काश्मीरसंबंधी मोठी घोषणा, म्हणाले 'आता लवकरच संपूर्ण राज्याचा…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशातील लोकांची काळजी नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा येते असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.   

Read More

Monsoon 2024 : मान्सून नेमका कधी येणार? शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाला दिलासा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon 2024 : सुटलो बाबा! यंदाच्या वर्षीचा मान्सूनचा पहिला अंदाज वाटून हायसं वाटेल. शेतकऱ्यांसमवेत सर्वांनाच मिळेल मोठा दिलासा. जाणून घ्या सविस्तर वृत्त…   

Read More

पृथ्वीचा वेग मंदावतोय? संपूर्ण जीवसृष्टीला संकटात टाकणारी 'वेळ' नजीक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Climate Change Impact: जागतिक तापमानवाढीचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होत असून, आता या जीवसृष्टीला आधार देणारी पृथ्वीही  संकटात आल्याचं स्पष्ट होत आहे.   

Read More

Home Loan आणखी स्वस्त; 'या' बँकेच्या ग्राहकांना मिळणार फायदा, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) Home Loan News : हुश्श! किमान इथं तरी पैसे वाचवता येतील. गृहकर्ज स्वस्त झाल्याच्या बातमीनं तुम्हालाही आनंदच होईल. वेळ न दवडता पाहून घ्या सविस्तर वृत्त   

Read More

सैनिक शाळेत कोण-कोणत्या कोट्यातून मिळू शकतो प्रवेश? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sainik School Admission 2024: सैनिक शाळांची देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये गणना होते. मात्र या शाळेत प्रवेश घेण्यासाठी कठिण परीक्षा द्यावी लागते. अर्जदारांची संख्या जास्त असल्याने दिवसेंदिवस स्पर्धादेखील कठिण होत जाते. सैनिक शाळांची स्थापना 1961 मध्ये सैन्यात प्रवेश करण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना शैक्षणिक, शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या तयार करणे या उद्देशाने सुरू झाली होती. तुम्हालाही तुमच्या मुलासाठी सैनिकी शाळेत अॅडमिशन घ्यायचे आहे तर या कोट्यातून तुम्ही शाळेत प्रवेश घेऊ शकता. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.  सैनिक शाळेत प्रवेशासाठीची प्रक्रिया  सैनिक शाळेत प्रवेशासाठी सर्वात आधी एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. यात…

Read More

होळीच्या दिवशी ‘या’ राज्यांमध्ये बँका बंद, पाहा संपूर्ण यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holiday Holi 2024 News In Marathi : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2024 साठी बँक सुट्टीची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार RBI ने राष्ट्रीय स्तरावर बँक हॉलिडे लिस्ट जारी केली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्या शिवाय या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांची समावेश आहे. मार्च महिन्यात तुमचे काही बॅंकेत काम असेल तर आधी या सुट्ट्यांची यादी पाहूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुमची फेरी वाया जाणार नाही. तसेच होळी हा सण काही दिवसांवर असून बॅंका बंद असणार आहे. मार्च महिन्यात 11 दिवस बँका बंद…

Read More

चालकाने अशी कार चालवली की थेट अमेरिकन सरकारने घेतली दखल; संपूर्ण देशभरात खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla Driver Using VR Headset: ऑटोमोबाईल क्षेत्रात दिवसेंदिवस नवनवं तंत्रज्ञान येत असून, रोज नवे बदल दिसत आहेत. जगभरातील कंपन्या या स्पर्धेत असून आपली कार अत्याधुनिक असावी यासाठी प्रयत्न करत आहेत. कारमधील प्रवास जास्तीत जास्त सुखकर व्हावा यासाठी जगभरातील कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि फिचर्सवर काम करत आहे. पण यामधून सुरक्षेचा धोकाही निर्माण होत आहे. दरम्यान, नुकतंच अमेरिकेतील रस्त्यांवर असं काही दिसलं आहे ज्यामुळे अमेरिकन सरकार अलर्ट मोडवर गेलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक चालक आपल्या डोळ्यांवर Apple VR Headset घातला असून, टेस्लाचा सायबर ट्रक…

Read More

व्यंकय्या नायडू, वैजयंती माला यांना पद्मविभूषण तर मिथुन चक्रवर्तींना पद्मभूषण; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Padma Awards 2024 : 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी 132 महत्त्वाच्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापैकी पाच जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्रीने सन्मानित केले जाणार आहे. केंद्र सरकारने माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, अभिनेत्री वैजयंतीमाला बाली आणि के. चिरंजीवी, सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) आणि भरत नाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती, उषा उथुप, फातिमा बीबी…

Read More