Vivah shubh Muhurat 2024 Wedding dates full list here;करा हो लगीनघाई! 2024 मध्ये कधी आहेत लग्नाचे मुहूर्त? ‘ही’ घ्या संपूर्ण यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vivah Shubh Muhurat List: डोक्याला बाशिंग बांधण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरीही 2023 मध्ये लग्न न झालेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप सारे मुहूर्त घेऊन येत आहे. यामुळे विवाहित तरुण-तरुणीच आपल्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू करतात. यासोबतच हा हंगाम बाजाराच्या दृष्टिकोनातूनही खास असतो. लग्नसराई सुरू होण्यापूर्वीच बाजारपेठा विशेष सजतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत विवाहसोहळ्यांचेही मोठे योगदान आहे. सध्या खरमासामुळे 1 महिना लग्नसराईला ब्रेक लागला होता. हिंदू धर्मात पौष महिना शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. मकरसंक्रांतीला पुन्हा लग्नसराईचा हंगाम येईल. 2024 मध्ये चातुर्मास सुरू होण्यापूर्वी जानेवारी…

Read More

When Margashisha Month 2023 will Start Know the dates and Rules Significance; मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरु होणार? जाणून घेऊया श्रीकृष्णाच्या प्रिय महिन्याचे महत्त्व, नियम

( प्रगत भारत । pragatbharat.com) कार्तिक पौर्णिमेनंतर, मार्गशीर्ष महिना सुरू होतो, जो हिंदू कॅलेंडरमध्ये बारावा महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला चंद्र मृगाशिरा नक्षत्रात असतो. त्यामुळे त्याचे नाव मार्गशीर्ष पडले. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा विशेष प्रभाव असतो. असे मानले जाते की, जो मार्गशीर्ष महिन्यात कान्हाची पूजा करतो. त्याला सर्व सुख प्राप्त होते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. याच पवित्र महिन्यात श्री राम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि नियम जाणून घ्या. मार्गशीर्ष महिना 2023 तारीख मार्गशीर्ष महिना 28 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल आणि 26…

Read More

Vivah Muhurt 2023 November And December Marriage Dates and Time; नोव्हेंबर, डिसेंबरचे शुभ मुहूर्त… या दिवशी करु शकता ‘शुभमंगल सावधान’ आणि ‘गृहप्रवेश’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vivah Muhurta 2023 : हिंदू धर्मात प्रत्येक कार्याकरिता शुभ मुहूर्त पाहिला जातो. शुभ काळ आणि शुभ मुहूर्त यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. चातुर्मासात 29 जून ते 22 डिसेंबरपर्यंत विवाह, साखरपुडे, गृहप्रवेश आणि अनेक शुभ विधी करण्यासाठी मुहूर्त जाहिर करण्यात आले आहेत.  ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये गृहप्रवेशाकरिता 10 शुभ मुहूर्त आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये 6 आणि डिसेंबरमध्ये 4 असे एकूण 10 शुभ मुहूर्त आहेत.  नोव्हेंबर-डिसेंबरमधील विवाह मुहूर्त  2023 वर्ष संपता संपता दोन महिन्यात शुभ विवाहाचे मुहूर्त आहेत. या दिवसांमध्ये अनेक मंगल कार्य करु शकतात. शुभ मुहूर्त,…

Read More

Soaked Dates Benefits To Reduce Joint Swelling 7 Days Eating Regularly; ७ दिवस नियमित खा भिजवलेले खजूर, सांधेदुखीपासून सुटका आणि रक्तप्रवाह होईल सुरळीत

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सांधेदुखीपासून सुटका ​PharmEasy ने केलेल्या अहवालानुसार, खजूरामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते आणि याचे सेवन केल्याने पचनतंत्र व्यवस्थित होते. ज्याचा शरीरावर चांगला परिणाम होऊ बद्धकोष्ठता, गॅस, शरीरावरील सूज येणे यासापासून दूर ठेवण्यास मदत करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांना यापासून फायदा मिळतो. खजुरामध्ये असणारे कार्ब्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर, लोह आणि विटामिन बी६ असे पोषक तत्व सांधेदुखीपासून दूर राहण्यास मदत करते. मेंदू होतो तरतरीत खजूर रोज ७ दिवस जर भिजवून खाल्ले तर मेंदू तरतरीत होण्यास मदत मिळते. खजुराच्या सेवनाने बुद्धीचा विकास होतो…

Read More

मंगळ गोचरने ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार ! 1 जुलैपर्यंत पैशाचा पाऊस । Mangal Gochar July 2023 Dates, Mars will move from Gemini to Cancer on the afternoon of May 10 this zodiac sign will get money

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Gochar 2023: यावेळी मंगळचा अमंगळ होणार नाही. कारण ‘मंगळ’ कर्क राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे चांगला योग आला आहे. या योगामुळे तुमच्यावर पैशाचा वर्षावर होणार आहे. पुढील महिना तुमच्यासाठी खास असणार आहे. Updated: Jun 9, 2023, 08:35 AM IST

Read More

Maharashtra TAIT Exam Dates Announced Maharashtra Teacher Aptitude And Intelligence Test Good news for D.Ed, B Ed students

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. Updated: Jan 31, 2023, 10:38 AM IST Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test

Read More