Woman Marries AI Holographic human Artificial Intelligence relationships;जगात पहिल्यांदाच होतंय असं! महिला करणार एआय टेक्नोलॉजीसोबत लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman AI Holographic Partner : विवाह बंधनात अडकणं हे जगातील पवित्र नात्यांपैकी एक मानलं जातं. यामध्ये 2 पार्टनर आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतात. आतापर्यंत आपण अनेक प्रकारचे विवाह पाहिले आहेत. स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन विवाह करतात, स्त्री आणि स्री तसेच दोन पुरुष एकत्र येऊन विवाह होणे हेदेखील आता  सर्वसामान्य आहे. पण आता जग पहिल्यांदाच एका वेगळ्या लग्नाचे साक्षीदार होणार आहे. एका महिलेने पुरुष किंवा स्त्रीसोबत नव्हे तर टेक्नोलॉजीसोबत लग्न करण्याचा प्लान केलाय.  आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग सुरु झाले आहे. एआयच्या मदतीने जग वेगाने पुढे…

Read More

IB ACIO Recruitment Intelligence Officer Post Vacant apply For Governement Job;भारताच्या गुप्तचर विभागात काम करायचंय? सरकारी नोकरी आणि 1 लाखाच्यावर पगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) IB ACIO Recruitment: गुप्तचर विभागाबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असतं. या कामाबद्दल अतिशय गुप्तता पाळली जाते. आपल्या शेजारी कोणी गुप्तचर विभागात काम करत असेल तरी आपल्या ते लक्षात येणार नाही, इतकी गुप्तता पाळली जाते. हिंदी सिनेमामध्ये आपण याची झलक पाहिली असेल. त्यातून आपल्याला गुप्तचर विभागाबद्दल अधिक आकर्षण निर्माण झाले असेल. पण याच गुप्तचर विभागात काम करण्याची संधी चालून आली आहे. गुप्तचर विभागात काम करुन देशसेवा करण्याचा विचार तुमच्याही मनात आला असेल तर एक सुवर्णसंधी चालून आली आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.…

Read More

IB Recruitment Intelligence Bureau Government Job For SSC Pass Marathi News;देशाच्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) IB Recruitment: दहावी उत्तीर्ण असून सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती सुरु आहे. याअंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळणार आहे. टियर 1 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोने, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ग्रेड-2/टेक्निकलच्या एकूण 797 पदांसाठी भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा आता नवीन जारी केला आहे. याअंतर्गत एकूण 677 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. आयबीने एम्प्लॉयमेंट न्यूज वीक 14-20 ऑक्टोबर 2023 मध्ये यासंदर्भात जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली…

Read More

Israel Intelligence Agency Mossad Fail Regarding Hamas Rocket Attack World News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hamas Attack On Israel : पॅलेस्टाईनमधील सर्वात मोठी दहशतवादी संघटना हमासने (Hamas) इस्राईलवर रॉकेट हल्ला केलाय. मध्य आणि दक्षिण इस्राईलच्या काही भागात हे रॉकेट हल्ले (Rocket Attack) करण्यात आलेत. गाझा पट्टी भागातून जवळपास 5000 रॉकेटचा मारा करण्यात आला. या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणत हानी इस्राईलमध्ये (Israel News) झालीय. या हल्ल्यांनंतर इस्राईलनेही गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे आता गाझा पट्टीत पुन्हा अशांतता पसरल्याचं पहायला मिळतंय. यंदाचा वाद हा युद्ध असल्याचं इस्रायली पंतप्रधानांनी जाहीर केलंय. मात्र, या संपूर्ण प्रकरणात इस्राईलची गुप्तचर यंत्रणा म्हणजेच मोसाद (Mossad)…

Read More

Do You Know How to Use Artificial intelligence in Share Market Know Details In marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Artificial intelligence in Share Market: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा शेअर मार्केटवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला आहे. व्यापार आणि गुंतवणूक निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती झाल्याचं दिसून येतंय. शेअर मार्केटमध्ये AI चा वापर केला जातो अशी काही प्रमुख क्षेत्रे आहेत. जेव्हा एआयला विचारलं गेलं तेव्हा एआयने शेअर मार्केटवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रभावाविषयी सांगितलं आहे. जाणून घेऊया सविस्तर… अल्गोरिदमिक ट्रेडिंग (Algorithmic Trading): एआय-संचालित अल्गोरिदम ट्रेडिंग निर्णय स्वयंचलित करण्यासाठी वापरले जातात. हे अल्गोरिदम व्यापाराच्या संधी ओळखण्यासाठी आणि उच्च वेगाने व्यवहार करण्यासाठी ऐतिहासिक किमतीचे नमुने, बातम्यांच्या भावना आणि आर्थिक निर्देशकांसह मोठ्या प्रमाणात…

Read More

Maharashtra TAIT Exam Dates Announced Maharashtra Teacher Aptitude And Intelligence Test Good news for D.Ed, B Ed students

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. Updated: Jan 31, 2023, 10:38 AM IST Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test

Read More