( प्रगत भारत । pragatbharat.com) IB ACIO Recruitment: गुप्तचर विभागाबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असतं. या कामाबद्दल अतिशय गुप्तता पाळली जाते. आपल्या शेजारी कोणी गुप्तचर विभागात काम करत असेल तरी आपल्या ते लक्षात येणार नाही, इतकी गुप्तता पाळली जाते. हिंदी सिनेमामध्ये आपण याची झलक पाहिली असेल. त्यातून आपल्याला गुप्तचर विभागाबद्दल अधिक आकर्षण निर्माण झाले असेल. पण याच गुप्तचर विभागात काम करण्याची संधी चालून आली आहे. गुप्तचर विभागात काम करुन देशसेवा करण्याचा विचार तुमच्याही मनात आला असेल तर एक सुवर्णसंधी चालून आली आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.…
Read More