….तर तुमचं FASTag 1 फेब्रुवारीपासून होणार बंद, आजच करा ‘हे’ काम

( प्रगत भारत । pragatbharat.com) FASTag KYC: जर तुम्ही पुढील काही दिवसांमध्ये रस्त्याने लांबचा प्रवास करणार असाल तर सावध व्हा. याचं कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टटॅगचं केवायसी करण्यासाठी दिलेली मुद आज म्हणजेच 31 जानेवारीला संपत आहे. जे केवायसी करण्यास असमर्थ ठरतील त्यांची फास्टटॅग 1 फेब्रुवारीपासून निष्क्रीय होतील. फास्टटॅग ही वाहनांसाठी देण्यात आली प्री-पेड सुविधा आहे. यामुळे वाहनांना टोलनाक्यावर पैसे देण्यासाठी थांबावं लागत नाही आणि वाट न पाहता किंवा तेथील ट्रापिकमध्ये ताटकळत न राहता सुरळीत प्रवास करता येतो.  फास्टटॅग हा कारच्या पुढील काचेवर चिकटवलेला असतो. एखादं वाहन टोलनाक्यावरुन जात असताना हा…

Read More

काँग्रेस नेत्याच्या पत्नीचा अपघातात मृत्यू; धक्कादायक CCTV आलं समोर; ताशी 160 किमी वेगाने धावत होती कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर (Delhi-Mumbai Expressway) झालेल्या भीषण अपघातात माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह (Former Union Minister Jaswant Singh) यांची सून आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह यांची पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला आहे. तसंच मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे, चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा दावा घटनास्थळी उपस्थित लोकांकडून केला जात आहे. अपघात झाला तेव्हा कारचा वेग जवळपास ताशी 160 किमी होता. अपघातानंतर कार एक्स्प्रेस-वेवरुन खाली उतरली आणि जवळपास 150 मीटर दूर एका भिंतीवर जाऊन…

Read More

K DRAMA पाहण्याची भयंकर शिक्षा! 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांपर्यंत करावे लागणार ‘हे’ काम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: के. ड्रामा भारतातही खूप लोकप्रिय आहे. जगभरात केड्रामा आणि के पॉपचे चाहते आहेत. मात्र याच के ड्रामामुळं 16 वर्षांच्या मुलांना 12 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. तर, अनेकांनी या शिक्षेवर विरोध दर्शवत संताप व्यक्त केला आहे. उत्तर कोरियातील ही घटना आहे.  उत्तर कोरियातील हिटलरशाहीबद्दल तर सगळेच जाणून आहेत. संपूर्ण उत्तर कोरियात हुकुमशाह किम जॉग यांची दहशत आहे. त्याच्याबद्दल अनेकदा काही विचित्र गोष्टी कानावर पडत असतात. अलीकडेच उत्तर कोरियातील दोन टीनएजर मुलांना टीव्ही सीरियल पाहण्याची भयंकर शिक्षा मिळाली…

Read More

Job News : हुर्रेSsss…देशात 4 दिवस काम 3 दिवस आरामाचं सूत्र; फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पृथ्वीवरील एकमेव गाव जे आहे मंगळ ग्रहापेक्षाही थंड; डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात

Read More

पत्नीचे नाटकातील काम पाहून भारावला अभिनेता, म्हणाला “तुझी तळमळ बघून…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Abhijeet Khandkekar Special Post Sukhada Khandkekar : मराठी मनोरंजनसृष्टीतील चॉकलेट हिरो म्हणून अभिजीत खांडकेकरकडे पाहिले जाते. सध्या तो मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अभिजीत खांडकेकर हा सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत झळकत आहे. आता नुकतंच अभिजीतने त्याची पत्नी सुखदा खांडकेकरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.  अभिजीत खांडकेकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमीच इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतंच अभिजीतने त्याची पत्नी सुखदा खांडकेकरसाठी एक पोस्ट शेअर केली…

Read More

‘सोहळा रामाचा कमी मोदींचा जास्त होता, रामाचे गुदमरणे…’; ठाकरेंचा हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group On Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: “श्रीराम जन्मभूमी सोहळा हा रामाचा कमी, मोदी यांचाच जास्त होता. मंदिर श्रीरामाचे की मोदींचे होत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. म्हणूनच भाजपमुक्त श्रीरामाची हाक उद्धव ठाकरे यांनी नाशकात दिली व ती योग्यच आहे,” असं म्हणत ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 22 तारखेला नाशिकमधील काळाराम मंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमाचा संदर्भ देत ठाकरे गटाने ही टीका केली आहे. हनुमानाच्या शेपटीप्रमाणे शिंदेंच्या दाढीस आग लागली “खऱ्या शिवसेनेचे भव्य महाअधिवेशन देवभूमी नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावर…

Read More

मराठमोळ्या अभिनेत्रीने अयोध्या प्राणप्रतिष्ठापना दिवशी केलं असं काम, पाहून तुम्हीही कराल कौतुक

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या ती ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. आता तिच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Read More

Rohit Pawar ED Enquiry : रोहित पवारांची चौकशी करणाऱ्या ED चं नेमकं काम काय? जाणून घ्या A to Z प्रश्नांची उत्तरं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Pawar ED Enquiry : बारामती अॅग्रो कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं समन्स पाठवलं. या समन्सनंतर पवार ईडीच्या चौकशीसाठी ED Office मध्ये हजर राहिले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांना साथ देत त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं. इथं रोहित पवार ईडीच्या कार्यालयापुढे हजर राहिले असतानाच कार्यालयाच्या दारापाशी आलेल्या सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद त्यांनी घेतले आणि चौकशीला सामोरे जाण्यासाठी ते पुढे झाले.  रोहित पवार, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, राज ठाकरे, संजय राऊत या आणि…

Read More

Union Budget 2024 : तुमचा हप्ता कमी होणार की नाही? अर्थसंकल्पाच्या तोंडावर RBI गव्हर्नर म्हणतात…

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : (Union Budget 2024) येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण विद्यमान एनडीए सरकारच्या दुसऱ्या अंतरिम अर्थसंकल्प (VOTE ON ACCOUNT) सादर करणार आहेत. पण त्याआधीच अत्यंत महत्वाचं विधान अत्यंत महत्वाच्या व्यक्तीने केलं आहे. स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (WORLD ECONOMIC FOURM) सध्या जगभरातले अर्थकारणे धुरीण दररोज जागतिक अर्थव्यवस्थेविषयी चर्चा चर्वण करतायत. भारतही जगातल्या बड्या अर्थव्यवस्थांपैकी सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे जगभरातील अर्थतज्ज्ञांचे डोळे भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडींकडे लागले आहेत. याच फोरममध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला (indian economy) नव नव्या…

Read More

‘कमी शिकलोय म्हणून जास्त कमवतोय, कॉर्पोरेटमध्ये असतो तर…’; डोसा विक्रेत्याने शून्य मिनिटात केला अपमान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ निव्वळ टाईमपाससाठी असतात तर काही थोड्या वेळासाठी हसवणारे. काही व्हिडीओ हे जुन्या आठवणींना उजाळा देतात तर काही व्हिडीओ हे प्रेरणादायी असतात. व्हायरल व्हिडीओंमध्ये असेही काही व्हिडीओ असतात जे कधीकधी आपण आयुष्यात काहीच केलं नाही अशी भावना देखील मनात आणतात. आठ नऊ तास ऑफिसमध्ये मेहनत करुन मनासारखे पैसे मिळत नाहीत असे अनेकांना वाटतं. पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ फिरतोय ज्याने नोकरदारांचा काही सेकंदांमध्ये अपमान केला आहे. रस्त्याच्या कडेला उभं राहून खाद्यपदार्थ…

Read More