K DRAMA पाहण्याची भयंकर शिक्षा! 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांपर्यंत करावे लागणार ‘हे’ काम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: के. ड्रामा भारतातही खूप लोकप्रिय आहे. जगभरात केड्रामा आणि के पॉपचे चाहते आहेत. मात्र याच के ड्रामामुळं 16 वर्षांच्या मुलांना 12 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. तर, अनेकांनी या शिक्षेवर विरोध दर्शवत संताप व्यक्त केला आहे. उत्तर कोरियातील ही घटना आहे.  उत्तर कोरियातील हिटलरशाहीबद्दल तर सगळेच जाणून आहेत. संपूर्ण उत्तर कोरियात हुकुमशाह किम जॉग यांची दहशत आहे. त्याच्याबद्दल अनेकदा काही विचित्र गोष्टी कानावर पडत असतात. अलीकडेच उत्तर कोरियातील दोन टीनएजर मुलांना टीव्ही सीरियल पाहण्याची भयंकर शिक्षा मिळाली…

Read More

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुण्याची निवड कशी होते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Republic Day 2024 Chief Guest : उद्या शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी भारत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाची तयारी जोरात सुरु आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन असणार आहे. हा जल्लोष पाहण्यासाठी ते भारतात येणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रजासत्ताक दिना निमित्त परदेशातील प्रमुख नेत्यांना बोलावण्यात येते. गेल्या वर्षी इजिप्तचेराष्ट्रपती अब्देल फतह अल-सिसी प्रमुख पाहुणे म्हणून पोहोचले होते. पण इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्याची निवड कशी होते? हा प्रश्न तुम्हाला कधी नक्कीच पडला असेल. चला तर आज…

Read More

स्वप्नात भगवान श्री राम आणि हनुमाजी पाहण्याचा अर्थ काय? जीवनावर होतो मोठा परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Ram Dream : संपूर्ण देश 22 जानेवारी राममय होणार आहे. कारण अयोध्येत नव्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्यापूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव राम मंदिराबद्दल विचित्र वक्तव्य केलंय. राम त्यांच्या स्वप्नात आले होते आणि ते म्हणाले की, 22 जानेवारीला ते मंदिरात येणार नाही. यात किती तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे. पण स्वप्नशास्त्र दुसरीकडे एक गोष्ट आवर्जून सांगतं की, तुमच्या स्वप्नात दिसणारे गोष्टी या तुमच्या जीवनातील घटनेबद्दल संकेत देत असतात.  जर तुम्हाला स्वप्नात भगवान श्री राम आणि…

Read More

kenya masaai tribe spits as blessings consider spitting sign of respect; ‘या’ ठिकाणी पाया पडून नाही तर चक्क अंगावर थुंकून पाहुण्यांच होतं स्वागत, थुंकणे हाच आशिर्वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी एलियन करताहेत संपर्काचा प्रयत्न?, 8 अब्ज वर्षांनंतर ब्रह्मांडातून पृथ्वीवर पोहोचला रहस्यमयी संकेत

Read More