स्वप्नात भगवान श्री राम आणि हनुमाजी पाहण्याचा अर्थ काय? जीवनावर होतो मोठा परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lord Ram Dream : संपूर्ण देश 22 जानेवारी राममय होणार आहे. कारण अयोध्येत नव्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्यापूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव राम मंदिराबद्दल विचित्र वक्तव्य केलंय. राम त्यांच्या स्वप्नात आले होते आणि ते म्हणाले की, 22 जानेवारीला ते मंदिरात येणार नाही. यात किती तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे. पण स्वप्नशास्त्र दुसरीकडे एक गोष्ट आवर्जून सांगतं की, तुमच्या स्वप्नात दिसणारे गोष्टी या तुमच्या जीवनातील घटनेबद्दल संकेत देत असतात.  जर तुम्हाला स्वप्नात भगवान श्री राम आणि…

Read More

Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणात 6 राशींनी काळजी घ्यावी! नोकरी, आरोग्य आणि प्रेम जीवनावर नकारात्मक परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lunar Eclipse 2023 Horoscope : यंदाची शरद पौर्णिमा अतिशय खास आहे. या वर्षाचं शेवटं चंद्रग्रहण 28-29 ऑक्टोबरला असणार आहे. हे चंद्रग्रहण मध्यरात्री 01:06 वाजेपासून 02:22 वाजेपर्यंत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण अश्विनी नक्षत्र आणि मेष राशीत होणार आहे. 2023 मध्ये हे एकमेव चंद्रग्रहण आहे, जे भारतात दिसणार आहे. त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध असणार आहे. त्याचा सुतक 28 ऑक्टोबरला दुपारी 02:52 वाजेपासून सुरु होणार आहे. या चंद्रग्रहणाचा सर्व राशींवर परिणाम होणार असून 6 राशींवर त्याचा सर्वाधिक नकारात्मक प्रभाव पडणार आहे. (lunar eclipse Negative impact 6 zodiac signs…

Read More