Jaya Kishori Shared Tips on How To Be Overcome Negative Vibes; नकारात्मक विचार कसा त्रासदायक ठरतो, जया किशोरी सांगितलं सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मकता आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याचे कारण असे की, आपण जे वाचतो आणि पाहतो त्याचा आपल्या मनावर प्रभाव पडतो. ज्यामुळे केवळ तणाव निर्माण होत नाही तर आपण त्या गोष्टींमध्ये इतके अडकतो की, त्यातून बाहेर पडणे कठीण होते. हे देखील एक कारण आहे की, जेव्हा आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मकता असते तेव्हा आपण खूप विचित्र वागू लागतो.  कोणीही वाईट विचार – भय, लोभ, आसक्ती, आळस, द्वेष, अन्याय, वाईट मूल्यांमध्ये अडकू इच्छित नाही. पण अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते जी आपल्याला अधोगतीच्या मार्गावर…

Read More

Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणात 6 राशींनी काळजी घ्यावी! नोकरी, आरोग्य आणि प्रेम जीवनावर नकारात्मक परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lunar Eclipse 2023 Horoscope : यंदाची शरद पौर्णिमा अतिशय खास आहे. या वर्षाचं शेवटं चंद्रग्रहण 28-29 ऑक्टोबरला असणार आहे. हे चंद्रग्रहण मध्यरात्री 01:06 वाजेपासून 02:22 वाजेपर्यंत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण अश्विनी नक्षत्र आणि मेष राशीत होणार आहे. 2023 मध्ये हे एकमेव चंद्रग्रहण आहे, जे भारतात दिसणार आहे. त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध असणार आहे. त्याचा सुतक 28 ऑक्टोबरला दुपारी 02:52 वाजेपासून सुरु होणार आहे. या चंद्रग्रहणाचा सर्व राशींवर परिणाम होणार असून 6 राशींवर त्याचा सर्वाधिक नकारात्मक प्रभाव पडणार आहे. (lunar eclipse Negative impact 6 zodiac signs…

Read More

LGBTQ Community Mental Health Challenges; LGBTQ+ कम्युनिटीच्या व्यक्तींना असू शकतात मानसिक समस्या, नकारात्मक शब्दांचाही त्रास

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आत्महत्येचे विचार LGBTQ+ समाजातील व्यक्तींच्या मनात सतत टोमणे ऐकून अथवा पाठिंबा न मिळाल्याने आत्महत्येचे विचार बऱ्याचदा घोंगावत राहतात. याशिवाय ते स्वतःला अनेकदा नुकसानदेखील पोहचवतात. मानसशास्त्रज्ञांनुसार, सतत नकार आणि भेदभाव समाजाकडून करण्यात येत असल्यामुळे असं होतं. नैराश्य आणि चिंता LGBTQ+ समाजातील व्यक्तींमध्ये नैराश्य आणि चिंता अर्थात Depression-Anxiety अधिक प्रमाणात पाहायला मिळते. सतत होणारा भेदभाव आणि समाजासह स्वतःच्या मनाशी लढा असतो आणि यामुळे सतत नैराश्याच्या गर्तेत गेल्याने मानसिक आरोग्य चांगले राहात नाही. तसंच आपली ओळख लपविण्याचा सतत दबाव त्यांच्या मनावर असतो. (वाचा – थंड-गरम पदार्थ खाऊन…

Read More