[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आत्महत्येचे विचार LGBTQ+ समाजातील व्यक्तींच्या मनात सतत टोमणे ऐकून अथवा पाठिंबा न मिळाल्याने आत्महत्येचे विचार बऱ्याचदा घोंगावत राहतात. याशिवाय ते स्वतःला अनेकदा नुकसानदेखील पोहचवतात. मानसशास्त्रज्ञांनुसार, सतत नकार आणि भेदभाव समाजाकडून करण्यात येत असल्यामुळे असं होतं. नैराश्य आणि चिंता LGBTQ+ समाजातील व्यक्तींमध्ये नैराश्य आणि चिंता अर्थात Depression-Anxiety अधिक प्रमाणात पाहायला मिळते. सतत होणारा भेदभाव आणि समाजासह स्वतःच्या मनाशी लढा असतो आणि यामुळे सतत नैराश्याच्या गर्तेत गेल्याने मानसिक आरोग्य चांगले राहात नाही. तसंच आपली ओळख लपविण्याचा सतत दबाव त्यांच्या मनावर असतो. (वाचा – थंड-गरम पदार्थ खाऊन…
Read MoreTag: LGBTQ
बीवी नंबर वन! सौंदर्य स्पर्धेत पत्नी दुसरी आली म्हणून नवरा संतापला, स्टेजवर चढल्या अन् मग…| Husband Breaks Winners Crown In Brazil After His Wife Comes Second at LGBTQ Beauty Pageant Husband Wife trending Video watch now
( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband Wife Viral Video : सलमान खान आणि करिश्मा कपूरचा बीवी नंबर वन चित्रपट आठवतो तुम्हाला? सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये माझीच पत्नी नंबर वन आहे असा असंच त्या नवऱ्यांचं म्हणं आहे. हा व्हिडीओ एका सौंदर्य स्पर्धेतील असून या स्पर्धेत त्याचा बायकोने सहभाग घेतला असतो. ज्यावेळी मिस गे माटो ग्रोसो 2023 (Miss Gay Mato Grosso 2023) स्पर्धेची घोषणा करण्याची वेळ आली तेव्हा त्याची पत्नी दुसऱ्यावर आली. या गोष्टीचा नवऱ्याला इतका राग आला की त्याने स्टेजवर येत गोंधळ घातला. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल…
Read More