People in higher income groups have higher prevalence of mental problems A shocking revelation from the study

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mental Illness: मानसिक आजारांबाबत अजूनही आपल्या समाजात म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. अशातच नुकत्यात झालेल्या एका संशोधनानुसार, मानसिक आरोग्यासंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. आयआयटी जोधपूरने नुकतंच एक सर्व्हेक्षण केलं आहे. या सर्व्हेक्षणानुसार, भारतात केवळ एक टक्का लोक त्यांच्या मानसिक आजारांबद्दल माहिती देतात. म्हणजे देशात केवळ 1 टक्के लोक मानसिक आजारावर पुढे येऊन उपचार घेतात. हा अभ्यास करण्यासाठी, 2017-2018 च्या राष्ट्रीय सॅम्पल सर्वेक्षणाच्या 75 व्या फेरीतील डेटा वापरण्यात आला. हे सर्वेक्षण पूर्णपणे लोकांच्या सेल्फ रिपोर्टिंगवर आधारित होतं. यावेळी सर्वेक्षणासाठी एकूण 5,55,115 व्यक्तींचा डेटा गोळा करण्यात…

Read More

What is Overthinking And Why its harmul for your mental health Know How To Avoid in Marathi; Overthinking मुळे वाढतो ताण, जाणून घ्या प्रमाणाबाहेर विचार करण्याचे दुष्परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) ‘तो माझ्याशी असं का वागला?’, ‘मी कुणाशीच वाईट वागत नाही. पण …’, ‘माझ्यासोबतच असं का होतं..’, अशा या अनेक प्रश्नांनी अति विचार करणारे आपल्या आजूबाजूला किंवा आपण स्वतः असतो. एका शुल्लक गोष्टीचा पुन्हा पुन्हा अति विचार करणे हा एक ओव्हर थिकिंगचा प्रकार आहे. जो मानसिक त्रासाला कारणीभूत ठरतो. मात्र अशा गोष्टी त्या व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेर असतात, असे त्यांना वाटते. पण तरीही ती व्यक्ती विचार करून तणाव आणि काळजी करत राहते. असं का होतं, याबाबत तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घेऊया? अतिविचार करण्याची प्रमुख कारणे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव…

Read More

5 Amazing Cycling Benefits To Lose Weight Easily And Can Help To Boost Mental Health; केवळ सायकलिंग करूनही होईल पोटाची चरबी कमी, ५ अफलातून आरोग्यदायी फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे प्रिन्सिपल डिजीटल कंटेट प्रॉड्युसर “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल.…

Read More

Moon Effects on Physical And Mental Health Know Research Study; Moon’s Effect : चंद्राचा खरंच आरोग्यावर होतो का परिणाम? संशोधना काय सांगते

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दक्षता समीर घोसाळकर यांच्याविषयी दक्षता समीर घोसाळकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर “दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन,…

Read More

up news young man lost his mental balance due to pubg game kill mother and father

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Chandrayaan 3 LOI: चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार; 23 ऑगस्टला भारत रचणार इतिहास

Read More

Negative Energy Sings How To Know It Affects Mental Health As Per Study; तुमच्या शरीरात Negative Energy आहे की नाही कसे ओळखाल, मानसिक आरोग्याला ठरतेय हानिकारक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सतत नकारात्मकतेचा अनुभव ​Pubmed ने दिलेल्या अहवालानुसार , आपण नकारात्मक विचारांकडे खेचले जातोय हे ओळखण्याचा सर्वात मुख्य संकेत म्हणजे मनात सतत कोणत्याही गोष्टीबाबत नकारात्मक विचार येणे. आपल्या बोलण्याची ढब, त्वरीत उत्तर देताना तोंडातून पहिले नकारात्मक शब्द येणे यावरून हे सिद्ध होते. मनात सतत नकारात्मक विचार, निराशावाद आणि चुकीचा दृष्टीकोन असेल तर तुमच्यात Negative Energy ठासून भरली आहे हे समजून जा. लहानसहान गोष्टींवर रागावणे तुम्हाला कोणत्याही लहानसहान गोष्टीवर गरज नसतानाही राग येत असेल आणि त्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवता येत नसेल तर हे केवळ नेगेटिव्ह एनर्जीमुळेच…

Read More

Nitin Desai Suicide Indian Art Director Death at N D Studio What Is Depression And How To Treat Mental Health and Dealing with Suicidal Thoughts; कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, नैराश्य नक्की का येतं आणि त्यावर कशी मात करावी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आत्महत्या का केली जाते जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार साधारण १५ ते १९ या वयोगटामध्ये आत्महत्या हे मृत्यूचं प्रमुख कारण ठरतं. मात्र देशात आणि जगात अशा अनेक व्यक्ती आत्महत्या करतात ज्यांना नक्की आत्महत्या का करावी वाटते आणि इतकं टोकाचं पाऊल का उचललं जातं हे नेहमीच सर्वांना आश्चर्य वाटतं. आत्महत्येमागे नैराश्य आणि जीवन व्यर्थ असून काहीही न करता येण्याची भावना मनात बळावत जाते असं डॉक्टरांनी यावेळी सांगितलं. मात्र या विचारापासून फारकत नक्कीच घेता येते असंही त्यांनी सांगितलं. अनेक घटना ठरतात कारणीभूत आत्महत्या हा त्वरीत घेतलेला…

Read More

What Is Kala Treatment Which Is Management Of Physical Mental And Chronic Diseases; ‘कला’ शारीरिक, मानसिक तसेच दीर्घकालीन आजारांच्या व्यवस्थापनाची, कला उपचार म्हणजे नेमके काय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कला उपचार म्हणजे काय? कला उपचार ही एक उपचारात्मक पद्धती आहे. या पद्धतीत, बरे होण्याच्या प्रक्रियेला (हीलिंग), अभिव्यक्ती आणि वैयक्तिक प्रगतीला चालना देण्यासाठी सर्जनशील प्रक्रिया व कलेचा उपयोग करण्यात येतो. मानसशास्त्र आणि कला यांची सांगड घालणाऱ्या या उपचारामुळे सर्व वयोगटांतील व्यक्तींमधील भावनिक, मानसिक व वर्तनासंबंधित असलेल्या समस्यांवर मात करण्यात मदत होते. पेंटिंग, चित्रकला, शिल्पकला किंवा कोलाज तयार करणे आदी उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवून घेऊन व्यक्ती शब्दांचा आधार न घेता व प्रतिकात्मक पद्धतीने, स्वत:च्या विचारांचा, भावनांचा आणि अनुभवांचा शोध घेऊ शकतात. कला उपचाराच्या यंत्रणा कला उपचारांची…

Read More

Obesity Symptoms And Remedies,सावधान! लठ्ठपणा ठरु शकतो ‘या’ गंभीर आजारांचे कारण, जाणून घ्या लक्षणं अन् उपाय… – obesity affects physical and mental health

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) म. टा. प्रतिनिधी, पुणे : लठ्ठपणाच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांना विविध प्रकारच्या व्याधींचा सामना करावा लागतो आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, किडनी, फॅटी लिव्हर, गुडघेदुखी, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, मणक्याच्या व्याधी यासारखे आजारांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.विविध व्यांधीबरोबरच लठ्ठपणामुळे मानसिक आरोग्यावरदेखील परिणाम होण्याची शक्यता असते. मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्यास तणाव, नैराश्य, चिंता, एकाकीपणा अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लॅपरोस्कोपिक बॅरिएट्रिक सर्जन डॉ. शशांक शाह म्हणाले, ‘लठ्ठ रुग्णांपैकी ९० टक्के…

Read More

International Yoga Day 2023 Yoga for Depression Anxiety Mental Peace Brain Blood Circulation; चिंता तणाव डिप्रेशन दूर करून मानसिक समाधान ब्लड सर्क्युलेश चांगले व्हावे म्हणून योगासने

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मत्स्यासन आणि सेतुबंधासन मत्स्यासन करण्यासाठी, पाठीचा आधार घेऊन मागच्या बाजूला झुका आणि सामान्यपणे श्वास घेताना हात डोक्याच्या वर करा. सेतुबंधासन करण्यासाठी, खाली झोपा आणि मग खांद्यावर, हातावर व पायांवर तुमचे वजन पेलून पाठीतून शरीराला वर उचला.(वाचा :- Silent Heart Attack : बसल्या जागी सायलेंट हार्ट अटॅक घेतो जीव, गरम झालेलं असताना ही 4 लक्षणं दिसली तर सावधान..)​ पश्चिमोत्तनासन आणि शवासन पश्चिमोत्तानासन करण्यासाठी, मागच्या बाजूला झुका आणि नंतर आपल्या पायाच्या बोटांना स्पर्श करण्यासाठी पुढे झुका, नियमित सरावाने हळूहळू प्रभुत्व मिळवू शकता. शवासन करण्यासाठी पाठीवर झोपावे.…

Read More