[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सतत नकारात्मकतेचा अनुभव Pubmed ने दिलेल्या अहवालानुसार , आपण नकारात्मक विचारांकडे खेचले जातोय हे ओळखण्याचा सर्वात मुख्य संकेत म्हणजे मनात सतत कोणत्याही गोष्टीबाबत नकारात्मक विचार येणे. आपल्या बोलण्याची ढब, त्वरीत उत्तर देताना तोंडातून पहिले नकारात्मक शब्द येणे यावरून हे सिद्ध होते. मनात सतत नकारात्मक विचार, निराशावाद आणि चुकीचा दृष्टीकोन असेल तर तुमच्यात Negative Energy ठासून भरली आहे हे समजून जा. लहानसहान गोष्टींवर रागावणे तुम्हाला कोणत्याही लहानसहान गोष्टीवर गरज नसतानाही राग येत असेल आणि त्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवता येत नसेल तर हे केवळ नेगेटिव्ह एनर्जीमुळेच…
Read More