मानसिक स्थिती खालावल्याने चार वर्षांच्या मुलाची हत्या? सूचना सेठचे मेडिकल रिपोर्ट मात्र भलतंच सांगतात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Suchna Seth Murder Case: सूचना सेठ हत्या प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. या प्रकरणी कोर्टात पोलिसांनी मोठा पुरावा सादर केला आहे. 

Read More

2024 च्या पहिल्या दिवशी करा ‘हा’ उपाय; रहाल मानसिक तणावापासून दूर

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 Upay:नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही शंकराची पुजा केल्यानं आणि चंद्र कवच पठण केल्यानं मनाला सकारात्मक उर्जा मिळते आणि त्या सोबतचं तुमची असलेल्या श्रद्धेला फळं मिळतं. नववर्ष म्हणजेच 2024 सोमवारपासून सुरू होत आहे. हिंदू धर्मात सोमवार हा महादेवाला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी शंकराची पूजा आणि उपासना केली जाते. शास्त्रानुसार जो व्यक्ती सोमवारी पूर्ण भक्तिभावाने  शंकराची पूजा आणि उपवास करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच तुमच्या कुंडलीतील चंद्र ग्रहही बलवान होतो. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील चंद्रबलामुळे आपण नेहमी प्रसन्न आणि उत्साही राहतो. यामुळे…

Read More

शारीरिक संबंधांना नकार देणे ही मानसिक क्रूरता, पण…; हायकोर्टाचे निरीक्षण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi High Court Divorce Case: दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच एका प्रकरणात दिलेला निर्णय चर्चेत आहे. एका दाम्पत्याच्या वाद-विवादाच्या प्रकरणात निर्णय दिला आहे. पतीने मानसिक क्रुरता या आधारावर पत्नीकडून घटस्फोटाची मागणी केली होती. या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू होती. त्यावेळी न्यायाधीशांनी जोडप्यामधील किरकोळ मतभेद आणि विश्वासाचा अभाव याला मानसिक क्रूरता मानता येणार नाही, असं म्हटलं आहे.  जोडप्याचे 1996 मध्ये हिंदू रिती-रिवाजानुसार लग्न झाले होते. 1998मध्ये दोघांना एक मुलगी देखील झाली होती. मात्र, त्यानंतर त्याची पत्नी माहेरी राहू लागली. व पतीला देखील माहेरी घरजावई म्हणून राहण्याची मागणी…

Read More

Team India Cricketer Shikhar Dhawan Wife Aesha Mukerji Divorce What is Cruelty in Hindu Marriage Act; शिखर धवनला पत्नी आयशाकडून ‘मानसिक क्रूरता’ या मुद्द्यावर मिळाला घटस्फोट? कायद्यानुसार क्रूरतेचे प्रकार कोणते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shikhar And Ayesha Divorce : शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी आता पती-पत्नी नाहीत. दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. न्यायालयाने मान्य केले की आयशामुळे धवन ‘मानसिक क्रूरता’ या यातनेतून जात होता. फॅमिली कोर्टाचे न्यायाधीस हरीश कुमार यांनी धवनकडून आयशावर लावण्यात आलेले सर्व आरोप मान्य केले आहे. कोर्टाने सांगितले की, आयशाने देखील या आरोपांचा विरोध केला नाही. तसेच बचाव करण्यातही ती अयशस्वी ठरली.  धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी असलेली आयशा किक बॉक्सर आहे. 2012 मध्ये या दोघांनी लग्न केलं. मात्र 2021 मध्ये आयशा धवनपासून वेगळी…

Read More

रात्री ठराविक वेळी झोपण्याचे ५ आरोग्यदायी फायदे, शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही सुधारेल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) योग्य झोप घेणे हा दिवस चांगला जाण्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा ठरतो. योग्य वेळेत आहार घेणे आणि एक्सरसाईज करणे जितके गरजेचे आहे अगदी तसेच योग्य आणि ठराविक वेळी झोपणे गरजेचे आहे. चांगली झोप कायमच निरोगी आणि सुदृढ आरोग्याला मदत करते.मात्र अनेकदा बिझी लाईफस्टाईल आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आपली झोप योग्य होत नाही. ज्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो. याचा प्रभाव फार काळापर्यंत राहतो. याचा दीर्घकाळ आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आता कामात तडजोड करता येणार नाही. पण झोपेच्या काही सवयी बदलून रात्री एकाच वेळी झोपणे अत्यंत गरजेचे आहे.…

Read More

PUBG मुळे मानसिक संतुलन बिघडलं! तरुणाने आई-बापाला संपवलं, दूधवाल्यामुळे झाला खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Son Killed Parents Due To PUBG: सकाळी दूधवाला घरी आला आणि त्याने दरवाजा वाजवला तेव्हा आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्याने खिडकीतून आत डोकावून पाहिल्यावर समोरचं दृष्य पाहून त्याला मोठा धक्काच बसला.

Read More

Negative Energy Sings How To Know It Affects Mental Health As Per Study; तुमच्या शरीरात Negative Energy आहे की नाही कसे ओळखाल, मानसिक आरोग्याला ठरतेय हानिकारक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सतत नकारात्मकतेचा अनुभव ​Pubmed ने दिलेल्या अहवालानुसार , आपण नकारात्मक विचारांकडे खेचले जातोय हे ओळखण्याचा सर्वात मुख्य संकेत म्हणजे मनात सतत कोणत्याही गोष्टीबाबत नकारात्मक विचार येणे. आपल्या बोलण्याची ढब, त्वरीत उत्तर देताना तोंडातून पहिले नकारात्मक शब्द येणे यावरून हे सिद्ध होते. मनात सतत नकारात्मक विचार, निराशावाद आणि चुकीचा दृष्टीकोन असेल तर तुमच्यात Negative Energy ठासून भरली आहे हे समजून जा. लहानसहान गोष्टींवर रागावणे तुम्हाला कोणत्याही लहानसहान गोष्टीवर गरज नसतानाही राग येत असेल आणि त्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवता येत नसेल तर हे केवळ नेगेटिव्ह एनर्जीमुळेच…

Read More

What Is Kala Treatment Which Is Management Of Physical Mental And Chronic Diseases; ‘कला’ शारीरिक, मानसिक तसेच दीर्घकालीन आजारांच्या व्यवस्थापनाची, कला उपचार म्हणजे नेमके काय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कला उपचार म्हणजे काय? कला उपचार ही एक उपचारात्मक पद्धती आहे. या पद्धतीत, बरे होण्याच्या प्रक्रियेला (हीलिंग), अभिव्यक्ती आणि वैयक्तिक प्रगतीला चालना देण्यासाठी सर्जनशील प्रक्रिया व कलेचा उपयोग करण्यात येतो. मानसशास्त्र आणि कला यांची सांगड घालणाऱ्या या उपचारामुळे सर्व वयोगटांतील व्यक्तींमधील भावनिक, मानसिक व वर्तनासंबंधित असलेल्या समस्यांवर मात करण्यात मदत होते. पेंटिंग, चित्रकला, शिल्पकला किंवा कोलाज तयार करणे आदी उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवून घेऊन व्यक्ती शब्दांचा आधार न घेता व प्रतिकात्मक पद्धतीने, स्वत:च्या विचारांचा, भावनांचा आणि अनुभवांचा शोध घेऊ शकतात. कला उपचाराच्या यंत्रणा कला उपचारांची…

Read More

Morning Walk Health Benefits Empty Stomach; उपाशीपोटी सकाळी चालण्याचे जबरदस्त फायदे, ५ समस्या होतील छूमंतर तर मानसिक आरोग्यही सुधारेल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मानसिक आरोग्यावर परिणाम रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही किमान अर्धा तास चाललात तर मानसिक आजारापासून दूर राहण्यास मदत मिळते. सकाळच्या ताज्या हवेमुळे मन प्रसन्न राहते. ताण, चिंता आणि नैराश्यापासून दूर राहण्यास मदत मिळते. आठवड्यातून किमान ५ दिवस मॉर्निंग वॉक करावे. अनिद्रेपासून सुटका सध्या अनेक ताणतणावामुळे अनेकांना अनिद्रेची समस्याही निर्माण होते. मात्र सकाळी उपाशीपोटी चालल्यामुळे शरीराला योग्य व्यायाम मिळतो. त्यामुळे रात्री चांगली झोप लागण्यास मदत होते. याशिवाय मेंदू तरतरीत राहिल्याने आणि सकाळी उठून चालल्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने दिवसभर क्रिएटिव्हिटीसह काम पूर्ण होते. (वाचा – पावसाळ्यात मका…

Read More

Sleeping With Your Loved One Has Tremendous Benefits Proved In Studies; बायकोला चिकटून झोपण्याचे जबरदस्त फायदे, मानसिक आजारांपासून राहता दूर अभ्यासातून सिद्ध

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) तणाव कमी होतो तुम्ही दिवसभराच्या कामानंतर अथवा सततच्या त्रासानंतर रात्री आपल्या बायकोला अथवा नवऱ्याला चिकटून झोपल्याने शरीरातील थकवा कमी होऊन मनावरील ताण कमी होण्यास मदत मिळते. आपल्या जवळची व्यक्ती आपल्याजवळ आहे ही जाणीव मनातील ताण कमी करण्यास मदत करते. चिंता – नैराश्य होते दूर एकटे झोपल्याने चिंता आणि नैराश्याने अनेक माणसांना ग्रासले जाते. मात्र अभ्यासात आढळल्याप्रमाणे आपल्या जोडीदारासह झोपल्यामुळे चिंता आणि नैराश्य दूर होण्यास मदत मिळते आणि आपल्यासह आयुष्यात आपलं माणूस आहे या विचाराने स्थैर्य येते. (वाचा – कमीत कमी कोणत्या वयात मुलं होऊ…

Read More