[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) योग्य झोप घेणे हा दिवस चांगला जाण्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा ठरतो. योग्य वेळेत आहार घेणे आणि एक्सरसाईज करणे जितके गरजेचे आहे अगदी तसेच योग्य आणि ठराविक वेळी झोपणे गरजेचे आहे. चांगली झोप कायमच निरोगी आणि सुदृढ आरोग्याला मदत करते.मात्र अनेकदा बिझी लाईफस्टाईल आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आपली झोप योग्य होत नाही. ज्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो. याचा प्रभाव फार काळापर्यंत राहतो. याचा दीर्घकाळ आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आता कामात तडजोड करता येणार नाही. पण झोपेच्या काही सवयी बदलून रात्री एकाच वेळी झोपणे अत्यंत गरजेचे आहे.…
Read MoreTag: आरगयह
Morning Walk Health Benefits Empty Stomach; उपाशीपोटी सकाळी चालण्याचे जबरदस्त फायदे, ५ समस्या होतील छूमंतर तर मानसिक आरोग्यही सुधारेल
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मानसिक आरोग्यावर परिणाम रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही किमान अर्धा तास चाललात तर मानसिक आजारापासून दूर राहण्यास मदत मिळते. सकाळच्या ताज्या हवेमुळे मन प्रसन्न राहते. ताण, चिंता आणि नैराश्यापासून दूर राहण्यास मदत मिळते. आठवड्यातून किमान ५ दिवस मॉर्निंग वॉक करावे. अनिद्रेपासून सुटका सध्या अनेक ताणतणावामुळे अनेकांना अनिद्रेची समस्याही निर्माण होते. मात्र सकाळी उपाशीपोटी चालल्यामुळे शरीराला योग्य व्यायाम मिळतो. त्यामुळे रात्री चांगली झोप लागण्यास मदत होते. याशिवाय मेंदू तरतरीत राहिल्याने आणि सकाळी उठून चालल्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने दिवसभर क्रिएटिव्हिटीसह काम पूर्ण होते. (वाचा – पावसाळ्यात मका…
Read More