Bournvita remove from category of health drinks Govt tells e-commerce firms; बॉर्नविटा हेल्थ ड्रिंक नाही… सरकारकडून मोठी निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सर्वसामान्यांना परवडतील डाळीच्या किंमती! दरवाढ रोखण्यासाठी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Read More

FSSAI advisory to e-commerce platforms Sellers on health drink-energy drink;हेल्थ ड्रिंक-एनर्जी ड्रिंकच्या नावे नाही चालणार मनमानी; FSSAI चे महत्वाचे निर्देश

( प्रगत भारत । pragatbharat.com) FSSAI advisory: हल्ली परिधान करण्यापासून ते खाण्यापर्यंतच्या सर्व वस्तू ऑनलाईन ऑर्डर करण्याचा ट्रेण्ड वाढलाय. ऑनलाईन दाखविण्यात आलेल्या जाहिरातींना भुलून अनेक लहान मुलेही खाण्याच्या वस्तू मागवू लागली आहेत. या सर्वात अन्न सुरक्षा प्रक्रियेवर नियत्रंण असणे गरजेचे भासते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने यासंदर्भात महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार उत्पादकांना हेल्थ ड्रिंक विकताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.  भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सर्व ई-कॉमर्स फूड बिझनेस ऑपरेटर्सना (FBOs) महत्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार यांना त्यांच्या वेबसाइटवर विकल्या जाणाऱ्या खाद्य उत्पादनांचे योग्य वर्गीकरण…

Read More

Health News : तुम्ही घेताय ती डायबिटीज, ब्लड प्रेशरची औषधं बनावट तर नाहीत? फेक मेडिसिन गँगमुळं पितळ उघड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Health News : भारतामध्ये मागील काही वर्षांचा आलेख पाहिल्यास नागरिकांच्या जीवनशैलीत झालेल्या बदलांकडे लक्ष वेधलं जातं. सातत्यानं सुरु असणारी स्पर्धा आणि या स्पर्धेमुळं आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष या साऱ्या परिस्थितीतून पुढं खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल, व्यायामाचा अभाव या गोष्टी अंगवळणी पडतात. परिणामी देशातील एक मोठी पिढी मधुमेह अर्थात डायबिटीज आणि रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशरसारख्या शारीरिक व्याधींचा सामना करताना दिसते.  भारतामध्ये या व्याधींनी ग्रासलेल्यांचा आकडा तुलनेनं अधिक असून यामध्ये फक्त उतार वयातील मंडळींचाच नव्हे, तर मध्यमवयीन नागरिकांचाही समावेश आहे. यावर उपचार म्हणून ही मंडळी दर दिवशी काही औषधांचा…

Read More

Isro Chief S Somnath Reaction On Stomach Cancer Health News;ISRO प्रमुखांना झालेला पोटाचा कॅन्सर कसा ओळखायचा? उपायही जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Isro Chief S Somnath Stomach Cancer: इस्रो प्रमुख एस.सोमनाथ यांना पोटाचा कॅन्सर वृत्त समोर आले. जगभरातील अनेकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. एस.सोमनाथ यांनी एका खासगी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पोटाच्या कॅन्सरबद्दल माहिती दिली. चांद्रयान 3 च्या लॉन्चिंगवेळीच आपली तब्येत बिघडली होती. पण सर्व टेस्ट नॉर्मल आल्या होत्या. पण मी सप्टेंबरमध्ये स्कॅनिंग केले तेव्हा आलेल्या रिपोर्टमध्ये पोटात कॅन्सर वाढत असल्याचे कळाले, असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य माणसांना आजच्या घडली आजार अजिबात परवडत नाहीत. त्यात तो कॅन्सर असेल तर आयुष्यच उद्धस्त झाल्याची भावना त्यांच्या मनात येते. रुग्णाचे मानसिक, आर्थिक…

Read More

School children in the country are unfit shocking information is revealed from the health survey

( प्रगत भारत । pragatbharat.com) Education News: देशातील शाळकरी मुलांसंदर्भात एक सर्व्हेक्षण करण्यात आलंय. या सर्व्हेक्षणातून शाळकरी मुलांच्या आरोग्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरूस्ती आणि चांगल्या आरोग्याचा अभाव असल्याचं समोर आलं आहे. पाच पैकी दोन मुलांचा बॉडी मास इंडेक्स म्हणजेच शरीर वस्तुमान निर्देशांक योग्य नसल्याचं समजलंय. शिवाय चार पैकी तीन मुलांमध्ये अपेक्षित ‘एरोबिक’ क्षमता नाही याची माहिती मिळाली आहे.  या सर्व्हेक्षणातून, पाचपैकी तीन मुलांमध्ये शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकदही पुरेशी नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. ‘स्पोर्ट्झ व्हिलेज’ या संस्थेने केलेल्या 12 वं वार्षिक आरोग्य…

Read More

What is Overthinking And Why its harmul for your mental health Know How To Avoid in Marathi; Overthinking मुळे वाढतो ताण, जाणून घ्या प्रमाणाबाहेर विचार करण्याचे दुष्परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) ‘तो माझ्याशी असं का वागला?’, ‘मी कुणाशीच वाईट वागत नाही. पण …’, ‘माझ्यासोबतच असं का होतं..’, अशा या अनेक प्रश्नांनी अति विचार करणारे आपल्या आजूबाजूला किंवा आपण स्वतः असतो. एका शुल्लक गोष्टीचा पुन्हा पुन्हा अति विचार करणे हा एक ओव्हर थिकिंगचा प्रकार आहे. जो मानसिक त्रासाला कारणीभूत ठरतो. मात्र अशा गोष्टी त्या व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेर असतात, असे त्यांना वाटते. पण तरीही ती व्यक्ती विचार करून तणाव आणि काळजी करत राहते. असं का होतं, याबाबत तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घेऊया? अतिविचार करण्याची प्रमुख कारणे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव…

Read More

भाजीतून कडीपत्ता काढून टाकता का? ‘हे’ आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे Health Benefits Of Curry Leaves News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Health Benefits Of Curry Leaves : भारतीय घरांमधील स्वयंपाकात कढीपत्ताचा वापर केलाच जातो. कढीपत्त्याचे ही पाने औषधी गुणधर्मांसह पदार्थ चवदार आणि सुगंधित करण्यासाठी वापरले जातात. कडीपट्टा सांबर, रसम, चटणी इत्यादी पदार्थांमध्ये अवर्जुन वापरला जातो. तर दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये मसाला म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कढीपत्त्याची चटणीही बनवली जाते. 100 ग्रॅम कढीपत्त्यात अंदाजे 108 कॅलरीज असतात. याशिवाय कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. कढीपत्त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई इत्यादी असतात, त्यामुळे कढीपत्त्यात दैनंदिन आहारात उच्च…

Read More

Fast Food And Chinese harmful for Liver its damage you body inside And Health; लिवरला या पद्धतीने सडवतात पिझ्झा-चायनीज, खाणं बंद करा नाहीतर शरीर आतून पोखरेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या मूडप्रमाणेच जिभेची चवही बदलत राहते. आपल्या चवीला कधी खारट, कधी गोड तर कधी अचानक काहीतरी मसालेदार हवासा वाटू लागतात. यामुळेच ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण फास्टफूड खातो. फास्ट फूड म्हणजे डोसा, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, छोले बतुर, पावभाजी किंवा सँडविच. हे सर्व पदार्थ तुमची भूक लवकर पूर्ण करतात. त्यामुळे बरेच लोक दररोज फास्ट फूडचे सेवन करतात. पण या सगळ्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो.  जर तुम्ही देखील यापैकी एक असाल तर भाऊ, जरा तुमच्या तब्येतीचा विचार करा. कारण असे पदार्थ केवळ तुमचे वजनच वाढवत नाहीत तर…

Read More

नववर्ष ‘या’ राशींसाठी अनलकी! करिअर, पैसा, आरोग्याबाबत काळजी घ्या, नाही तर…| yearly horoscope 2024 Unlucky zodiac signs Be careful about career money health

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Capricorn Horoscope 2024 : मकर राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

Read More