Horoscope 15 April 2024 : आठवड्याचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार आव्हानात्मक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rashi Bhavishya 15 April 2024 in Marathi : सोमवार म्हणजे आठवड्याची नवीन सुरुवात…असं म्हणतात की सुरुवात चांगली झाली की अख्खा आठवडा छान जातो. अशामध्ये आजचा दिवस तुमच्या करिअरसाठी, आरोग्यासाठी कसा असेल. तुमची आर्थिक गणिताशिवाय घरात कसं वातावरण असेल, जोडीदारासोबतच नातं खुलना की वाद होणार जाणून घ्या सोमवारचं म्हणजे आजचं राशीभविष्य ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांच्याकडून मेष (Aries Zodiac)   आज मित्रांची वृत्ती तुम्हाला आनंदी देणार आहे. कर्जाची आवश्यकता असेल तर आज तुम्हाला ते मिळू शकतं. आज दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करु नका. तुम्हाला प्रेमाचे सकारात्मक संकेत मिळणार आहेत.…

Read More

Aquarius April 2024 Horoscope : कुंभ राशीसाठी एप्रिल महिना ठरणार पॉवरफूल! प्रगती, यश, पैसा आणि कुटुंबाची साथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aquarius Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे कुंभ राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Aquarius April 2024 Horoscope Kumbh Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi) कुंभ राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना?  टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांच्या भाकीतनुसार एप्रिल महिना हा कुंभ राशीच्या लोकांसाठी पॉवरफूल महिना ठरणार आहे. आनंद आणि यश तुम्हाला मिळणार असल्याने एप्रिल महिन्यात आनंदी राहा. कुटुंबातील…

Read More

Libra April 2024 Horoscope : एप्रिल महिना तूळ राशीसाठी भाग्यशाली, मात्र आरोग्याची ही समस्या ठरेल त्रासदायक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Libra Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे तूळ राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Libra April 2024 Horoscope Tula Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi) तूळ राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? तूळ राशीसाठी एप्रिल महिन्या प्रगती आणि यश घेऊन आला आहे, असं भाकीत टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी केलंय. लकी तुमच्यासोबत असणार आहे. त्यामुळे पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा…

Read More

Weekly Horoscope : शनि उदय ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्यशाली, पाहा या आठवड्याचं राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Horoscope 18 To 24 March 2024 : मार्च महिन्याचा हा तिसरा आठवडा कोणासाठी सकारात्मक आणि कोणासाठी अडचणीचा असणार आहे, याबद्दल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात आलंय. कुंभ राशीत शनी उदय तर मीन राशीत सूर्य बुध यांची युतीतून बुधादित्य राजयोग तयार होत आहे. या आठवड्यात रविवारी होलिका दहन असणार आहे. यादिवशी शुक्र आणि मंगळाचा संयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. ज्योतिषी आनंद पिंपळकर यांच्याकडून या आठवड्याचे आर्थिक राशीभविष्य जाणून घ्या. (Weekly Horoscope 18 To 24 march 2024 Check Weekly Horoscope Astrology Predictions Zodiac Signs Saptahik Rashi Bhavishya…

Read More

Weekly Horoscope : सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे ग्रहण योग! ‘या’ राशींसाठी हा आठवडा ठरणार शुभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Horoscope 11 To 17 March 2024 :  मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात सूर्य आणि मंगळाचे गोचर होणार आहे. मंगळ 14 मार्चला कुंभ राशीत तर 15 मार्चला सूर्य मीन राशीत संक्रमण करणार आहे. सूर्याच्या संक्रमणामुळे मीन राशीमध्ये राहू आणि सूर्याचा संयोग तर शुक्राच्या संक्रमणामुळे मंगळ आणि शनि आणि कुंभ राशीमध्ये मंगळ आणि शुक्राचा संयोग होणार आहे. ग्रहांच्या या शुभ स्थितींमुळे हा आठवडा काही राशींसाठी सकारात्मक ठरणार आहे. (Weekly Horoscope 11 To 17 march 2024 Check Weekly Horoscope Astrology Predictions Zodiac Signs Saptahik Rashi Bhavishya in Marathi)…

Read More

Laxmi Narayan Rajyog 2024 : फेब्रुवारी महिन्यातील लक्ष्मी नारायण योग ‘या’ राशींसाठी खास! श्रीमंत होण्याचा मार्ग मोकळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Rahu Gochar 2024 : ‘या’ राशींवर राहूचा प्रकोप! 2024 मध्ये राहा सावध, आनंदाला लागणार ग्रहण

Read More

Budh Gochar 2024 : बुधाचे गोचर 'या' राशींसाठी अशुभ! आर्थिकहानीसह प्रत्येक कामात अडथळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mercury Transits In Capricorn :  बुध ग्रह हा येत्या 1 फेब्रुवारीला मकर राशीत संक्रमण करणार आहे. बुधाच्या या संक्रमणामुळे काही राशींना नकारात्मक परिणाम होणार असून त्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. 

Read More

श्रीराम प्राणप्रतिष्ठादिन ‘या’ राशींसाठी ठरणार शुभ! रवि राजयोगामुळे समृद्धीसह धनलाभाचा योग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pran Pratishtha : सोमवार म्हणजे महादेव शंकराची उपासना करण्याचा दिवस आहे. श्रीरामाचं प्राणप्रतिष्ठापणा हा दिवस अतिशय खास आहे. सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योगासह अनेक शुभ योग आहेत. श्रीराम, भगवान शंकर आणि चंद्र देवाची कृपा आज 5 राशींवर बरसणार आहे. (Shri Ram Pran Pratishtha day will be auspicious for these zodiac signs Yoga of Wealth with Prosperity due to Ravi rajyog) वृषभ रास (Taurus Zodiac)  या राशीच्या लोकांसाठी राम प्राणप्रतिष्ठादिन शुभ आणि फलदायी आहे. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार आहे. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिमा चांगली…

Read More

Putrada Ekadashi 2024 : पौष पुत्रदा एकादशी ‘या’ राशींसाठी वरदान! प्रगतीसोबत बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Paush Putrada Ekadashi 2024 :पौष शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी व्रत करण्यात येतं. यादिवशी द्विपुष्कर योग, शुक्ल योग, ब्रह्मयोग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार हे शुभ संयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. पौष पुत्रदा एकादशी काही राशींसाठी धनलाभ घेऊन आला आहे. (Paush Putrada Ekadashi 2024 is a boon for these zodiac signs A substantial increase in bank balance with progress) मेष रास (Aries Zodiac)  या राशीच्या लोकांसाठी पुत्रदा एकादशी चांगली असणार आहे. ही लोक कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवणार आहेत.…

Read More

Aditya mangal Rajyog : सूर्य-मंगळाच्या युतीने आदित्य मंगल राजयोग, वर्ष 2024 ‘या’ राशींसाठी बंपर लाभांचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya Mangal Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ हा ऊर्जा आणि धैर्याचा कारक असून क्रूर ग्रह मानला जातो. आज 27 डिसेंबर 2023 ला मंगळ ग्रह (Mars Transit 2023)  धनु राशीत प्रवेश केलाय. धनु राशीत पूर्वीपासू ग्रहांचा राजा सूर्यदेव विराजमान आहे. अशात मंगळ (Mangal Gochar 2023) आणि सूर्याच्या संयोगामुळे आदित्य मंगळ राजयोग निर्माण झालाय. आदित्य मंगळ राजयोगाच्या प्रभावामुळे जानेवारी 2024 च्या सुरुवातीला 5 राशींना धन, संपत्तीमध्ये दुप्पटीने लाभ होणार आहे. कोणत्या राशींना लाभ होणार आहे जाणून घ्या. (Aditya Mangal Rajyog will be formed by Sun…

Read More