Aquarius April 2024 Horoscope : कुंभ राशीसाठी एप्रिल महिना ठरणार पॉवरफूल! प्रगती, यश, पैसा आणि कुटुंबाची साथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aquarius Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे कुंभ राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Aquarius April 2024 Horoscope Kumbh Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi) कुंभ राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना?  टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांच्या भाकीतनुसार एप्रिल महिना हा कुंभ राशीच्या लोकांसाठी पॉवरफूल महिना ठरणार आहे. आनंद आणि यश तुम्हाला मिळणार असल्याने एप्रिल महिन्यात आनंदी राहा. कुटुंबातील…

Read More

Cancer April 2024 Horoscope : एप्रिल महिन्यात नशिब साथ देणार पण नियमाचं उल्लंघन करु नका!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cancer Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे कर्क राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Cancer April 2024 Horoscope kark Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi) कर्क राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी एप्रिल महिना हा कर्क राशीसाठी कसा असेल हे सांगितलं आहे. त्या म्हणतात की, कर्क राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना अनेक संधी घेऊन आला…

Read More

पापा की परी स्कूटी के साथ छत पे चढी! Video पाहून युजर्सचं डोकं गरगरलं… हे घडलं तरी कसं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Scooty Accident Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात दोन मुली स्कूटीसह एका घराच्या छतावर अडकलेल्या दिसतायत. पण युजर्सना प्रश्न पडलाय तो म्हणजे या मुली तिथे पोहोचल्या कशा?

Read More

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! मैदान मारण्याआधीच शिलेदाराने सोडली साथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ममता बॅनर्जींकडे (Mamata Banerjee) त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. ममता बॅनर्जींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.   

Read More

Samsaptak Yog: मार्च महिन्यात बनणार समसप्तक राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajyog 2024: सध्या गुरू ग्रह मेष राशीत आहे. याशिवाय शुक्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे. सध्याच्या परिस्थितीत हे दोन ग्रह एकमेकांसमोर आले आहेत. शुक्र आणि गुरू समोरासमोर आल्याने समसप्तक राजयोग तयार होणार आहे. 

Read More

Chandra Grahan 2024 : आगामी वर्षात 2024 मध्ये होळी असणार वर्षातील पहिलं चंद्रग्रहण, ‘या’ राशींना मिळणार नशिबाची साथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Grahan 2024 : ग्रहण हे वैज्ञानिक घडामोड असली तरी त्याला ज्योतिषशास्त्रातही विशेष महत्त्व आहे. नवीन वर्षात 2024 मध्ये यंदा 5 ग्रहणं असणार असून 2 सूर्यग्रहण आणि 3 चंद्रग्रहण आहे. प्रत्येक ग्रहणाचं स्वतःचं महत्त्व आहे. त्यामुळे नवीन वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे सोमवारी 25 मार्चला होळीच्या दिवशी (Holi 2024 Date) आहे. पंचांगानुसार ग्रहणाच्या वेली चंद्र कन्यात विराजमान असणार आहे. कन्या राशीत केतू आधीच विराजमान असणार आहे. होळीच्या दिवशी असणाऱ्या चंद्रग्रहणाचा काही राशींसाठी सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.  (In the upcoming year 2024 Holi will be the first lunar eclipse of the…

Read More

Shani Margi 2023 : शनिदेवाला सर्वार्थ सिद्धी योगाची साथ! दसरा दिवाळीला 'या' राशी होणार श्रीमंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Margi 2023 : दसरा दिवाळीला शनिदेव काही राशींच्या लोकांना मालामाल करणार आहे. शनिदेवाला सर्वार्थ सिद्धी योगाची साथ मिळणार आहे. त्यामुळे नवमीपासून काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Read More

Navratri 2023 : 100 वर्षांनंतर नवरात्रीत शश योगासोबत 2 राजयोग! 'या' राशींना आर्थिक लाभासह नशिबाची साथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Navratri 2023 Rajyog : नवरात्रीत तब्बल 100 वर्षांनंतर शश राजयोगासोबत 2 राजयोग निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही राशींना आर्थिक लाभासह नशिबाची साथ मिळणार आहे. 

Read More

इस्रायल हल्ल्यामागे 3 बलाढ्य देश, पुतीन यांना साथ द्यायला इराण आणि चीन?

( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्रायलवरील हल्ला हा केवळ हमासनं घडवून आणला की त्यामागे कोणतं मोठं कारस्थान आहे हे आज आम्ही डिकोड करणार आहोत. इस्रायल हल्ल्यामागे 3 बलाढ्य देश असल्याची थिअरी समोर आलीय.  कोणते आहेत हे 3 देश.

Read More

Success Story: लग्नानंतर पतीने साथ सोडली, शाळेत नोकरी केली; वडिलांचे ‘ते’ दोन शब्द अन् ती झाली IRS अधिकारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: एखाद्याचं यश दिसतं, पण त्यासाठी त्याने केलेला संघर्ष हा मात्र अनेकांना दिसत आहे. प्रशासकीय सेवेत निवड झालेले असे अनेक तरुण-तरुणी आहेत त्यांनी संघर्ष करत हे यश मिळवलं आहे. आयआरएस अधिकारी कोमल गणात्रा यांच्याही मार्गात अनेक अडथळे आलो होते. पण त्यांनी पराभव स्विकारला नाही आणि संघर्ष केला. पहिलं लग्न तुटल्यानंतर त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं. पण यानंतर त्यांनी हार मानली नाही. कुटुंबापासून दूर राहत त्यांनी एका शाळेत शिक्षकाची नोकरी केली. इंटरनेट तसंच मुलभूत सुविधा नसतानाही कोमल यांनी सर्वात कठीण परीक्षांपैकी असणारी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण…

Read More