100 वर्षे जुन्या वर्तमानपत्रात 2024 बद्दलची भविष्यवाणी, काय आणि किती खरं ठरलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: भविष्यात पुढे घडणाऱ्या संकेतांबाबत भविष्यवाणी केल्या जातात. मात्र अशा भविष्यवाणी खऱ्या ठरतात का. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. 

Read More

Republic Day 2024 : ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ या गाण्याचा खरा अर्थ काय? प्रत्येक शब्द अतिशय समर्पक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिन असो किंवा मग स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवसांच्या आधीपासूनच सर्वत्र देशभक्तीचे वारे वाहू लागतात. जागोजागी याच दिवसांभोवती फिरणाऱ्या विषयांची चर्चा होते, टीव्हीवर त्याच विषयांवर आधारित चित्रपट पाहायला मिळतात थोडक्यात अनेक ठिकाणी देशप्रेम आणि तत्सम गोष्टींचीच चर्चा अधिक प्रमाणात होत असते. देशभक्तीपर गीतंही अनेकदा कानांवर पडतात. अशा सर्व गीतांमध्ये हमखास ऐकू येतं ते म्हणजे ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ हे गीत.  या गीताचा इतिहासही फार रंजक…  लोकप्रिय तत्त्वज्ञ, शायर आणि राजकीय तज्ज्ञ अल्लामा मोहम्मह इकबाल यांनी 1904 मध्ये हे…

Read More

हे राम! अमृता फडणवीस यांचे कैलाश खेर यांच्यासह खास गाणे

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Ram Mandir News: राम मंदिरामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. 22 जानेवारी 2024 या दिवशी  आयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.  देशभरात वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे.  राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यासह खास भजन गायले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मिडियावर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.  प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. देशभरात या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्यानिमित्ताने प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या सुमधुर आवाजातील भजन…

Read More

‘द आर्चीज’च्या ट्रोलिंगवर बिग बींच्या नातवाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘खरं सांगू तर मला…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Agastya Nanda On The Archies : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने नुकतंच सिनेसृष्टीत पदार्पण केले. झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात अगस्त्य नंदा, शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि श्रीदेवी यांची दुसरी मुलगी खुशी कपूर हे बॉलिवूडचे स्टार किड्स झळकले. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे अगस्त्य नंदाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता अगस्त्यने यावर प्रतिक्रिया दिली आहे.  ‘द आर्चीज’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळाला. यावरुन कलाकारांना ट्रोलही करण्यात आले.…

Read More

22 जानेवारीलाच का होणार अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन? जाणून घ्या या मागचं ‘खरं’ कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Why The Temple Will Be Inaugurated on January 22: अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा मागील काही दिवसांपासून अनेकदा अयोध्येला जाऊन सुरु असलेल्या कामाची पहाणी करत आहेत. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच देशभरातील सर्वसामन्य नागरिक आणि हजारोंच्या संख्येनं अती महत्त्वाचे लोक सहभागी होणार आहेत. यज्ञ, अध्यात्मिक विधी आणि पुरोहितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. अनेक क्रिकेटपटू आणि चित्रपट कलाकारही या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. ते 84 सेकंद महत्त्वाचे अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात…

Read More

अश्लील फोटो दाखवून ती..; मॉडेल दिव्याच्या हत्येचं खरं कारण आलं समोर; त्या रात्री रुम नंबर 111 मध्ये…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Divya Pahuja Murder Case: हॉटेलमधील रुम क्रमांक 111 रक्ताने माखलेला पोलिसांना आढळून आल्यानंतर पोलिसांकडून अभिजीतला अटक करण्यात आली.

Read More

नॉस्ट्रॅडॅमस आणि जिवंत नॉस्ट्रॅडॅमस यांची 2024 या वर्षाबाबतची भविष्यवाणी अवघ्या काही तासांतच खरी ठरली

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2024 या वर्षाची सुरुवात अत्यंत भयावह झाली. नववर्षाच्या सुरुवातीलाच जपान भूकंपानं हादरले. 7.5 रिश्टर स्केलच्या भुकंपानंतर समुद्रात 5 मीटर उंच लाटा उसळल्या. नॉस्ट्रॅडॅमसने आधीच याचे भाकित केले होते. 

Read More

…म्हणून अयोध्येचा निकाल लिहिणाऱ्या जजचं नाव जाहीर केलं नाही; चंद्रचूड यांनी सांगितलं खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Supreme Court Verdict: अयोध्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला 4 वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. एवढ्या वर्षांनतर आता सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी सोमवारी अयोध्या प्रकरणासंदर्भातील एक महत्त्वाचं विधान केलं आहे. वादग्रस्त जागेवर राम मंदिराच्या बांधकामाला परावानगी देण्याचा निर्णय लिहिणाऱ्या न्यायाधीशांचं नाव जाहीर का करण्यात आलं नाही याबद्दल चंद्रचूड यांनी खुलासा केला आहे. राम मंदिर वादग्रस्त जागेवर उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय घ्या 5 न्यायाधीशांनी सहमतीने घेतला होता. त्यामुळेच लेखी निर्णयाखाली कोणत्याही न्यायाधिशांचं नाव लिहिलेलं नव्हतं अशी माहिती चंद्रचूड यांनी दिली.  काय निकाल…

Read More

रेड अलर्ट! थर्टी फर्स्टसाठी बाहेर पडताय खरं, आधी पाहून घ्या हवामानाचा अंदाज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : हवामानाचा अंदाज वर्तवताना यंत्रणेनं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. पाहा कुठे वाढणार थंडी आणि कुठे देण्यात आला आहे हा रेड अलर्ट!   

Read More

…म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त केला; ठाकरे गटाने सांगितलं ‘खरं’ कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wrestling Federation Of India Suspended: केंद्र सरकारने राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय हा आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आल्याचं उद्धव ठाकरे गटाने म्हटलं आहे. राष्ट्रीय कुस्ती महासंघाची बरखास्ती हा कुस्तीपटूंच्या लढ्याचा पहिला विजय आहे. वर्षभर झोपेचे सोंग घेतलेल्या मोदी सरकारला ही जाग तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे आली आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. तसेच ठाकरे गटाने बृजभूषण सिंह यांच्या बदलेल्या भूमिकेवरुनही निशाणा साधला आहे. जमेल त्या मार्गाने आंदोलने “केंद्र सरकारने अखेर नव्याने निवडून आलेला राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त केला आहे. उशिरा का होईना, पण मोदी सरकारला…

Read More