( प्रगत भारत । pragatbharat.com) Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिन असो किंवा मग स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवसांच्या आधीपासूनच सर्वत्र देशभक्तीचे वारे वाहू लागतात. जागोजागी याच दिवसांभोवती फिरणाऱ्या विषयांची चर्चा होते, टीव्हीवर त्याच विषयांवर आधारित चित्रपट पाहायला मिळतात थोडक्यात अनेक ठिकाणी देशप्रेम आणि तत्सम गोष्टींचीच चर्चा अधिक प्रमाणात होत असते. देशभक्तीपर गीतंही अनेकदा कानांवर पडतात. अशा सर्व गीतांमध्ये हमखास ऐकू येतं ते म्हणजे ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ हे गीत. या गीताचा इतिहासही फार रंजक… लोकप्रिय तत्त्वज्ञ, शायर आणि राजकीय तज्ज्ञ अल्लामा मोहम्मह इकबाल यांनी 1904 मध्ये हे…
Read MoreTag: हमर
100 रुपयाचं हॅमर, 1300 रुपयांचं डिस्क कटर अन्…; एकट्याने फोडलं ज्वेलरी शोरुम; पोलीसही हादरले, धक्कादायक खुलासे
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी झाली असल्याने खळबळ उडाली आहे. भिंती फोडून चोरांनी अख्खं शोरुम लुटून नेलं होतं. पोलिसांनी या चोरीमधील मास्टरमाइंडला अटक केली आहे. पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक खुलासे झाले आहेत. या चोरीसाठी चांदणी चौकातून खरेदी केलेला 100 रुपयांचा हातोडा, स्क्रू ड्रायव्हर्स आणि प्लायर्स टूलबॉक्स यांचा वापर करण्यात आला होता. छत्तीसगडच्या लोकेश या तरुणाने एकट्याने दिल्लीमधील हा दरोडा टाकला होता. राजधानी दिल्लीमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुटमार करण्यासाठी लोकेशने दिल्लीत दोन शोध मोहीम राबवल्या होत्या. पहिली मोहीम 9…
Read More