ब्लड कॅन्सवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) First Made In India CAR-T Therapy For Cancer: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यंच्या हस्ते गुरुवारी मुंबईतील इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच आयआयटीमध्ये स्वदेशी निर्मिती असलेल्या कॅन्सर नियंत्रक रिसेप्टर टी-सेल (कार-टी) थेरीपीअंतर्गत येणाऱ्या नेक्सकार 19 थेरीपीचं लॉन्चिंग केलं. यावेळेस बोलताना राष्ट्रपती मूर्मू यांनी हे स्वदेशी बनावटीचं तंत्रज्ञान भारतात उपलब्ध करुन देणं ही कॅन्सरविरोधी लढाईतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे असं म्हटलं. तसेच शैक्षणिक संस्था आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी एकत्र येऊन अशी सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचंही विशेष कौतुक द्रौपती मूर्मू यांनी केलं. राज्यपाल रमेश बैसही या कार्यक्रमाला…

Read More

LICची कमाल स्कीम! 121 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा 27 लाख; मुलीच्या लग्नाचे नो टेन्शन

( प्रगत भारत । pragatbharat.com) LIC Best Scheme: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत वेगवेगळ्या योजना जाहिर करत असतात. ज्यामुळं गुंतवणुक करणे सोप्पे जाते. मुलींसाठी एलआयसीने मुलींसाठीदेखील काही योजना आणल्या आहेत. ज्यात मुलींच्या शिक्षणापासून ते अभ्यासापर्यंतचे टेन्शन घ्यायची तुम्हाला आता गरज पडणार नाही. मुलीच्या वडिलांना तिच्या शिक्षणाबरोबरच तिच्या लग्नाची चिंताही सतावत असते. आता जरी काळ बदललेला असला तरी अजूनही काही ठिकाणी ही परिस्थिती आहेच. हेच लक्षात घेऊन एलआयसीने कन्यादान पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीअंतर्गंत मुलीच्या लग्नापर्यंत पैशांची चिंता सतावणार नाही. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.  मुलीच्या लग्नासाठी…

Read More

सिलेंडरवर 300 रुपयांची सूट, शेतकऱ्यांनाही गुड न्यूज! निवडणुकीआधी काय होणार घोषणा?

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Modi Cabinet: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कॅबिनेटची महत्वाची बैठक होणार आहे.

Read More

नवऱ्याने 10 रुपयांऐवजी आणली 30 रुपयांची लिपस्टिक, पत्नी घऱ सोडून गेली माहेरी; म्हणते ‘याला फार…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. आपण 10 रुपयांची लिपस्टिक मागवली असताना, पतीने 30 रुपयांची लिपस्टिक आणल्याने पत्नी थेट माहेरी निघून गेल्याची अजब घटना समोर आली आहे. वाद इतका वाढला की प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. इतकंच नाही तर घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं. पत्नीला 30 रुपयांची लिपस्टिक इतकी महाग वाटली की, तिने माहेर गाठलं. पतीने आपल्यासाठी 10 रुपयांचीच लिपस्टिक आणावी असं पत्नीचं म्हणणं होतं.  पती महाग लिपस्टिक घेऊन आल्याने पत्नी नाराज झाली. तिने थेट पोलीस ठाण्यात जाऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे…

Read More

Gold Rate price of gold increased by almost one thousand rupees;24 तासात सोन्याच्या दरात चक्क एक हजार रुपयांची वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Rate: सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या जळगावात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळे 1000  हजार रुपयांनी वाढ झाली आहे.  गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात चक्क एक हजार रुपयांची वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.  बजेट कोलमडणार  ऐन लग्नसराई मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे.आज सोन्याचे भाव जीएसटी सह 65 हजार 400 रुपये प्रतितोळे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी आणि गुंतवणूक वाढल्याने सोन्याच्या दरात अचानक वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.  किंमती कमी होतील दरम्यान सोन्याच्या किंमती येणाऱ्या…

Read More

अवघ्या 5-5 रुपयांचे रिंग्स विकणारा 'हा' माणूस आहे 3200 कोटींचा मालक, कधीकाळी बसच्या तिकीटाचेही नव्हते पैसे!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News : नशीबाला कधी कलाटणी मिळेल याचा काहीच नेम नसतो. या व्यक्तीच्या बाबतीतही असंच झालं. गरिबीतून श्रीमंतीपर्यंतची या व्यक्तीची वाटचाल हेवा वाटण्याजोगीच.   

Read More

11602129 कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या या कुटुंबासमोर टाटा अन् बिल गेट्ससारखे श्रीमंतही 'सर्वसामान्य'

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Richest Royal Family: जगात अजूनही शाही परिवार आहेत. पण तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत शाही परिवाराबद्दल माहितीये का?

Read More

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरील टोलचे रेट कार्ड पाहून वाहनचालक चक्रावले; महिन्याचा टोल पास तब्बल 79 हजार रुपयांचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Trans Harbour Link :  MMRDAमार्फत बांधण्यात आलेला अटल सेतू म्हणजेच शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू अखेर वाहतुकीसाठी सज्ज झालाय. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूचे कौतुक होत असतानाच चर्चा रंगली आहे ती येथे केल्या जाणाऱ्या टोल वसुलीची.  शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर कमीत कमी 250 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. या मार्गावर अवजड वाहनासाठी मासिक पास हा तब्बल 79000 रुपये इतका आहे.  या सागरी सेतुमुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार…

Read More

संतापजनक! शेतकऱ्याच्या 4 लाखांच्या कर्जावर CM च्या मध्यस्थीनंतर मिळाली 515 रुपयांची सवलत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmer Loan Appeal To CM: मुख्यमंत्र्यांच्या राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्याने त्यांच्याकडे या कर्जाबद्दलचा अर्ज केला होता. त्यानंतर काही आठवड्यांनी याचसंदर्भात एक पत्र मिळालं.

Read More

लग्नसराईत सोन्याला झळाळी, 820 रुपयांची वाढ; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Rate Today 30 November: दिवाळीत सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आता दिवाळी संपताच पुन्हा एकदा सोन्याला झळाळी आली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. देशांतर्गंत बाजारात सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीवर वाढला आहे. त्याचाचा परिणाम आता वायदे बाजारातही दिसून येत आहे. सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. (Today Gold Silver Price on 30 November 2023 in India) गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारीही सोन्याचे 24 कॅरेट सोन्याच्या दरात…

Read More