सिलेंडरवर 300 रुपयांची सूट, शेतकऱ्यांनाही गुड न्यूज! निवडणुकीआधी काय होणार घोषणा?

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Modi Cabinet: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कॅबिनेटची महत्वाची बैठक होणार आहे.

Read More

ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता ‘हा’ चार्ज द्यावा लागणार नाही, IRCTC ची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC eWallet: लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर तिकिट दोन ते तीन आठवडे बुकिंग करावे लागते. इतकंच नव्हे तर, कधीकधी महिनाभर आधीही तिकिट बुक करावे लागत. अन्यथा वेळेवर तिकिट बुक करायला गेल्यावर पंचायत होते. पहिले रेल्वेचे तिकिट बुक करायचे म्हटलं की स्थानकात जाऊन लाइनमध्ये उभं राहावं लागायचे किंवा मग एंजटला अधिक पैसे देऊन तिकिट काढावे लागायचे. मात्र आता डिजीटलच्या युगात रेल्वेचे तिकिट काढणेही सोप्पं झालं आहे. रेल्वेच्या  IRCTC अॅप व वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही लगेचच तिकिट बुक करु शकता.  आयआरसीटीसीकडून प्रवाशांना IRCTC अॅपवरुन ई-वॉलेटची सुविधा दिली…

Read More

Budget 2024च्या आधीच सरकारला मिळाली गुड न्यूज; जीएसटीबाबत दिलासादायक माहिती समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वीचा केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजता नव्या संसद भवनात अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्पाच्या आधीच केंद्र सरकार गुडन्यूज मिळाली आहे. अर्थमंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीत वस्तु व सेवा कर (GST) संकलनात 10.4 टक्क्यांनी वाढ होऊन 1.72 कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक मासिक संकलन आहे.  अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2024मध्ये महिनाअखेर संध्याकाळी 5 पर्यंत एकत्रीत जीएसटी संकलन 1.72,129 कोटी रुपये झाले आहेत. मागील वर्षाच्या जानेवारीत महिनाअखेर संध्याकाळी 1.55,922 कोटी झाले…

Read More

Viral Video : ‘मी प्रेग्नेंट नाही…’ न्यूज अँकरने Live Tv वर ट्रोलर्सची केली बोलती बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या मनातील गोष्टी मोकळ्यापणाने मांडताना दिसतात. या सोशल मीडियावर फोटो असो व्हिडीओ क्षणात व्हायरल होतात. पण अनेक जण एखादी गोष्ट आवडली नाही किंवा एखाद्या व्यक्तीला विनाकारण आक्षेपार्ह व्यक्त करतात. या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका न्यूज अँकरला तिच्या लूकमुळे काही नेटकऱ्यांनी टार्गेट केलं. पण ही महिला न घाबरता त्या परिस्थितीला समोर जाते आणि लाइव्ह टीव्ही शोमध्ये त्या ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर देते. (I am not pregnant News anchor shuts down trollers on…

Read More

Pakistani TV studio fight : पाकिस्तानचा न्यूज चॅनेल बनला कुस्तीचा आखाडा, LIVE कार्यक्रमात दे दणादण; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी ठार? कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या

Read More

Shani Vakri : शनी वक्रीमुळे 3 राशींच्या लोकांना मिळणार गूड न्यूज, शनीचं फळ तुम्हाला लाभणार का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Vakri 2023 : शनीदेव सध्या स्वगृही म्हणजे कुंभ राशीत आहे. शनी वक्री स्थितीत आल्यानंतर काही राशींच्या लोकांवर कहर कोसळणार आहे. पण 3 राशींच्या लोकांना अचानक गूड न्यूज मिळणार आहे. 

Read More

Good news for ration and Aadhaar card holders;रेशन आणि आधार कार्डधारकांसाठी गुड न्यूज

( प्रगत भारत । pragatbharat.com) रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, त्याचा परिणाम देशातील करोडो कार्डधारकांवर होताना दिसणार आहे. रेशन कार्डशी आधार लिंक करण्याची तारीख सरकारने पुन्हा एकदा वाढवली आहे. आधी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 होती. मात्र आता सरकारने ती 3 महिन्यांसाठी वाढवली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आधारशी रेशन लिंक करता येणार आहे.

Read More